MSF Job’s Apply महाराष्ट्र राज्य सुरक्षा महामंडळ मध्ये कसलीही परीक्षा न देता फक्त मुलाखतीद्वारे होणार निवड.

Maharashtra State Security Corporation Bharti 2023 नमस्कार विद्यार्थी मित्रांनो आज आपण आपल्या पोस्टमध्ये महाराष्ट्र मधील महाराष्ट्र राज्य सुरक्षा महामंडळ सीनियर ग्रेड यांच्यातर्फे भरती प्रक्रिया निघालेले असून या भरती प्रक्रिया बद्दल सविस्तर माहिती आणि पदांचा तपशील तसेच शैक्षणिक पात्रता ही सर्व माहिती आज आपण पाहणार आहोत. तर मित्रांनो आज आपण आपल्या पोस्टमध्ये आपल्या विद्यार्थी मित्रांना तसेच आपल्या शेतकरी बांधवांना विविध प्रकारची माहिती आपण आपल्या न्यूज पोर्टलच्या माध्यमातून नेहमी देत असतो. तसेच आपले विद्यार्थी मित्र जे आहेत ते स्पर्धा परीक्षेची तयारी त्यांची सुरू असून बरेचसे मित्रांची फिजिकल ची तयारी सुद्धा असते आणि महाराष्ट्र राज्य सुरक्षा महामंडळामध्ये त्यांची नोकरी करण्याची इच्छा असते त्यासाठी या मित्रांना आज आणि एक खुशखबर देत आहोत. ही भरती थेट मुलाखतीच्या माध्यमातून होणार असून उमेदवारांना संस्थेला दिलेले अटीचे तसेच शर्तीचे पालन करावे लागणार आहे आणि ही भरती एक वर्षाच्या कॉन्ट्रॅक्ट बेसवर असणार आहे. हे सर्व अर्ज करणाऱ्या उमेदवारांनी लक्षात घ्यावे आणि अधिकृत जाहिराती पाहण्यासाठी खाली दिलेल्या लिंक वर क्लिक करा.

 

 

महाराष्ट्र राज्य सुरक्षा महामंडळ भरती अधिकृत जाहिरात पाहण्यासाठी येथे क्लिक करा.

 

 

 

MSF Recruitment online apply तर मित्रांनो आपले बरेचशे मित्र हे नोकरीचे शोधात असतात आणि अशा तरुणांसाठी महत्त्वाचे अपडेट आणि आज या न्यूज पोर्टलच्या माध्यमाने घेऊन आलेलो आहोत. मुंबईमधील महाराष्ट्र राज्य सुरक्षा महामंडळ तर आपल्याला माहितीच असेल तर या सुरक्षा महामंडळामध्ये चांगल्या पगाराची नोकरीची संधी उपलब्ध झाली असून यासाठी अधिकृत वेबसाईट जे आहे महाराष्ट्र सुरक्षा महामंडळाचे त्या वेबसाईटवर नोटिफिकेशन म्हणजेच जाहिरात प्रसिद्ध झालेली असून यासाठी लागणारी शैक्षणिक पात्रता तसेच वयोमर्यादा तसेच अनुभव आणि अर्जाची शेवटची तारीख काय आहे याचा सविस्तर तपशील अधिकृत जाहिरात मध्ये दिलेला आहे. त्यासाठी मित्रांनो तुम्हाला देखील महाराष्ट्र राज्याच्या सुरक्षा महामंडळामध्ये अर्ज करायचा असल्यास तुम्ही देखील ऑनलाइन पद्धतीने खाली दिलेल्या लिंक वर क्लिक करून अर्ज करू शकता. पण मित्रांनो अर्ज करण्या अगोदर एक गोष्ट लक्षात ठेवा वरती दिलेल्या लिंक वर क्लिक करून तुम्ही अधिकृत जाहिरात अवश्य पाहून घ्या जेणेकरून तुम्हाला पदानुसार पात्रता आणि इतर सर्व अधिकृत माहिती तुम्हाला अधिकृत जाहिरात मध्ये पाहायला मिळणार आहे. MSSC Recruitment online apply

 

 

हे पण वाचा, “या” शेतकऱ्यांना नाही मिळणार सौर कृषी पंप, पहा अपात्र शेतकऱ्यांची यादी.

 

 

 

या पदांसाठी वयोमर्यादा – वय मर्यादा कमीत कमी 18 ते 65 वर्षे.

पगार किती असेल ? – 35000 रुपये प्रति महा मिळेल.

नोकरीचे ठिकाण कोणते असेल ? – मुंबई असणार आहे नोकरीचे ठिकाण.

अर्ज कसा करावा लागेल ? – खाली एक लिंक दिलेली आहे त्यावर क्लिक करून तुम्ही थेट ऑनलाईन अर्ज करू शकता.

 

निवड पद्धत – थेट मुलाखती द्वारे होणार निवड

मुलाखतीचा पत्ता हा आहे. – पोलीस महासंचालक तथा व्यवस्थापकीय संचालक महाराष्ट्र राज्य सुरक्षा महामंडळ, मुंबई, सेंटर – 1,32 मजला, वर्ल्ड ट्रेड सेंटर, कफ परेड, मुंबई – 400005

 

 

महाराष्ट्र राज्य सुरक्षा महामंडळ मध्ये ऑनलाईन अर्ज करण्यासाठी इथे क्लिक करा.