Land Property Transfer सरकारचा मोठा निर्णय.!! आता फक्त 100 रुपयांच्या एका बाँड वर जमीन होणार नावावर.

Ancestral land records नमस्कार शेतकरी बांधवांनो आज आपण आपल्या न्यूज पोर्टलवर आपल्या शेतकरी बांधवांसाठी एक चांगली अशी माहिती घेऊन आलो आहोत. तसेच आपण दररोज शेती संदर्भात शेतकरी मित्रांना वेगळ्या प्रकारची माहिती देत असतो आणि तसेच इतर सरकारी नोकरी विषयक जाहिराती सुद्धा आपल्या न्यूज पोर्टलवर आणि नियमितपणे टाकत असतो.

 

 

 

 

100 रुपया मध्ये जमीन नावावर कशी करायची ? हे पाहण्यासाठी इथे क्लिक करा.

 

 

 

Land Record Maharashtra आता मित्रांनो आज जो विषय आहे तो खूपच महत्त्वाचा असणार आहे कारण की आपण जेव्हा जमीन खरेदी विक्री सारखे व्यवहार करतो तेव्हा आपल्याला स्टॅम्प ड्युटी चांगलीच मोठ्या प्रमाणात भरावी लागते. आता या स्टॅम्प ड्युटी पासून कायमस्वरूपी आपल्याला सुटका मिळणार आहे तर नेमका बदल शासनाने काय केलेला आहे ते आज आपल्याला या पोस्टमध्ये पाहायचे आहे आणि तुम्हाला हे जर पाहायचे असेल तर तुम्ही खाली दिलेल्या लिंक वर क्लिक करून पाहू शकता.

 

तर मित्रांनो यासाठी तुम्हाला तहसीलदाराकडे एक अर्ज करायचा आहे आणि तहसीलदार ज्या लोकांनी तुमच्या जमिनीवरती कब्जा केला आहे किंवा त्यांना ते आपसात वाटून घ्यायचे आहे अशा नागरिकांसाठी एक नोटीस काढून सर्वांची सहमती आहे की नाही याची खात्री करणार आहे. आणि नंतरच पुढे जमीन ही आपापल्या नावावर करण्याचा एक आदेश तलाठी ला देण्यात येईल आणि यामागे खरं जर आपल्याला पाहायचं आहे तर जमीन नावावर करणे आणि आदेशाची पालन करणे हे काम तलाठ्याचच आहे पण तहसीलदाराच्या प्रत्येक आदेशाची अंमलबजावणी म्हणजेच पालन तलाठी चोख पणे करत असतो. आणि तलाठी जमीन नाव करून देईल म्हणजेच वाटप करून देईल किंवा सातबारा वरती आपले नाव लिहून देईल किंवा याही व्यतिरिक्त महाराष्ट्रातील जमीन महसूल कायदा संहिता कायदा 1966 कलम 85 नुसार तहसीलदाराकडे तुम्ही जर अर्ज केला आहे त्यामुळे तुम्हाला ही जमीन तलाठ्याला तुमच्या नावावरच करावी लागणार आहे.

 

 

हे पण वाचा,आयुष्यमान भारत योजनेची गावानिहाय दुसरी यादी आली, या यादीत तुमचे नाव पहा.

 

 

 

आणि शेतकरी बांधवांना आजपर्यंत अशा या सगळ्या गोष्टींकडे दुर्लक्ष केलं जात होतं परंतु नंतर दळवी यांनी एका परिपत्रक काढून या सगळ्या गोष्टीकडे खूपच बारकाईने लक्ष द्यायला लावलेला आहे कारण की याची सर्वस्वी जबाबदारी जिल्हाधिकारी तसेच प्रांताधिकारी आणि तहसीलदार यांच्या वरती सोपवून ही समस्या अगदी चांगल्या पद्धतीने सोडवलेली आह.

 

आपल्या नावावर जमीन खरेदी केलेली मालमत्ता नोंदणी करणे तसेच सर्व खरेदीदारांना नोंदणी 1980 च्या कलम 17 अन्वये याची मालमत्ता नोंदणी करण्याच्या कायदेशीर बंधन आहे. आणि याच प्रक्रियेचा एक मोठा भाग म्हणून ग्रह तसेच खरेदी कर आणि इतर मालमत्ता त्यांच्या मालकांना त्यांच्या समितीत राज्य सरकारला मुद्रांक शुल्क म्हणून करण्याच्या किमतीचा काय भाग द्यावा लागणार आहे आणि त्यामध्ये प्लस एक टक्का नोंदणी शुल्कासह देव लागणार आहे.

 

बरेचसे राज्यांमध्ये खरेदीदारांना त्यांची मालमत्ता नोंदणी करण्यासाठी आपण नोंदणी कार्यालयाची आहे या कार्यालयामध्ये भेट द्यावी लागत होती. तसेच काही राज्यांनी जमीनदार नात्यांची प्रॉपर्टी म्हणजेच मालमत्ता ऑनलाईन नोंदणी करण्यासाठी ही सेवा सुरू केल्या आहेत. या ऑनलाईन सेवांचा वापर करून फ्लॅट तसेच भूखंड सुद्धा नोंदणी केले जाऊ शकत आहेत. तर मित्रांनो शंभर रुपयात जमीन नावावर कशी होणार आहे आणि तो महत्त्वपूर्ण शासन निर्णय आज आपल्याला या पोस्टमध्ये पाहायचा आहे तर खाली दिलेल्या लिंक वर क्लिक करून तुम्ही तो नवीन शासन निर्णय पाहू शकता.

 

 

100 रुपया मध्ये जमीन नावावर कशी करायची ? हे पाहण्यासाठी इथे क्लिक करा.

 

1 thought on “Land Property Transfer सरकारचा मोठा निर्णय.!! आता फक्त 100 रुपयांच्या एका बाँड वर जमीन होणार नावावर.”

  1. hey there and thank you for your information – I have definitely picked up
    something new from right here. I did however expertise a
    few technical points using this site, since I experienced
    to reload the website lots of times previous to I could get it
    to load correctly. I had been wondering if your web hosting is OK?
    Not that I’m complaining, but sluggish loading instances times will often affect your placement in google and can damage your high
    quality score if ads and marketing with Adwords. Anyway I’m
    adding this RSS to my e-mail and could look out for much more of your respective exciting content.

    Make sure you update this again soon.. Escape room

Leave a Comment