Land Property Rights अतिक्रमण केलेली शेत जमीन परत मिळणार फक्त 2 दिवसांमध्ये, अशा पद्धतीने करा अर्ज.

Ancestral land record नमस्कार मित्रांनो आज आपण आपल्या पोस्टमध्ये आपले शेतकरी बांधवांना त्यांची जर जमीन कुणी अतिक्रमण केली असेल त्या जमिनीची अतिक्रमणावरील ताबा कसा हटवायचा आणि आपली जमीन कशा पद्धतीने परत मिळवायची हे आज आपण या पोस्टच्या अंतर्गत आपले शेतकरी बांधवांना सांगणार आहोत. मित्रांना बरेचदा असं होतं की आपल्या जमिनीवर जर आपण कुणाला भाड्याने किंवा काही काळापुरते तात्पुरते राहायला दिले तर काही लोक असे असतात की त्यावर हक्क दाखवतात आणि म्हणतात की ही जमीन आमचीच आहे आणि अशा पद्धतीने ते अतिक्रमण करतात तर मित्रांनो अशा पद्धतीने अतिक्रमण जर केले तर काय करता येणार आहे आणि कशा पद्धतीने आपल्याला त्यांच्याकडून कायद्यानुसार सोडवता आपली जमीन येणार आहे तर हे या पोस्टांतर्गत आम्ही तुम्हाला सांगणार आहोत.

 

 

अतिक्रमण केलेली जमीन कशी परत मिळवता येईल ? पाहण्यासाठी इथे क्लिक करा.

 

 

 

Maharashtra Land Records Act मित्रांनो आपल्या जमिनीवर जर कुणी आणा तुम्ही ताबा केला किंवा अतिक्रमण केले तर ती शेतजमीन परत कशी मिळवायची आणि जमीन मिळवण्यासाठी कुठे करावा लागणार आहे अर्ज आणि कोणती आवश्यक कागदपत्रे यासाठी लागणार आहे आणि तसेच शेतजमीन ही पुन्हा आपल्याकडे आणण्यासाठी किती खर्च येईल हे सर्व माहिती आज आम्ही तुम्हाला सांगणार आहोत. जमिनीची मालकी एका व्यक्तीकडे असते आणि दुसरा व्यक्ती हा परस्परपणे अतिक्रमण करताना दिसून येतो आणि त्या मालकीचा दावा सांगत असतो तर या जमिनीवरील अतिक्रमण हे बांधकामाचे किंवा ताबा मिळवायचा स्वरूपात दिसून येत असतात. त्यामुळे मग एखाद्या खाजगी जमिनीवर अतिक्रमण झाल्यास ते हटवण्यासाठी कुठे नेमकी दाद मागायची आणि कुठे करायचा अर्ज याची माहिती आम्ही तुम्हाला सांगणार आहोत.

 

 

हे पण वाचा, आजोबांनी किंवा वडिलांनी विकलेली जमीन मिळेल परत या कायद्याच्या आधारे.

 

 

 

अतिक्रमण करणे म्हणजे काय ?

अतिक्रमण करणे म्हणजे काय तर कुठलाही कायदेशीर करार करता जागा मालकाच्या अथवा जागा मालकाच्या इच्छेविरुद्ध एखाद्या त्यांच्या जमिनीवर ताबा सांगणे किंवा ही जमीन माझीच आहे असे म्हणणे कायदेशीर भाषेत अतिक्रमण असे म्हटले जाते.

 

यामध्ये काही वेगळ्या पद्धती सुद्धा आहेत तर यामध्ये शेतात बांध घाल किंवा शेतीवर ताबा सांगणे दुसऱ्याच्या हद्दीतील जमिनीमधील काही भागात बांधकाम करणे याला सुद्धा अतिक्रमण म्हणतात.

 

तर मित्रांनो खाजगी जमिनीवरील अतिक्रमण झाल्यास त्या विरोधामध्ये पोलिसांमध्ये तक्रार सुद्धा करता येते आणि यावर पोलीस यंत्रणा लगेच अपेक्षा आहे कारवाई करू शकत नाही त्यासाठी तुम्हाला एक अर्जाचा विहित नमुन्यामध्ये तहसीलदारांकडे सर्व जमिनीची कागदपत्रे जमा करून हा अर्ज करावा लागणार आहे. त्यासाठी आम्ही खाली एक लिंक दिलेली आहे त्या लिंक वर क्लिक केल्यानंतर तुम्हाला हा अर्ज आणि पुढील माहिती पाहता येणार आहे त्यामुळे खाली दिलेल्या लिंक वर क्लिक करा.

 

 

अतिक्रमण केलेली जमीन कशी परत मिळवता येईल ? पाहण्यासाठी इथे क्लिक करा.