Gramsevak Bharti 2023 महाराष्ट्रात ग्रामसेवक पदांच्या तब्बल 10 हजार जागांसाठी नवीन भरती प्रक्रिया सुरू, इथे पहा वेळापत्रक.

Maharashtra Gramsevak Bharti 2023 नमस्कार मित्रांनो आज आपण आपले या पोस्टमध्ये आपल्या विद्यार्थी मित्रांसाठी एक खुशखबर घेऊन आलो आहोत. आणि तशी तर आपण आपले या न्यूज पोर्टलवर दररोज काही ना काही शेतीविषयक बातम्या तसेच नोकरी विषयक जाहिराती आणि इतर बिझनेस आयडिया अशा विविध प्रकारची माहिती आम्ही आपल्या न्यूज पोर्टल आपल्या सर्व मित्रांपर्यंत पोहोचवत असतो. तसेच आपण आज आपण आपल्या विद्यार्थी मित्रांसाठी एक भरतीची जाहिरात आणि चांगली खुशखबर ही आणलेली आहे. मित्रांनो आपले बरेचसे मित्र हे स्पर्धा परीक्षेची तयारी करत आहेत काही मित्र तरी एमपीएससीची यूपीएससीची तयारी करत आहेत पण त्यांच्या हाती काहीच लागत नाहीये कारण की शासकीय नोकरीच्या जागा निघाल्या तर त्यांना वेळेवर माहिती होत नाही. आणि त्यांना जर योग्य वेळेवर माहिती ही झाली नाही तर नंतर काही उपयोग होत नाही कारण की तेव्हा वेळ निघून गेलेली असते. तसेच मित्रांनो आता ग्रामसेवक भरती ही पुढील चार ते आठ दिवसांमध्ये सुरू होणार आहे तर त्याचे नियोजित वेळापत्रक आम्ही या पोस्टमध्ये दिलेला आहे. तर मित्रांनो ग्रामसेवक भरतीचा सविस्तर वेळापत्रक पाहण्यासाठी खाली दिलेल्या लिंक वर क्लिक करा.

 

 

 

 

ग्रामसेवक भरती प्रक्रिया नियोजित वेळापत्रक पाहण्यासाठी इथे क्लिक करा.

 

 

 

मित्रांनो आपले बरेचसे मित्र हे शेतकऱ्यांचे किंवा त्यांचे वडील हे शेती करत आहेत त्यामुळे बरेचसे गरीब परिस्थिती मधून वर येण्याच्या प्रयत्नात आपले बरेचसे विद्यार्थी मित्र आहेत. आणि ती आशा सुवर्णसंधीची वाट पाहत आहेत जे की त्यांच्या जीवनाचं किंवा त्यांचं कल्याण करून जाणार आहे असे शासकीय नोकरीची ते वाट पाहत आहेत. तर आज आम्ही त्यांना आनंदाची एक बातमी देऊ इच्छितो ती म्हणजे की ग्रामसेवक भरतीची वाट पाहणाऱ्या विद्यार्थी मित्रांना आम्ही सांगू इच्छितो की जिल्हा परिषद मार्फत ग्राम विकास विभागाअंतर्गत तब्बल दहा हजार पदांसाठी ग्रामसेवक भरती जाहीर करण्यात आलेली आहे. आणि या संबंधित एक शासन निर्णय देखील जाहीर करण्यात आलेला आहे तो देखील आज आपण या पोस्टच्या माध्यमातून पाहणार आहोत.

 

 

हे पण वाचा, आता जुने फेरफार आणि सातबारा उतारा होणार बंद, पहा अधिकृत शासन निर्णय.

 

 

 

मित्रांनो ग्रामसेवक विभागाच्या अतिरिक्त आणि यांच्या अंतर्गत गट-क मधील ही भरती निघालेली असून यामध्ये सरळ सेवेच्या कोट्यामधील रिक्त पदांच्या तब्बल 70 टक्के मर्यादेपर्यंत ही रिक्त पदे भरण्यात येणार आहे. आणि ही मान्यता मिळालेली आहे ती विभागाच्या आदेशानुसार 15 ऑगस्ट 2023 पर्यंत लागू राहणार आहे. आणि त्यानंतर जी भरती प्रक्रिया होणार आहे ती वित्त विभागाच्या आदेशानुसार म्हणजेच त्यांचा जो शासन निर्णय जाहीर झालेला आहे त्यानुसार पुढील काही दिवसांमध्ये घेण्यात येणार आहे. विद्यार्थी मित्रांनो आम्ही तुम्हाला सांगू इच्छितो की जिल्हा परिषद मधील गट प्रवर्गामधील रिक्त पदे संवर्ग आणि हाय म्हणजेच आरक्षणानुसार पदभरती सुरू करण्यात येणार असून जिल्हा निवड मंडळामार्फत या भरतीचे वेळापत्रक जाहीर करण्यात आलेले आहे. तर मित्रांनो ग्रामसेवक भरतीचे वेळापत्रक तुम्हाला पाहिजे असल्यास खाली दिलेल्या लिंक वर तुम्ही क्लिक करा.

 

मित्रांनो या सर्व वेळापत्रकांचे Gramsevak Recruitment Exam Time Table जिल्हा परिषद यांना नियमित आणि काटेकोरपणे पालन करावे लागणार आहे. आणि तसेच या पदाकरिता त्यांचे आरक्षण पद्धती तसेच उमेदवारी अर्ज करणे आणि या परीक्षेच्या आयोजना संबंधित कंपनीची आहे ती निवडणे तसेच परीक्षा घेण्यासंबंधीची सर्व जबाबदारी ही जिल्हा निवड समितीकडे तसेच जिल्हा परिषद यांच्याकडे असणार आहेत. तुम्हाला अधिक माहिती पाहिजे असल्यास खाली दिलेल्या लिंक वर क्लिक करून तुम्ही अधिकृत संकेतस्थळ वर या भरतीबद्दल तुम्ही माहिती घेऊ शकता.

 

 

ग्रमसेवक भरती बद्दल अधिक माहितीसाठी अधिकृत संकेतस्थळ वर भेट द्या, इथे क्लिक करा.