Old Ferfar Maharashtra मोठी बातमी.!! 1 जानेवारीपासून जुने फेरफार आणि सातबारा उतारा होणारा बंद, नवीन शासन निर्णय जाहीर.

Old Ferfar Maharashtra नमस्कार शेतकरी बांधवांनो आज आपण आपल्या पोस्टमध्ये शेतकरी बांधवांसाठी एक मोठी अपडेट घेऊन आलो आहोत. जे की भुमिअभिलेख कार्यालयाचे एक महत्त्वपूर्ण असा शासन निर्णय जाहीर झालेला असून हा शासन निर्णय आपल्या सर्व शेतकरी मित्रांपर्यंत पोहोचणे अत्यंत गरजेचे आहे. कारण की मित्रांनो शेतकरी मित्रांपर्यंत शासन निर्णय हा पोहोचणे गरजेचे आहे कारण की एक जानेवारीपासून बंद होणार आहे आणि तसेच त्यावर होणारे वाद तसेच मूळ मालक आणि जमीन हस्तांतरित प्रकरणी जे आहे ते अगोदरच्या मिळत होती पण आता सध्या नवीन फेरफार उताऱ्यावर एक जानेवारीपासून त्यावर अपडेट होणार आहे.

 

 

 

 

 

जुने फेरफार आणि सातबारा उतारा होणार बंद, अधिकृत शासन निर्णय पाहण्यासाठी इथे क्लिक करा.

 

 

 

मित्रांनो अगोदरची वादग्रस्त किंवा जमिनीचे वाद होत होते आता असे काही होणार नाही आणि त्यामुळेच काम महत्त्वपूर्ण शासनाने निर्णय घेतलेला असून हा एक जानेवारीपासून लागू होणार आहे. आणि तुम्हाला सर्वांना माहिती असणारच आहे की जुना सातबारा तसेच शेअर करा उत्तराची सगळ्यात शेतकरी बांधवांना नेहमीच गरज पडत आहे. मित्रांनो बँकेचे कर्ज असो किंवा इतर काही प्रकरणी यासाठी आपला फेरफार आणि सातबारा उतारे हे मागितले जात असतात त्यामुळे आपल्याला नेहमीच लागणारी कागदपत्रे आहेत. आणि जर बँक आपल्याला पीक कर्ज किंवा इतर कोणत्याही विषयावर कर्ज देत आहे तर फेरफार उतारा आणि सातबारा त्यांना अगोदर द्यावा लागतो आणि त्या आधारेच ही सर्व शासकीय कामे पार पाडतात एक गोष्ट सांगायची म्हटलं झालं तर सातबारा उतारा आणि या गोष्टीशिवाय आपली कुठलीही काम होऊ शकत नाही त्यामुळे सरकारने आता नवीन डिजिटल सातबारा आणण्याचा निर्णय हा एक जानेवारीपासून लागू केलेला आहे. Land Record Maharashtra

 

आणि हे फेरफार उतारा काढण्यासाठी तसेच तहसील कार्यालयामध्ये फेरफार काढण्यासाठी शेतकऱ्यांना भरपूर प्रमाणात वेळ लागतो. आणि त्यासाठी त्यांना वारंवार या कार्यालयाच्या खेट्या हय घालाव्या लागतात. आणि हीच पद्धत मोडीत काढण्यासाठी शासनाने एक नवीन शासन निर्णय काढलेला आहे जो आपल्याला या पोस्टमध्ये आज पाहायचा आहे. नेमका आहे तरी काय ? याचं महत्त्व आपण जाणून घेऊया.

 

आता जुने फेरफार आणि सातबारा उतारा होणार बंद.

शेतकरी बांधवांना या शासन निर्णय अंतर्गत असे नमूद करण्यात आलेले आहे की हस्तलिखित फेरफार जे अगोदर होते ते बंद करून शासनाने नवीन स्वरूपामध्ये डिजिटल सातबारा उतारे या सर्व सुविधा आता ऑनलाइन पद्धतीने शेतकऱ्यांना तात्काळ देण्यासाठी हा शासन निर्णय काढलेला आहे. नवीन फेरफार आणि सातबारा उतारा काढायचे कसे ? तर यासाठी भूमी अभिलेख विभागामार्फत सातबारा असे प्रॉपर्टी कार्ड आणि त्याचबरोबर उतारा आणि त्यावरील क्यूआर कोड असा अकरा अंकी यु एल पिन नंबर आपल्याला देण्यात येणार आहे.

 

 

हे पण वाचा, सरकारचा मोठा निर्णय.!! आता फक्त 100 रुपयांच्या एका बाँड वर जमीन होणार नावावर.

 

 

 

याचा काय फायदा होणार आहे ?

मित्रांनो याचा फायदा असा होणार आहे की मुख्य कागदपत्रांची सत्यता पडताळून पाहणे यामुळे आता सोपं होणार आहे. आणि यामध्ये अगोदर जे घोटाळे होत होते तसेच फसवणूक किंवा इतर प्रकारचे गैर व्यवहार होत होते हे या ठिकाणी आता थांबवले जातील. आणि जमिनीवरील प्रॉपर्टी व विविध बँकेचे कर्जाचे अगोदर अनधिकृतपणे घेतले जात होते ते सुद्धा आता यामुळे बंद होतील. तसेच जमीन किंवा प्रॉपर्टी खरेदी विक्रीच्या अनधिकृत म्हणजेच गैरव्यवहार आता कायमस्वरूपी टाळे लागणार आहे. आणि त्याच प्रमाणे जी जमीन आहे ती दोन ते तीन व्यक्तीने एकाच वेळी खरेदी करण्याचा जो गैरव्यवहार होता याला देखील आळा बसणार आहे. आणि यासाठी शासनाने हा शासन निर्णय घेतलेला असून हा नवीन शासन निर्णय पाहण्यासाठी खाली दिलेल्या लिंक वर क्लिक करा.

 

 

 

जुने फेरफार आणि सातबारा उतारा होणार बंद, अधिकृत शासन निर्णय पाहण्यासाठी इथे क्लिक करा.

 

 

 

Leave a Comment