JNVST ADMISSION “या” विद्यार्थ्यांना मिळणार 5 वी ते 12 वी पर्यंत मोफत शिक्षण, ऑनलाइन अर्ज आजच करा.

JAWAHAR NAVODAYA VIDYALAYA ADMISSION 2023 नमस्कार मित्रांनो मित्रांनो आज आपण आपल्या या पोस्टमध्ये या ठिकाणी आपण शैक्षणिक बातम्या तसेच नोकरीच्या बातम्या आणि इतर सर्व प्रकारच्या न्यूज आपण आपल्या मित्रांपर्यंत पोहोचवत आहोत. (JNVST 2023) मित्रांनो आज तुमच्यासाठी खूप महत्त्वाची बातमी आज घेऊन आलो आहोत ती म्हणजे जवाहर नवोदय विद्यालय मध्ये मोफत प्रवेश मिळणार आहे आणि यासाठी ऑनलाईन अर्ज भरणे ते सुरू झालेले आहेत. तसेच या ठिकाणी शिक्षण घेण्यासाठी पाचवीच्या वर्गापासून ते बारावीपर्यंत मोफत शिक्षण या ठिकाणी मिळत असतं आणि यासाठी ऑनलाईन अर्ज करावे लागतात आणि हे अर्ज सध्या सुरू झालेले आहेत आणि आपल्या या पोस्टमध्ये आपण ऑनलाईन अर्ज करण्याची लिंक तसेच अधिकृत शासनाची यादी सूचना आहे त्याची लिंक दोन्हीही टाकत आहोत. मित्रांनो जे विद्यार्थी सध्या शाळेमध्ये आहेत समजा चौथीला जे विद्यार्थी शिकत आहेत या विद्यार्थ्यांना जवाहर नवोदय विद्यालय प्रवेश प्रक्रिया मध्ये ऑनलाईन पद्धतीने अर्ज करायचा आहे. या ठिकाणी हुशार विद्यार्थ्यांचा प्रवेश होतो आणि जे विद्यार्थी फारच हुशार असतात त्यामुळे त्या ठिकाणी प्रवेशनाने काय विद्यार्थी जर कमी होत असतील तर या ठिकाणी नंतर नक्कीच चांगली सुधारणा होते आणि भविष्यामध्ये ते चांगला स्वप्न विकास करतात तसेच चांगल्या मुद्द्यावर तसेच नोकरीला आजपर्यंत नवोदय विद्यालय मधील विद्यार्थी हे लागलेले आहेत. तत्पूर्वी मित्रांनो ऑनलाईन प्रवेश प्रक्रिया मध्ये अर्ज करण्या अगोदर खाली दिलेल्या लिंक वर क्लिक करून अधिकृत जाहिरात पाहून घ्या.

 

 

नवोदय विद्यालय प्रवेश प्रक्रिया माहितीपत्रक डाऊनलोड करण्यासाठी इथे क्लिक करा.

 

 

 

Navodaya Vidyalaya Free Admission 2023 जे विद्यार्थी सध्या चौथीच्या वर्गामध्ये शिकत आहेत अशा विद्यार्थ्यांना जर नवोदय विद्यालय प्रवेश प्रक्रिया मध्ये अर्ज करायचा असेल तर त्यांना मुख्याध्यापकाकडून प्रमाणपत्र तयार करून घ्यावे लागणार आहे. तसेच मुख्याध्यापकाची सही असलेला आणि शिक्का असलेला आणि पालकांची स्वाक्षरी असलेला तसेच विद्यार्थ्यांचा फोटो असलेला असा अर्ज फिलअप करून तुम्हाला खाली दिलेल्या लिंक वर क्लिक करून ऑनलाइन सबमिट करावे लागणार आह. त्या वेबसाईटवर जाण्या अगोदर तुम्हाला वरती दिलेल्या लिंक वर क्लिक करून माहितीपत्रक सुद्धा दिली आहे त्या माहितीपत्रक च्या लिंक वर क्लिक करून तुम्ही माहिती पत्र वाचून घ्या. सध्याचे विद्यार्थी पाचवीच्या वर्गामध्ये शिकत आहे त्यांचा जन्म एक मे 2011 ते 30 एप्रिल 2013 च्या दरम्यान झालेला असावा आणि असेच विद्यार्थी या प्रवेश प्रक्रियेमध्ये अर्ज करण्यासाठी पात्र आहेत हे लक्षात असू द्या. मित्रांनो बरेचसे विद्यार्थी असे आहेत आणि त्यांचे पालक सुद्धा असे आहेत ते नवोदय विद्यालय मध्ये प्रवेश मिळवण्यासाठी खूप धडपड चालू असते कारण की या ठिकाणी प्रत्येक जिल्ह्याच्या ठिकाणी एक नवोदय विद्यालय असते आणि यावरती संपूर्णपणे केंद्र सरकारचे नियंत्रण असते तसेच या ठिकाणी विद्यार्थ्यांना उच्च शिक्षण मिळते आणि सर्वांगीण विकास म्हणजेच क्रीडा खेळ संभाषण तसेच इतर संवर्धन वेळेचे व्यवस्थापन हे सर्व शिक्षण विद्यार्थ्यांना अगदी मोफत मिळत असते. तर मित्रांनो असा याचा फायदा आहे खाली दिलेल्या लिंक वर क्लिक करून ऑनलाइन तुम्ही नवोदय विद्यालय प्रवेश प्रक्रिया मध्ये अर्ज करू शकता.

 

 

नवोदय विद्यालय प्रवेश प्रक्रिया मध्ये ऑनलाईन अर्ज करण्यासाठी इथे क्लिक करा.