MSF Bharti महाराष्ट्र राज्य सुरक्षा महामंडळामध्ये कोणतीही परीक्षा न देता थेट भरती सुरू, पगार तब्बल 45 हजार रुपये मिळेल.

Maharashtra State Security Corporation Bharti 2023 नमस्कार मित्रांनो आज आपण आपल्या या पोस्टमध्ये महाराष्ट्र सुरक्षा महामंडळ अंतर्गत जी रिक्त पद भरती जाहीर करण्यात आलेली आहे त्या भरती बद्दल आपल्या विद्यार्थी मित्रांना सांगणार आहोत जे की त्यामध्ये पगार तुम्हाला तब्बल 45 हजार रुपये पर्यंत मिळणार आहे तसेच या भरतीसाठी कुठलीही परीक्षा तुम्हाला द्यायची नाहीये थेट मुलाखतीसाठी तुम्हाला अगोदर ऑनलाईन अर्ज करून नंतर मुलाखतीसाठी हजर राहायचे आहे. मित्रांनो आपले बरेचसे विद्यार्थी मित्र असे आहेत जे की या सुरक्षा महामंडळ भरतीची मोठ्या आतुरतेने वाट पाहत आहेत तसेच ते फिजिकल ची देखील तयारी करत आहेत त्यासाठी त्यांना पोलीस भरतीचे सध्या जागा निघालेले असून त्यामध्ये सुद्धा आपल्या बरेचशे विद्यार्थी मित्र आणि अर्ज केलेले आहेत आणि आज आम्ही त्यांच्यासाठीच एक नवीन अपडेट घेऊन आलो जे करून त्यांना या भरतीमध्ये इंटरेस्ट असेल तर ते सुद्धा या भरतीमध्ये अर्ज करू शकतील. MSSC Mumbai Jobs 2023

 

 

महाराष्ट्र सुरक्षा महामंडळ भरती अधिसूचना पाहण्यासाठी इथे क्लिक करा.

 

 

 

MSSC Bharti 2023 विद्यार्थी मित्रांनो महाराष्ट्र सुरक्षा महामंडळ तर आपल्याला माहितीच असेल हे मुंबई अंतर्गत असून या महाराष्ट्र सुरक्षा महामंडळ मध्ये कंपनी सचिव सल्लागार या आणि इतर काही रिक्त पदांसाठी भरती प्रक्रिया प्रसिद्ध झालेली असून यासाठी पात्र उमेदवारांकडून ईमेल पद्धतीने अर्ज मागविण्यात येत आहेत. तुम्हीही या भरतीमध्ये अर्ज करण्यासाठी इच्छुक असाल तर तुम्हालाही अर्ज करायचा असेल तर ईमेल द्वारे एक अर्ज करायचा आहे पण अर्ज करण्या अगोदर तुम्हाला अधिकृत जी आधी सूचना या भरतीची आहे म्हणजेच अधिकृत जाहिरात ती वरती दिलेल्या लिंक वर क्लिक करून मिळणार आहे त्या लिंक वर क्लिक केल्यानंतर अधिसूचना तुम्ही अगोदर वाचा म्हणजे पदानुसार पात्रता तसेच इतर भरती विषयी अधिकृत माहिती जी आहे ती तुम्हाला या अधिसूचनेमध्ये मिळणार आहे. तर मित्रांनो वरती दिलेल्या लिंक वर क्लिक करून अधिकृत जाहिरात म्हणजेच अधिसूचना पाहून घ्या.Maharashtra State Security Corporation

 

 

हे पण वाचा, राज्यामध्ये तब्बल 20 हजार अंगणवाडी सेविका भरती जाहिरात प्रसिद्ध, पात्रता फक्त आठवी पास.

 

 

 

मुलाखतीचा पत्ता हा असेल – पोलीस महासंचालक तथा व्यवस्थापकीय संचालक महाराष्ट्र राज्य सुरक्षा महामंडळ, मुंबई. सेंटर – 1, 32 मजला, वर्ल्ड ट्रेड सेंटर, कफ परेड, मुंबई – 400005

 

नोकरी ठिकाण कोणते आहे ? : मुंबई

वेतनश्रेणी : रु. 45,000/- दर महिन्याला

अर्ज पद्धती : ऑनलाईन (ई-मेल)/ ऑफलाईन पद्धतीने करायचा असेल तर खाली पत्ता दिलेला आहे.

अर्ज करण्यासाठीचा ई-मेल पत्ता हा आहे : Empanelment.Mssc@Gmail.Com

 

ऑफलाइन पद्धतीने अर्ज करायचा असल्यास या पत्त्यावर पाठवा – पोलीस महासंचालक तथा व्यवस्थापकीय संचालक महाराष्ट्र राज्य सुरक्षा महामंडळ, मुंबई. सेंटर – 1, 32 मजला, वर्ल्ड ट्रेड सेंटर, कफ परेड, मुंबई -400005