PCMC Bharti पिंपरी चिंचवड महानगरपालिका मध्ये फक्त 10 वी पास वर कोणतीही परीक्षा न देता फक्त मुलाखतीद्वारे निवड प्रक्रिया सुरू.

Pimpari Chinchwad Mahanagar Palika Bharti नमस्कार विद्यार्थी मित्रांनो आज आपण आपल्या पोस्टमध्ये आपल्या विद्यार्थी मित्रांसाठी एक नवीन नोकरीची जाहिरात घेऊन आलेलो आहोत. आणि तसे तर आपण दररोज शेती विषयक माहिती आणि नवनवीन बिजनेस आयडिया याबद्दल आपल्या सर्व मित्रांना माहिती घेत असतो जेणेकरून त्यांचा या बातम्यांमुळे नक्कीच फायदा होत आहे. आणि तसे तर आपण दररोज बाजार भाव आणि विविध प्रकारचे अपडेट आपल्या शेतकरी मित्रांना आणि विद्यार्थी मित्रांना देत असतो. पिंपरी चिंचवड महानगरपालिकेमध्ये नवीन भरती निघालेली असून यासाठी फक्त तुम्हाला एक मुलाखत द्यायचे आहे.

 

 

पिंपरी चिंचवड महानगरपालिका भरती प्रक्रिया अधिकृत जाहिरात पाहण्यासाठी इथे क्लिक करा.

 

 

 

तर मित्रांनो आजची पोस्ट चे कारण असे की पिंपरी चिंचवड महानगरपालिकेमध्ये नवीन भरती सुरुवात झालेली असून यामध्ये निवड प्रक्रिया ही थेट मुलाखती द्वारे असून तुम्हाला यासाठी कोणतीही परीक्षा द्यायची नाही. तरी या मित्र भरतीमध्ये अर्ज कसा करायचा तसेच शैक्षणिक पात्रता काय आहे निवड प्रक्रिया कुठे होणार आहे ठिकाण वयोमर्यादा पगार तसेच भरतीमध्ये अर्ज कसा करावा याविषयी आम्ही या पोस्टमध्ये सविस्तरपणे खाली माहिती दिलेली आहे ती माहिती तुम्ही वाचून घ्या. आणि मित्रांनो एक लक्षात ठेवा अर्ज करण्या अगोदर वरती दिलेल्या लिंक वर क्लिक करून अधिकृत जाहिरात नक्कीच पाहून घ्यावी जेणेकरून तुम्हाला या भरतीचा सर्व तपशील समजेल आणि मगच तुम्ही या भरतीसाठी अर्ज करा.

 

 

हे पण वाचा, पुणे महानगरपालिकेमध्ये नवीन भरती प्रक्रिया सुरू, आजच करा अर्ज.

 

 

 

रिक्त पदाचे नाव – प्रजनन तपासक

शैक्षणिक पात्रता – 10 वी पास असणे आवश्यक.

या पदांसाठी वयोमर्यादा काय आहे.

कमीत कमी 18 वर्षे आणि जास्तीत जास्त 43 वर्षे असावी.

पगार किती मिळेल ?

कमीत कमी 15000 हजारापासून सुरुवात.

नोकरीचे ठिकाण. – थेरगाव

मुलाखतीचा पत्ता खाली दिलेला आहे. – नवीन थेरगाव रुग्णालय, थेरगाव हा असेल मुलाखतीचा पत्ता.

 

 

अधिकृत संकेतस्थळ वर भेट देण्यासाठी इथे क्लिक करा.