SBI Asha Scholarship आता 6 वी ते 12 वी च्या विद्यार्थ्यांना मिळणार आहे 15 हजार रुपये स्कॉलरशिप, आजच करा अर्ज.

Scholarship online application नमस्कार मित्रांनो आज आपण आपल्या विद्यार्थी मित्रांसाठी एक शासनाची नवीन योजना घेऊन आलो आहोत आणि या योजनेअंतर्गत या विद्यार्थ्यांना जवळपास पंधरा हजार रुपये पर्यंत स्कॉलरशिप मिळणार आहे. आणि ही एक सरकारची नवीन योजना असून यामध्ये सर्व गोरगरीब विद्यार्थी मित्रांसाठी ही चांगली योजना सुरू झालेली असून या योजनेचा आपले सर्व विद्यार्थी मित्र हे फायदा घेऊ शकतात त्यामुळे ही पोस्ट सविस्तरपणे आणि लक्ष देऊन वाचा..

 

 

 

 

15 हजार रुपये स्कॉलरशिप मिळवण्यासाठी इथे करा ऑनलाइन अर्ज, इथे क्लिक करा.

 

 

 

विद्यार्थी मित्रांनो आज आपण ज्या स्कॉलरशिप योजनेबद्दल तुम्हाला माहिती देणार आहोत ही एक गोरगरीब विद्यार्थ्यांसाठी खूपच फायद्याची ठरणारी अशी ही योजना आहे. आणि अजून बरेचसे आपल्या विद्यार्थ्यांना या योजनेबद्दल माहिती नाही पण आपल्या या मराठी न्यूज पोर्टलचा हाच येतो आहे की गोरगरीब विद्यार्थी तसेच सर्व शेतकरी मित्र तसेच विद्यार्थी मित्र या सर्वांना योग्य वेळी योग्य संधीचा लाभ मिळावा हाच आमचा या मराठी न्यूज पोर्टल च्या माध्यमाने एक प्रयत्न आहे. मित्रांनो पंधरा हजार रुपये स्कॉलरशिप एसबीआय आशा स्कॉलरशिप (SBI Asha Scholarship) योजना असून यामध्ये तुम्हाला अर्ज करायचा असल्यास सर्वात शेवटी दिलेल्या लिंक वर क्लिक करून तुम्ही ऑनलाईन पद्धतीने अर्ज करू शकता.

 

विद्यार्थी मित्रांनो शासनाच्या विविध योजना सारख्या हमखास सुरू असतातच पण या योजना आपल्या बऱ्याचशा मित्रांना माहिती होत नसतात. आणि अशाच प्रकारच्या योजना आणि दररोज या न्यूज पोर्टल द्वारे तुमच्यापर्यंत पोहोचवण्याचे काम हे अगदी चोखपणे पार पाडत आहोत. तर मित्रांनो या स्कॉलरशिप योजनांपैकी एक महत्त्वाची योजना आज आम्ही तुमच्यासाठी घेऊन आलो आहोत यामध्ये आपल्या विद्यार्थी मित्र जे पात्र ठरणार आहेत त्यांना पंधरा हजार रुपये स्कॉलरशिप स्टेट बँके मार्फत मिळणार आहे आणि ती त्यांच्या थेट खात्यावर हस्तांतरित करण्यात येणार आहे. मित्रांनो ही स्कॉलरशिप तुम्हाला जर पाहिजे असेल तर याचा अर्ज कुठे आणि कसा करायचा हे आज आपण या पोस्टच्या माध्यमात जाणून घेणार आहोत तसेच याला काय काय कागदपत्रे लागतात हे पण आपण आज तुम्हाला सांगणार आहोत.

 

 

हे पण वाचा,महिलांना मिळणार फुकट पिठाची गिरणी, “या” जिल्ह्याचे अर्ज भरणे सुरू.

 

 

 

मित्रांनो सध्या महागाई खूपच मोठ्या प्रमाणात तोंड वासत आहे. त्यामुळे गोरगरीब विद्यार्थ्यांचे शिक्षणावरील खर्च हा खूपच मोठ्या प्रमाणात वाढलेला आहे. त्यामुळे गोरगरीब नागरिकांच्या पाल्यांना या शिक्षणाचा खर्च झेपट नसल्यामुळे शासनाने ही एक चांगली आणि छान असे प्रकारची योजना विद्यार्थी मित्रांसाठी काढलेली आहे.

 

आणि विद्यार्थी मित्रांनो अशा महागाईच्या परिस्थितीमध्ये आपल्या मुलांच्या शिक्षणासाठी आणि त्यांच्या उत्तम प्रकारे तसेच त्यांच्या उज्वल भविष्यासाठी त्यांना वर्षाला शासनाकडून या योजनेमार्फत कमीत कमी 15 हजार रुपये मिळणार आहेत. आणि मित्रांनो ही नक्कीच त्या गोरगरीब आई-वडिलांसाठी आज चांगली अशी बातमी आम्ही देणार आहोत जेणेकरून त्यांना याचा फायदा हा अवश्य होईल.

 

या योजनेसाठी कोणते विद्यार्थी पात्र आहेत ?

या योजनेसाठी 6 वी ते 12 वी वर्गात शिकणारे विद्यार्थी पात्र आहेत.

अर्जदार विद्यार्थ्यांनी मागच्या वर्षी कमीत कमी 75% मार्क्स त्यांनी मिळवलेले पाहिजे.

अर्जदाराचे वार्षिक उत्पन्न कमीत कामी 30000 हजार रुपये असायला हवे. तसा उत्पन्न चे दाखला काढावा.

 

कोणती कागदपत्रे आवश्यक असणार आहेत ?

मागील वर्षी ज्या वर्गात शिकत होते त्या वर्गाची मार्क्स शीट.

आधार कार्ड

शाळेमधील ओळखपत्र

बँक खाते पासबुक झेरॉक्स

आई किंवा वडिलांचे बँक खाते पासबुक झेरॉक्स

पासपोर्ट फोटो

 

 

15 हजार रुपये स्कॉलरशिप मिळवण्यासाठी इथे करा ऑनलाइन अर्ज, इथे क्लिक करा.

 

 

Leave a Comment