Majhi Kanya Bhagyashree Yojana तुम्हाला एक मुलगी असेल तर मिळतील 50 हजार रुपये तात्काळ, फक्त अशाप्रकारे करा अर्ज.

Majhi Kanya Bhagyashree Yojana नमस्कार मित्रांनो आज आपण आपल्या पोस्टमध्ये एका महत्त्वपूर्ण विषयावर बोलणार आहोत तसे तर आपण दररोज शेतकरी मित्रांसाठी शेती विषयक योजना तसेच विद्यार्थी मित्रांसाठी नोकरी विषयक जाहिराती असे विविध विषयावर चर्चा करत असतो तसेच तुम्हाला माहिती रोज नियमितपणे अपडेटेड बातम्या देत असतो. आणि आज अशाच प्रकारची बातमी आज तुम्हाला आम्ही देणार आहोत जेणेकरून तुम्हाला याचा फायदा होणारच आहे.

 

 

 

 

माझी कन्या भाग्यश्री योजनेमध्ये अर्ज करण्यासाठी इथे क्लिक करा.

 

 

 

खेळ मित्रांनो आज एका महत्त्वपूर्ण विषयावर आज आपण चर्चा करणार आहोत ती महत्त्वपूर्ण विषय म्हणजे सरकारची एक योजना आहे आणि या योजनेची माहिती बरेचशे आपले मित्रांना नाहीये. या योजनेच्या मदतीने मुलींच्या जन्माचे प्रमाण वाढावे आणि समाजामधील मुलगा मुलगी हा जो भेदभाव आहे तो कायमस्वरूपी मिटल्या जावा आणि तसेच व्यवस्थित दिशा मुलींना शिक्षण हे मिळावं. यासाठी सरकारने माझी कन्या भाग्यश्री ही एकादशी महत्त्वपूर्ण अशी चांगली योजना सुरू केलेली आहे. आणि हे योजनेअंतर्गत तुमच्या घरामध्ये किंवा तुम्हाला एक मुलगी असेल तर 50 हजार रुपये तुम्हाला मिळू शकणार आहेत.

 

ही योजना सरकारने 17 ऑगस्ट 2017 या दिवशी पासून सुरू केलेली आहे. या योजनेच्या मदतीने सर्वांच्याच घरातील मुलींना लाभ मिळणार आहे. तसेच आपल्या घरात जर एक मुलगी असेल तर आपल्याला सुद्धा पन्नास हजार रुपये मिळू शकतात आणि जर दोन मुली असतील तर प्रत्येकी 25 हजार रुपये हे मिळणार आहेत. आणि तसेच मित्रांनो या योजनेमध्ये काही अटी सुद्धा आहेत ते तुम्हाला खाली दिलेल्या लिंक वर क्लिक करून शासन निर्णयामध्ये तसेच अर्जाचा नमुन्यामध्ये तुम्हाला या पाहायला मिळणारच आहेत. मित्रांनो या योजनेची माहिती सर्व असून सुद्धा आपले पैसे मित्र या योजनेचा लाभ घेण्यापासून वंचित राहिलेले आहेत त्यामुळे आम्ही या पोस्टमध्ये अशा मित्रांना माहिती आज देत आहोत.

 

 

हे पण वाचा, 6 वी ते 12 वी च्या विद्यार्थ्यांना मिळणार आहे 15 हजार रुपये स्कॉलरशिप, आजच करा अर्ज.

 

 

 

तर मित्रांनो आज आपण या पोस्टमध्ये माझी कन्या भाग्यश्री योजनेच्या काय नियमाने अटी आहेत तसेच यासाठी पात्रता काय आहे आणि या योजनेचा अर्ज कुठे आणि कसा करायचा याची संपूर्ण माहिती पाहणार आहोत.

 

मित्रांनो माझी कन्या भाग्यश्री योजनेमध्ये लाभ घेण्यासाठी मुलीचे वय तुम्हाला जर एक मुलगी असेल तर तिचे वय हे कमीत कमी 18 वर्षे असले पाहिजे तरच तिला पन्नास हजार रुपये भेटणार आहेत आणि जर कुणाला दोन मुली असतील तर प्रत्येकी 25-25 हजार रुपये त्यांना मिळणार आहेत. माझी कन्या भाग्यश्री या योजनेमधून शासनाचा एकच उद्देश आहे की मुलगी शिकली पाहिजे आणि यामधील मुला मुलीचा जो भेदभाव आहे तो कायमस्वरूपी बंद झाला पाहिजे हा या योजनेमधील मुख्य उद्देश आहे. तर मित्रांनो या योजनेमध्ये तुम्हाला अर्ज करायचा असेल तर खाली दिलेल्या लिंक वर क्लिक करून तुम्ही अर्जाचा नमुना डाऊनलोड करू शकता. आणि हा अर्जाचा नमुना डाऊनलोड केल्यानंतर तुम्हाला अधिक माहिती जवळच्या सरकारी दवाखान्यांमध्ये मिळणारच आहे त्यामुळे कृपया करून जवळच्या गावातील सरकारी दवाखान्यांमध्ये पुढील माहिती घेण्यासाठी तुम्ही जाऊ शकता. तर मित्रांनो अर्ज करण्यासाठी खाली दिलेल्या लिंक वर तुम्ही क्लिक करा.

 

 

माझी कन्या भाग्यश्री योजनेमध्ये अर्ज करण्यासाठी इथे क्लिक करा.

 

Leave a Comment