Gramsevak Bharti online महाराष्ट्रामध्ये तब्बल 10 हजार ग्रामसेवक पदांसाठी नवीन भरती सुरू, इथे पहा पूर्ण वेळापत्रक.

Gramsevak Recruitment online apply नमस्कार मित्रांनो आज आपण आपल्या पोस्टमध्ये ग्रामसेवक भरती बद्दल बोलणार आहोत जे की सध्या शासनाकडून खूप मोठ्या प्रमाणात जागा निघालेल्या आहेत आणि याचे भरतीचे पूर्ण वेळापत्रक आज आम्ही तुम्हाला या पोस्ट अंतर्गत सांगणार आहोत त्यामुळे मित्रांनो लक्षपूर्वक ही पोस्ट तुम्ही व्यवस्थितपणे वाचा. मित्रांनो ग्रामीण विकास विभागातील पदे भरण्याची प्रक्रिया सुरू झालेली असून याबद्दल अधिकृत वेळापत्रक सुद्धा आलेले आहे आणि एप्रिल महिन्यामध्ये सर्व उमेदवारांची निवड करून ही पदे भरली जाणार आहेत असेही यावेळी अधिकाऱ्यांकडून सांगण्यात आलेली आहे. मित्रांना आपले बरेचसे मित्र जे आहेत ते ग्रामसेवक भरतीची वाट पाहत असून त्यांच्यासाठी एक खुशखबर असून आज आम्ही त्यांना ग्रामसेवक भरतीचे पूर्ण वेळापत्रक वयाचे आठ तसेच कागदपत्र कोणते लागणार आहेत हे आणि आज या पोस्टमध्ये सांगणार आहोत.

 

ग्रामसेवक भरती पूर्ण वेळापत्रक पाहण्यासाठी इथे क्लिक करा.

 

 

 

Gramsevak Bharti exam time table 2023 मित्रांनो गावातील ग्रामपंचायत सरपंच उपसरपंच आणि सदस्य यांच्या व्यतिरिक्त गावातील कारभार हाकणारा म्हणजे सांभाळणारा व्यक्ती म्हणजे हा ग्रामसेवक असतो. आणि कोरोना महामारी नंतर ग्रामसेवक भरती झालेलीच नाही आणि तब्बल दहा हजार रिक्त पदे हे महाराष्ट्र मध्ये सध्या आहेत. ग्रामसेवक भरती ही जिल्हा परिषद ग्राम विकास विभाग अंतर्गत होत असते ग्रामसेवक भरतीसाठी मिळालेल्या माहितीनुसार दहा हजार पदांची भरती लवकरच महाराष्ट्रामध्ये सुरू होणार आहे आणि याबद्दलचं आधीकृत वेळापत्रक आणि तुम्हाला आज या पोस्टांतर्गत दाखवणार आहोत. ग्रामसेवक भरतीसाठी तीन वर्षापासून बरेचसे आपले मित्र वाट पाहत आहेत आणि या भरतीसाठी खूप सारे विद्यार्थी स्पर्धा परीक्षेची तयारी सुद्धा करत आहेत त्यांच्यासाठी ही एक खुशखबर आहे. ग्रामसेवक भरतीसाठी सध्या जास्त कालावधी उरलेला नसून लवकरच ही भरती होणार आहे आणि ग्रामसेवक भरती मध्ये कोणत्या तारखेपासून चालू होणार आहे ? तसेच ग्रामसेवक भरतीसाठी शिक्षण पात्रता काय असणार आहे ?आणि या भरतीसाठी वयाची अट काय असणार आहे ? या सर्व प्रश्नाचे उत्तरे आणि आज तुम्हाला या पोस्टच्या अंतर्गत देणार आहोत.

 

 

हे पण वाचा, राज्यात तब्बल 75 हजार पदांच्या भरतीसाठी नवीन शासन निर्णय प्रसिद्ध, पहा पूर्ण वेळापत्रक.

 

 

 

Maharashtra Gramsevak Bharti notification मित्रांनो ग्रामसेवक भरतीची शैक्षणिक पात्रतेबद्दल बोलायचे झाल्यास ग्रामसेवक भरतीसाठी शिक्षण पात्रताही कमीत कमी बारावी उत्तीर्ण तुम्ही असणे आवश्यक आहे आणि बारावी मध्ये कमीत कमी 60 टक्के मार्क घेऊन तुम्ही उत्तीर्ण असणे आवश्यक आहे. आणि जर आपल्याला बारावीला 60 टक्के गुण नसतील तर कृषी से क्षेत्रामधील विषयांमध्ये पदविका किंवा पदवी धारण केलेली असावी आणि कुठल्याही शाखेतील पदवीधर उमेदवार या ग्रामसेवक भरती मध्ये बिनधास्तपणे अर्ज करू शकतो. पदी म्हणजेच मित्रांना बी ए बी एस सी बी कॉम तीन वर्षाची पदवी किंवा चार वर्षाची जर तुमच्याकडे असणे खूपच गरजेचे आहे. मित्रांनो वरील जी शिक्षण पात्रता दिलेली आहे त्यापैकी शिक्षण पात्रता तुमच्याकडे असेल तर तुम्ही ग्रामसेवक भरतीसाठी पात्र ठरणार आहात हे लक्षात घ्या. विद्यार्थी मित्रांनो ग्रामसेवक भरती फॉर्म भरणे अगोदर तुम्हाला माहिती असणे खूपच आवश्यक आहे की ग्रामसेवक भरतीसाठी वयाची अट किती असते तर शासनाने ठरवून दिलेले जे नियम आहेत त्या नियमानुसार आम्ही तुम्हाला सांगतो की कमीत कमी वय 18 ते 38 च्या आत मध्ये असणे आवश्यक आहे. आणि मित्रांनो हे वय यापेक्षा कमी किंवा जर तुमचे जास्त असेल तर या भरतीसाठी तुम्ही अपात्र ठरणार आहात. तर मित्रांनो या भरतीचे वेळापत्रक तुम्हाला माहिती करणे अत्यंत आवश्यक आहे त्यासाठी खाली दिलेल्या लिंक वर क्लिक करा आणि या भरतीचे पूर्ण वेळापत्रक माहिती करून घ्या त्यासाठी खाली दिलेल्या लिंक वर क्लिक करा.

 

 

ग्रामसेवक भरती पूर्ण वेळापत्रक पाहण्यासाठी इथे क्लिक करा.