Msrtc Big News Today सरकारचा मोठा निर्णय.!! “हे” एक कार्ड असेल तर तुम्हाला सुध्धा करता येईल मोफत प्रवास.

Msrtc Big News Today नमस्कार मित्रांनो आज आपण आपल्या पोस्टमध्ये आपल्या महाराष्ट्रातील जनतेसाठी एक मोठी अपडेट घेऊन आलो आहोत. आणि अशाच प्रकारच्या अपडेट आणि आपल्या न्यूज पोर्टलवर नियमित आणि दररोज कोणी न चुकता अगदी चोखपणे अपडेट आणि आपल्या मित्रांसाठी देत असतो. तसेच आपले या न्यूज पोर्टलवर आपण नोकरीच्या जाहिराती सुद्धा टाकतो आणि शेती विषयक माहिती म्हणजे शेतीविषयक जय योजना आहेत आपल्या शेतकरी मित्रांसाठी हे सुद्धा त्यांना आपण माहिती देत असतो. आणि मित्रांनो अशाच प्रकारच्या माहितीसाठी तुम्ही आमच्या व्हाट्सअप ग्रुपला देखील जॉईन होऊन जेणेकरून तुम्हाला दररोजची आणि नियमितपणे तुम्हाला अपडेट ही मिळणार आहे. कारण की तुम्ही जर आमच्या व्हाट्सअप ग्रुपला जॉईन झाला तर तुम्हाला दररोज आणि नियमितपणे नोकरी विषयक जाहिराती तसेच शेतीविषयक योजना यांच्या विषयी आणि नवनवीन महाराष्ट्र सरकारच्या ज्या अपडेट आहेत या दररोज नियमितपणे तुम्हाला पाहायला मिळणार आहेत.

 

मोफत प्रवास कोणाला आणि कसा मिळेल ? हे पाहण्यासाठी इथे क्लिक करा.

 

 

 

तर मित्रांनो आजचा पोस्टचं कारण असं की महाराष्ट्र सरकारने मागील काही महिन्यांपूर्वी ज्येष्ठ नागरिकांना मोफत एसटीचा प्रवास मिळेल असं एक घोषणा केली होती आणि अर्थातच त्याची अंमलबजावणी सध्या सुरू आहे. ( Maharashtra Mofat Pravas Yojana) पण मित्रांनो तुम्हाला सुद्धा मोफत प्रवास करता येईल पण तुमचं वय हे त्या अटीमध्ये बसले पाहिजे पण जरी तुमचं वय या ठिकाणी नियमानुसार बसले तर तुमच्याकडे एक कार्ड असले पाहिजे आणि या कार्डवर जर तुमचं वय व्यवस्थित असेल तरच तुम्हाला एसटीमध्ये हा मोफत प्रवास करता येणार आहे. मित्रांनो महाराष्ट्राचे मुख्यमंत्री एकनाथजी शिंदे यांनी या केलेल्या घोषणा प्रमाणे तुम्हाला नवीन नवीन अपडेट्स या एम एस आर टी सी च्या बद्दल आम्ही तुम्हाला देणार आहोत.

 

तर मित्रांनो मोफत प्रवास करता येणार आहे पण यासाठी नियम व अटी काय आहेत तसेच हे कार्ड कोणते लागेल जेणेकरून तुम्हाला मोफत प्रवास करता येईल कारण की अशा प्रकारची माहिती वयोवृद्ध लोकांना होणे खूपच गरजेचे आहे कारण की त्यांना अशा प्रकारची माहिती तरी कोण देणार आहे त्यामुळे आमचे एक उद्देश असा आहे की जेष्ठ नागरिकांना याचा त्रास व्हायला नको त्यामुळे आम्ही आज तुम्हाला याची माहिती देणार आहोत. मित्रांनो मागील काही दिवसा अगोदर आपल्या महाराष्ट्र राज्यामध्ये ही योजना चालू होण्याअगोदर छत्तीसगड मध्ये एका राज्यामध्ये देखील असेच सरकारी बसेस नसून नागड्या प्रायव्हेट बस आहेत पण आपली लाल परी म्हणजे एसटी महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यामध्ये उपलब्ध आहे आणि ही दिवसाची 24 तास आणि वर्षाचे 365 दिवस आपल्याला सेवा देत असते. Msrtc Free Traveling Scheme

 

 

हे पण वाचा, आता फक्त 100 रुपयांच्या एका बाँड वर जमीन होणार नावावर, पहा शासन निर्णय.

 

 

 

आणि या एसटीचा प्रवास आपले गोरगरीब नागरिक हे नियमितपणे आणि रोज करतात कारण की त्यांना प्रायव्हेट गाडीने प्रवास करणे परवडत नाही. त्यामुळेच आम्ही आज महाराष्ट्रातील सर्व गुरु ग्रुप जनतेसाठी एक नवीन अपडेट घेऊन आला होता आणि ती म्हणजे अशी की एसटीचा मोफत प्रवास तर करता येणार आहे पण तुम्हाला जे कार्ड काढावी लागणार आहे तेच आम्ही आज तुम्हाला सांगणार आहोत त्यासाठी तुम्ही पूर्ण माहिती पाहण्यासाठी आणि तसेच कोणते नागरिक यासाठी पात्र आहेत हे पाहण्यासाठी खाली दिलेल्या लिंक वर क्लिक करून तुम्ही पुढील माहिती पाहू शकता.

 

 

मोफत प्रवास कोणाला आणि कसा मिळेल ? हे पाहण्यासाठी इथे क्लिक करा.