Cotton Price Today खुशखबर.!! कापसाला “या” जिल्ह्यात आज मिळाला रेकॉर्ड ब्रेक दर, लगेच पहा आजचे नवीन दर.

Cotton Price Today नमस्कार मित्रांनो स्वागत आहे आपलं आपल्या मराठी वार्ता या मराठमोळ्या बातमीपत्रांमध्ये अर्थातच एक डिजिटल न्यूज पत्र आहे आणि या ठिकाणी तुम्हाला विविध प्रकारच्या योजना विविध प्रकारची नोकरी तसेच इतर ठिकाणच्या महत्त्वाच्या बातम्या आणि शेती उपयोगी योजना सरकारी योजना तसेच बाजार भाव या ठिकाणी आम्ही तुमच्यापर्यंत पोहोचण्याचा प्रयत्न करत असतो तर मित्रांनो तुम्हाला माहित आहे आपण दररोजची दररोज तुमच्यापर्यंत शेतमालाचे बाजारभाव पोहोचवत आहोत तर आज आपण नेहमीप्रमाणे कापूस बाजार भाव बघणार आहोत तर आज दिवसभरामध्ये कापूस बाजारावर काय परिणाम झालेला आहे किती वाढ झालेली आहे कोणत्या बाजारामध्ये किती भाव मिळालेला आहे यासंदर्भात पूर्ण माहिती तुम्हाला या ठिकाणी मिळणार आहे तर कापूस बाजार भाव पाहण्यासाठी सर्वात शेवटी तुम्हाला एक तक्ता दिला आहे त्यामध्ये तुम्ही तुमच्या जवळच्या बाजार समितीमध्ये कापूस बाजार भाव पाहू शकता.

 

 

 

 

 

हे पण वाचा, सोयाबीन बाजार भाव बदलले, पहा आजचे महाराष्ट्रातील सोयाबीन बाजार भाव.

 

 

 

तर मित्रांनो बाजाराची परिस्थिती आज अशी आहे की आज सर्वात कमी कापूस साठी आवक ही बारामतीच्या मार्केटमध्ये झालेली आहे म्हणजे त्या ठिकाणी फक्त 23 कोटी कापसाचे अवगती आणि कमीत कमी दर हा फक्त चार हजार क्विंटल रुपये इतका मिळालेला आहे आणि ही फार धक्कादायक आणि शॉकिंग गोष्ट आहे की बारामती सारख्या मार्केटमध्ये फक्त 23 क्विंटल कापसाचे आवक आणि चार हजार रुपये भाव मिळाला आहे तसेच सर्वसाधारण दर आठ हजार दोनशे रुपये होता तर जास्तीत जास्त दर हा 8251 रुपये इतका कापसाला मिळालेला आहे त्यानंतर आज सगळ्यात जास्त कापसाची आवक ही सावनेर मार्केटमध्ये आलेला आहे सावनेर मार्केट हे विदर्भातला मार्केट आहे नागपूर जिल्ह्यामधलं तर त्या ठिकाणी दोन हजार कोटी कापसाची आवक येऊन कमीत कमी भाव हा 8350 होता तर जास्तीत जास्त दर 8350 रुपये असून सर्वसाधारण दर सुद्धा ८३५० रुपये इतकाच होता म्हणजेच कापसाचा भाव मार्केटमध्ये स्थिर होता त्यानंतर दुसऱ्या क्रमांकावरती जे मार्केट आहे ते मार्केट म्हणजे हिंगणघाट हे सुद्धा विदर्भामधलं मार्केट आहे या ठिकाणी 1070 क्विंटल इतक्या कापसाचे आवक झाली तर 8300 रुपये कमीत कमी भाव होता आणि सर्वसाधारण भाव आठ हजार पंचवीस रुपये तर जास्तीत जास्त दर आठ हजार चारशे रुपये इतका कापसाला भाव मिळालेला आहे. तर मित्रांनो आजचे महाराष्ट्रातील जिल्हानिहाय बाजार भाव पाहण्यासाठी खाली दिलेल्या लिंक वर क्लिक करा.

 

 

आजचे जिल्हानिहाय कापूस बाजार भाव पाहण्यासाठी इथे क्लिक करा.

 

 

Leave a Comment