Farmer Loan 50 हजार प्रोत्साहन अनुदानासाठी जे शेतकरी अपात्र ठरलेले आहेत त्या सर्व याद्या जाहीर, यादीत तुमचे नाव पहा.

Farmer Loan 2023 नमस्कार शेतकरी बांधवांनो आज आपल्या पोस्टमध्ये आपण शेतकरी बांधवांसाठी एक मोठी अपडेट झालेला आहे ती म्हणजे पन्नास हजार प्रोत्साहन अनुदान जे शेतकरी बांधवांना वाटप सुरू असून यासाठी जे शेतकरी अपात्र ठरलेले आहेत त्यांची यादी कशाप्रकारे व्हायचे आहे आणि कुठे पाहायचे आहे तर ती यादी आज आम्ही तुम्हाला आपल्या न्यूज पोर्टलच्या माध्यमातून दाखवणार आहोत. मित्रांनो सरकारने केलेल्या घोषणेप्रमाणे पन्नास हजार पाच सहन अनुदान सर्व शेतकऱ्यांना वाटप सुरू असून आत्ताच तिसरी यादी सुद्धा जाहीर झालेली आहे आणि ही यादी पन्नास हजार प्रोत्साहन अनुदान मिळणाऱ्या शेतकऱ्यांची आहे. (Farmer Loan Rejected farmers List) तसेच मित्रांनो आता शासनाच्या अधिकृत न्यूज पोर्टलवर पन्नास हजार रुपये प्रोत्साहन अनुदानासाठी जे शेतकरी अपात्र ठरलेले आहेत यांची सुद्धा यादी जाहीर झालेली असून या यादीमध्ये नाव तुम्हाला कशा प्रकारे पाहता येईल हे आज आपण पोस्टच्या माध्यमात जाणून घेणार आहोत. तर मित्रांनो 50000 प्रोत्साहन अनुदान अपात्र शेतकऱ्यांची यादी तुम्हाला पाहायचे असल्यास खाली दिलेल्या लिंक वर क्लिक करायचा आहे त्यानंतर तुम्हाला पुढील पेजवर 50 हजार अनुदान अपात्र शेतकऱ्यांची यादी पाहायला मिळणार आहे.

 

50 हजार प्रोत्साहन अनुदान साठी अपात्र ठरलेल्या शेतकऱ्यांची यादी पाहण्यासाठी इथे क्लिक करा.

 

 

50 hajar protsahan anudan rejected farmers list मित्रांनो प्रोत्साहन अनुदानासाठी जे शेतकरी अपात्र ठरलेले आहेत त्यांची एक यादी सरकारमार्फत जारी करण्यात आलेली असून त्यासाठी जुलै 2012 च्या शासन निर्णयाप्रमाणे जे नियम व अटी आहेत त्याप्रमाणे निकष लागू करण्यात आलेले आहेत आणि या शेतकऱ्यांना अपात्र ठरवण्यात आलेली आहे. आणि या नियम अटीनुसार जे शेतकरी या नियम व अटीनुसार अपात्र ठरलेले आहेत त्यांची एक जी ५० हजार रुपये प्रोत्साह अनुदान अपात्र यादी शासनाकडून काढण्यात आलेली असून ही आज आपल्याला या पोस्टमध्ये पाहायची आहे. तर मित्रांनो 50000 प्रोत्साहन अनुदान यादी अपात्र यादी मध्ये नाव तुम्हाला पाहण्या साठी वरती दिलेल्या लिंक वर क्लिक करायचा आहे. तर मित्रांनो वरती लिंक वर क्लिक करून तुम्ही आप्पा तरी यादी पाहू शकता. Shetkari karjmafi rejected list

 

हे पण वाचा, “या” 13 जिल्ह्यांची गावानुसार पीक विमा यादी जाहीर, फक्त “या” शेतकऱ्यांना मिळणार पीक विमा.