Maharashtra State Board विद्यार्थ्यांसाठी महत्त्वाचे, दहावी बारावीच्या परीक्षांमध्ये सरकारने केले मोठे बदल.

10th and 12th students new update नमस्कार मित्रांनो आज आपण आपल्या पोस्टमध्ये आपल्या विद्यार्थी मित्रांसाठी खास करून दहावी आणि बारावीचे विद्यार्थी मित्रांसाठी सरकारने दहावी बारावीच्या परीक्षेमध्ये काय बदल केलेले आहेत हे आपण पाहणार आहोत जेणेकरून आपल्या विद्यार्थी मित्रांना नियमितपणे काय अपेक्षा असण्याची आहे हे समजायला पाहिजे त्या मुळे आणि आपले या न्यूज पोर्टल द्वारे आपल्या विद्यार्थी मित्रांना नोकरी विषयक तसेच शैक्षणिक माहिती आपली दररोज आणि नियमितपणे अपडेट देत असतो. मित्रांनो सध्या सरकार हे काही ना काही शिक्षण मंडळामध्ये आम्ही बदल करतच आहे आणि हे बदल खूप महत्त्वाचे आहेत कारण की येणाऱ्या पिढीला थोडा अपडेट होणे खूप महत्त्वाचा आहे आणि आता नवीन अपडेट काय झालेली आहे हे आपल्याला या पोस्टच्या मार्फत आम्ही तुम्हाला सांगणार आहोत जेणेकरून आपल्या विद्यार्थी मित्रांनाही अपडेट माहिती असायलाच पाहिजे.

 

 

दहावी बारावीच्या परीक्षांमध्ये सरकारने केले मोठे बदल, पाहण्यासाठी इथे क्लिक करा.

 

 

 

Maharashtra State Board New Update 2023 मित्रांनो पुढील होणाऱ्या महाराष्ट्र बोर्डाच्या परीक्षेबद्दल मोठे बदल करण्यात आलेले असून यामध्ये काय बदल करण्यात आलेले आहेत हे आपल्याला पाहायचे आहे. एच एस सी अर्थात बारावी एसएससी आणि एसएससी अर्थातच दहावी म्हणजेच दहावी बारावी बोर्ड परीक्षा संदर्भात एक मोठा निर्णय शासनाकडून घेण्यात आलेला आहे. औरंगाबाद विभागीय जे मंडळ आहे या मंडळांनी याबद्दल अधिकृत माहिती सुद्धा आपल्याला दिलेली आहे. मागील दोन वर्षापासून कोरोना महामारी चालू असल्यामुळे याच पार्श्वभूमीवर काही महत्त्वाचे बदल करण्यात आलेले होते हे तर आपल्या सर्वांना माहितीच आहे. काही बदल काय करावे आपल्याला आज पाहायचे असून परीक्षा पद्धती तसेच परीक्षेचा कालावधी आणि परीक्षा केंद्र याबद्दल सरकारने विशेष मोठे फेरबदल केलेले आहेत. आणि याचाच अर्थ असा आहे की 2021 आणि 2022 या दोन वर्षांमध्ये दहावी तसेच बारावीच्या परीक्षेत दिलेल्या विद्यार्थ्यांना ८० टक्के मार्कसह पेपर साठी वाढीव अर्धा तास जो आहे तो देण्याचा निर्णय शासनाने घेतलेला आहे.

 

हे पण वाचा, मुंबई महानगरपालिकेमध्ये फक्त दहावी पास वर नवीन रिक्त पद भरती सुरू.

 

 

 

तसेच मित्रांनो इतर परीक्षा केंद्र न देता होम सेंटर म्हणजेच त्यांचे स्वतःच्या शाळा किंवा कनिष्ठ महाविद्यालयांमध्येच जाऊन पेपर आता द्यायचे आहेत. इतकच नाही तर टोटल अभ्यासक्रमापैकी २५ टक्के अभ्यासक्रम हा वगळण्यात आलेला होता. आणि आता कोरोना महामारीचे सर्व निर्बंध सरकारने उठवले असून हे निर्बंध काढल्यानंतर परीक्षा नियमांमध्ये काही प्रमाणात चांगलेच फेरबदल हे महाराष्ट्र सरकारकडून करण्यात आलेले आहे अशी शिक्षण महामंडळाने अधिकृत माहिती आम्हाला दिलेली आहे. आणि तसेच राज्यभरातील दहावी आणि बारावीचे विद्यार्थ्यांनी याबाबत नोंद घेणे खूपच आवश्यक आहे. आपल्या राज्यातील शाळा तसेच कनिष्ठ महाविद्यालय देखील याबद्दल सविस्तर माहिती देण्यात आलेली आहे. तर मित्रांनो काय फेरबदल शासनाने दहावी बारावीच्या परीक्षांबद्दल केले आहेत हे पाहण्यासाठी खाली दिलेल्या लिंक वर क्लिक करा.

 

 

दहावी बारावीच्या परीक्षांमध्ये सरकारने केले मोठे बदल, पाहण्यासाठी इथे क्लिक करा.