Board Exam Update 2023 विद्यार्थ्यांसाठी मोठी बातमी.!! दहावी आणि बारावीच्या परीक्षा मध्ये सरकारने केले मोठे बदल.

10th and 12th Board Exam New Update 2023 नमस्कार मित्रांनो आज आपण आपल्या पोस्टमध्ये दहावी बारावीच्या विद्यार्थ्यांसाठी एक मोठी अपडेट घेऊन आलो आहोत जेणेकरून त्यांना सरकारने काय निर्णय घेतलेले आहेत आणि काय नवीन अपडेट केलेले आहेत ते त्यांना माहिती व्हायला पाहिजे यासाठी आणि या पोस्टच्या अंतर्गत तुम्हाला नवीन अपडेट शासनाची काय आहे ते देणार आहोत. मित्रांनो तसे तर आपण आपल्या न्यूज पोर्टलवर नोकरी विषयक जाहिराती आणि शेती विषयक माहिती आपल्या सर्व मित्रांसाठी उपयुक्त अशा बिजनेस आयडिया आणि विविध प्रकारच्या शासनाच्या नवनवीन अपडेट आणि आपल्या न्यूज पोर्टलच्या माध्यमातून तुमच्यापर्यंत पोहोचवत आहोत.

 

 

दहावी बारावीच्या परीक्षांमध्ये केले सरकारने मोठे बदल, पाहण्यासाठी इथे क्लिक करा.

 

 

 

मित्रांनो आता पुढील काही महिन्यात होणाऱ्या महाराष्ट्र बोर्डाच्या परीक्षांमध्ये सरकारने मोठे बदल केलेले आहेत. यामध्ये दही आणि बारावी म्हणजेच एच एस सी (HSC Board Exam) आणि एस एस सी बोर्ड परीक्षा (SSC Board Exam) संदर्भात मोठा शासनाने एक निर्णय घेतला आहे. औरंगाबाद विभाग मंडळाने याबाबत मोठी अपडेट दिलेली असून मागील दोन वर्षांमध्ये करण्यात आली होती. आणि ही परीक्षा पद्धती तसेच परीक्षेचा कालावधी परीक्षेचा केंद्र याबद्दल विशेष मोठे बदल सरकारने आता केलेले आहेत यामध्ये नवीन अपडेट सरकारने काय केलेली आहे हे विद्यार्थ्यांना माहिती होणे अत्यंत महत्त्वाचे आहे. म्हणजेच 2021 आणि 2022 या दोन सालांसाठी बारावी आणि दहावीच्या परीक्षा दिलेल्या विद्यार्थ्यांना 80 टक्के गुणांच्या पेपर साठी वाढीव जास्त वेळ म्हणजे अर्धा तास जास्त म्हणजेच अडीच तासाच्या ऐवजी तीन तास वेळ जास्त देण्याचा निर्णय घेण्यात आलेला होता. पण आता काय फेर बदल झाले आहेत ते आपल्याला पाहायचे आहे.

 

 

हे पण वाचा, खुशखबर.!! जिल्हा परिषद अंतर्गत विविध योजनेसाठी ऑनलाईन अर्ज सुरू, आजच करा अर्ज.

 

 

 

आणि इतर अपडेट म्हणजे परीक्षा केंद्र न देता म्हणजेच स्वतःच्या शाळा किंवा कनिष्ठ महाविद्यालयाचे आहे तिथे जाऊन पेपर द्यायचे होते. आणि मित्रांनो इतकाच नाही तर एकूण अभ्यासक्रमापैकी टोटल 25 टक्के अभ्यासक्रम वगळण्यात म्हणजेच काढून टाकण्यात आलेला होता. पण आता कोरोना रोगराई चे म्हणजेच कोरोना रोगराईच्या काळात जे निर्बंध सरकारने लावले होते ते उठवल्यानंतर या संदर्भात परीक्षांमध्ये काही मोठे फेरबदल करण्याचे सरकारने ठरवले असून यामध्ये मोठी अपडेट आलेली आहे. अशी माहिती औरंगाबाद विभागीय शिक्षण मंडळाने आम्हाला दिलेली आहे. तसेच बारावी आणि दहावीच्या विद्यार्थ्यांनी याबाबत नोंद घ्यावी म्हणजेच त्यांना अपडेट हवी यासाठी आम्ही या पोस्ट अंतर्गत आपल्या दहावी आणि बारावीच्या विद्यार्थी मित्रांना ही माहिती देणार आहोत. महाराष्ट्र राज्यातील शाळा तसेच कनिष्ठ महाविद्यालयाला देखील याबाबत सविस्तर निर्णय देण्यात आलेले आहेत. मागील दोन वर्षांच्या दिलासादायक निर्णयात परीक्षेच्या निर्णयानंतर यावर्षी मात्र विद्यार्थ्यांची चांगलीच कसोटी म्हणजेच काही प्रमाणात कठोर निर्णय लागू होणार असून ही अपडेट विद्यार्थ्यांसाठी खूप महत्त्वाचे ठरणार आहे. तर मित्रांनो सरकारने दहावी बारावीच्या परीक्षांमध्ये काय केले नवीन बदल याबद्दलचे अधिकृत शासन निर्णय पाहण्यासाठी खाली दिलेल्या लिंक वर क्लिक करा.

 

 

दहावी बारावीच्या परीक्षांमध्ये केले सरकारने मोठे बदल, पाहण्यासाठी इथे क्लिक करा.