Land For Sale आजोबांनी किंवा वडिलांनी विकलेली जमीन 2 दिवसात परत मिळणार, सरकारचा मोठा निर्णय.

How To Check Old Land Record नमस्कार मित्रांनो आज आपण आपल्या मराठी न्यूज पोर्टलवर आपल्या शेतकरी बांधवांसाठी एक मोठी बातमी घेऊन आलो आहोत. तसे तर दररोजच आपण आपल्या शेतकरी बांधवांसाठी नवनवीन शासकीय योजना तसेच पिक विमा संबंधित माहिती आणि इतर शासन निर्णय देखील आपल्या न्यूज पोर्टलवर नियमितपणे आपले शेतकरी मित्रांना माहिती देत असतो. आणि आजही असेच काही चांगल्या प्रकारची मोठी अपडेट आहे मी तुम्हाला देणार आहोत जेणेकरून शेतकरी बांधवांना ही माहिती झाल्यास नक्कीच त्यांचा फायदा होणार आहे.

 

 

 

 

आजोबांनी किंवा वडिलांनी विकलेली जमीन परत कशी मिळवायची हे पाहण्यासाठी इथे क्लिक करा.

 

 

 

तर शेतकरी मित्रांनो आज आम्ही तुमच्यासाठी खूप आणि अत्यंत महत्त्वाची अशी बातमी घेऊन आलेलो आहोत. आणि ही बातमी आजची आशिकी वडिलोपार्जित जमीन म्हणजेच तुमच्या वडिलांनी किंवा आजोबांनी जर तुमची वडीलोपार्जित जमीन विकलेली असेल तर ती परत तुम्हाला मिळवता येणार आहे आणि तसा एक शासन निर्णय देखील निघालेला आहे तर तोच आज आपल्या पोस्टच्या माध्यमातून पाहायचा आहे. E-records Maharashtra

 

शेतकरी बांधवांनो आपल्या महाराष्ट्र राज्यातील बरेचसे कुटुंबाचे आहेत की ज्यांच्या आजोबांनी किंवा वडिलांनी त्यांची जमिनी विकल्यामुळे त्यांना शेती किंवा प्रॉपर्टी ही अजिबात राहिलेली नाही. आणि पुढच्या पिढीला जगण्याचे साधन देखील राहिलेले नाही कारण की त्यांच्या वडिलांनी आणि आजोबांनी विकलेल्या जमिनी ह्या परत घेणे शक्य होत नाही कारण की त्या जर परत घ्यायचे असल्यास खूपच मोठ्या प्रमाणात खर्च येणार आहे हे तर प्रत्येक शेतकरी बांधवांना आणि आम्हाला तुम्हाला देखील माहिती आहे. पण अशा गोरगरीब नागरिकांसाठी आता चांगली बातमी आलेली असून एक शासन निर्णय देखील यासाठी निघालेला आहे. तसेच आपल्या आवडीने पाजीत शेत जमिनीच्या नावावर करण्यासाठी आपण कालच एक बातमी टाकली होती की फक्त शंभर रुपयाच्या बॉण्ड वर तुम्हाला जमीन हस्तांतरित करता येणार आहे हे देखील पत्रक शासनाकडून म्हणजे शासन निर्णय जारी करण्यात आलेला आहे. Land Record Transfer News

 

 

हे पण वाचा, खुशखबर.!! आता फक्त 100 रुपयांच्या बाँड वर जमीन होणार नावावर, शासन निर्णय जाहीर.

 

 

 

शेतकरी बांधवांना महाराष्ट्र शासनाकडून या शासन निर्णयांमध्ये मोठ्या प्रमाणात बदल देखील करण्यात आलेला आहे. या मुख्य अशा केल्या बदलामुळे महाराष्ट्रामधील बरेचसे शेतकऱ्याच्या मनामध्ये एक प्रकारचे भीतीचे म्हणा किंवा इतर काही प्रकारचे असे वादळ निर्माण झालेली आहे. शेतकऱ्यांना बऱ्याच वेळा असे झालेले आहे की वडिलांच्या नावाने असलेली जी जमीन आहे तीच मुलांच्या नावाने बक्षीस पत्र म्हणून बरेच शेतकरी हे हस्तांतरित करून घेत असतात आणि असे करता देखील येते. तसेच हे करण्यासाठी मोठ्या प्रमाणात खर्च देखील येत असतो पण आता महाराष्ट्र सरकारने नवीन शासन निर्णय काढल्यामुळे याचा देखील खर्च खूपच कमी प्रमाणात झालेला आहे.

 

आणि मित्रांनो आता महाराष्ट्र शासनाने एक नवीन शासन निर्णय जो काढलेला आहे आणि हिंदू कुटुंब पद्धतीप्रमाणे वडिलांनी किंवा आजोबांनी मुलांचे वाटणी पत्र तयार करत असताना तसेच महाराष्ट्र शासन महसूल विभाग अधिनियम 85 प्रमाणे यांचे संपूर्ण अधिकार हे तहसीलदार यांना देण्यात आलेल्या आहेत तसा शासन निर्णय देखील जारी करण्यात आलेला आहे. तर मित्रांनो कशाप्रकारे वडिलांनी तसेच आजोबांनी विकलेली जमीन ही आपल्याला परत घेता येईल हे तुम्हाला आता एका व्हिडिओद्वारे आम्ही मार्गदर्शन करणार आहोत तर ही माहिती पाहण्यासाठी खाली दिलेल्या लिंकवर तुम्हाला क्लिक करायचे आहे.

 

 

 

आजोबांनी किंवा वडिलांनी विकलेली जमीन परत कशी मिळवायची हे पाहण्यासाठी इथे क्लिक करा.