Forest Gaurd Bharti 10वी पास तरुणांसाठी सुवर्णसंधी.!! महाराष्ट्र वन विभागामध्ये मेगा भरतीचे नवीन वेळापत्रक जाहीर.

Van Vibhag Bharti Time Table 2023 नमस्कार मित्रांनो आज आपण आपल्या पोस्टमध्ये आपल्या विद्यार्थी मित्रांसाठी एक खुशखबर आणि मोठी बातमी घेऊन आल्यावर ती म्हणजे लवकरच महाराष्ट्र वन विभागामध्ये जम्बो भरती प्रक्रिया सुरू होणार असून यासाठी जे कोणी आपले विद्यार्थी मित्र आहेत सर्वांनी तयारी करावी जेणेकरून त्यांना सुद्धा या भरती प्रक्रियेमध्ये अर्ज करता येणार आहे. मित्रांनो नोकरीची ही अशा प्रकारच्या बातम्या आम्ही या ठिकाणी आपल्या न्यूज पोर्टलवर दररोज नियमितपणे घेऊन येत असतो आणि आजची महत्त्वाची बातमी आणली आहे ती म्हणजे वनरक्षक भरती संदर्भातील वेळापत्रक जे की काही दिवसापूर्वी जाहीर झालेली आहे. परंतु अद्याप यांच्या परीक्षा झाली नाहीत आणि त्याचप्रमाणे भरती सुद्धा झालेली नाही पण पुन्हा एकदा अधिकृत वेळापत्रक आपल्यासमोर जाहीर झालेल्या असून ही वेळापत्रक आम्ही तुमच्यापर्यंत पोहोचवण्याचं काम करत आहोत आणि जे नवीन वेळापत्रक वन विभाग भरती चा आलेला आहे ते आज आपल्या पोस्टच्या अंतर्गत पाहायचे आहे. तुम्ही हे वेळापत्रक डाऊनलोड करू शकता त्यासाठी खाली दिलेल्या लिंक वर क्लिक करा.

 

 

वन विभाग भरती वेळापत्रक डाऊनलोड करण्यासाठी इथे क्लिक करा.

 

 

 

 

वन विभाग भरती केल्या जाणाऱ्या पदाचे नाव काय आहे ? – वनरक्षक.

वन विभाग भरती रिक्त पदे किती आहेत ? 9640 पदे (संभाव्य पदे).

नोकरी करण्याचे ठिकाण कोणते आहे ? महाराष्ट्र कुठेही

वन विभाग भरती आवश्यक शैक्षणिक पात्रता ही असेल ? – HSC (12वी उत्तीर्ण).

वन विभाग भरती वयोमर्यादा – 18 वर्षापेक्षा कमी वयाचा नसावा व 25-28 वर्षापेक्षा जास्त वय नसावे

 

Van Vibhag Bharti 2023 Maharashtra मित्रांनो आपल्या सर्व विद्यार्थी मित्र आहेत ते मोठ्या आतुरतेने वन विभाग भरतीची वाट पाहत असून आपले वर्ष विद्यार्थी मित्र आहेत की जॉब शोधत असून वाट पाहत आहेत की त्यांना एखादी सुवर्णसंधी मिळावी आणि त्यांना सुद्धा वन विभागामध्ये नोकरी करता यावी. मित्रांनो टीसीएस नावाचे कंपनी आहे जी की टाटा सर्विसेस आणि आयबीपीएस म्हणून ओळखले जाते आणि या दोन्हीपैकी एका कंपनीमार्फत ऑनलाईन अर्ज सुरू करण्यात येणार आहेत आणि याबाबत शासन निर्णय अगोदर जाहीर झालेला असून तो शासन निर्णय सुद्धा वेळापत्रकामध्ये तुम्हाला दिसणार आहे. अधिक माहितीसाठी तुम्ही वरती दिलेल्या लिंक वर क्लिक करून अधिकृत जाहिरात तसेच शासन निर्णय पाहू शकता. मित्रांनो या शासन निर्णय मध्ये असे सांगितलेला आहे की वनरक्षक विभागाचे जी काही भरती आहेत त्या लवकरात लवकर करून घ्याव्यात आणि लिपिक तसेच टंकलेखन भरतीची व्यवस्था आहे ती सुद्धा लवकरात लवकर करण्यात यावी आणि लिपिक टंकलेखक भरतीची व्यवस्था सध्या लोकसेवा आयोग मार्फत सुरू आहे.

 

हे पण वाचा, 8वी आणि 10वी उत्तीर्ण उमेदवारांना एसटी महामंडळ मध्ये नोकरी करण्याची सुवर्ण संधी..!