Soyabean Price Today आज “या” बाजार समिती मध्ये सोयाबीन ला मिळाला सर्वात जास्त दर, लगेच पहा आजचे दर.

Soyabean Price Today नमस्कार शेतकरी बांधवांनो मित्रांनो आज आपण आपल्या पोस्टमध्ये तुम्हाला संपूर्ण महाराष्ट्रातील सोयाबीन बाजार भाव दाखविणार आहोत. मित्रांनो सोयाबीन बाजार भाव मागील आठवड्यामध्ये काही प्रमाणात ती जी आणि मंदी पाहायला मिळालेली होती आणि आता चांगल्या प्रकारे बाजार भाव सोयाबीनचे चालू असून जवळपास सहा हजार रुपयांच्या आसपास बऱ्याचशा बाजार समितीमध्ये सोयाबीनला दर आज मिळालेला आहे.

 

 

 

 

 

हे पण वाचा, आज कापूस बाजार भाव वाढले, पहा आजचे महाराष्ट्रातील जिल्हानिहाय कापूस बाजार भाव.

 

 

 

मित्रांनो आजचे सोयाबीन बाजारभाव बद्दल बोलायचे झाल्यास आपण आपल्या पोस्टमध्ये विविध बाजार समितीमध्ये बाजार भाव टाकत आहोत. त्यामध्ये लालसगाव विंचूर बाजार समितीमध्ये आज जवळपास सोयाबीनला पाच हजार चारशे रुपये सर्वसाधारण असा दर मिळालेला आहे आणि तसेच शहादा या बाजार समितीमध्ये आज सोयाबीनला पाच हजार तीनशे पंचवीस रुपये अशा प्रमाणात सर्वसाधारण दर मिळालेला आहे. तर मित्रांनो तुम्हाला महाराष्ट्रातील प्रमुख बाजार समितीमधील जिल्हा निहाय बाजारभाव पाहायचे असतील आजचे सोयाबीनचे तर खाली दिलेल्या लिंकवर सविस्तर तुम्ही बाजार भाव सोयाबीनचे आजचे पाहू शकता…

 

 

 

आजचे जिल्हानिहाय सोयाबीन बाजार भाव पाहण्यासाठी इथे क्लिक करा.

 

Leave a Comment