Solar Pump Rejected farmers “या” शेतकऱ्यांना नाही मिळणार सौर कृषी पंप, पहा अपात्र शेतकऱ्यांची यादी.

Solar Water Pump Subsidy 2023 नमस्कार मित्रांनो आज आपण आपल्या या पोस्टमध्ये आपल्या शेतकरी बांधवांसाठी एक मोठी अपडेट घेऊन आलो आहोत आणि ती म्हणजे सौर कृषी पंप मध्ये जर तुम्हाला अर्ज करायचा असल्यास आणि आज तुम्हाला अशी अपात्र शेतकरी दाखवणार आहोत ज्यांना सौर कृषी पंप चा लाभ आता घेता येणार नाही. आणि मित्रांनो आपण आपल्या न्यूज पोर्टलवर शेतकरी मित्रांसाठी नवनवीन अपडेट तसेच पीएम किसान योजना अपडेट नोकरी विषयक जाहिराती अशा विविध प्रकारचे अपडेट आपल्या मित्रांसाठी घेऊन येत असतो जे की अत्यंत महत्त्वाच्या आणि कामाच्या असतात. तसेच आपण मागील पोस्टमध्ये आपले शेतकरी बांधवांसाठी पीएम कुसुम सौर पंपचे यावर्षीचे नवीन दर सुद्धा जाहीर केले होते जे की आपल्या शेतकरी बांधवांसाठी लाभदायक होते कारण की यावर्षीचे दर आहेत ते काही प्रमाणात शासनाकडून कमी करण्यात आलेले आहेत तुम्हाला ही नवीन सर्व कृषी पंपचे यावर्षी दर पाहायचे असल्यास खाली दिलेल्या लिंक वर क्लिक करून तुम्ही यावर्षीचे नवीन सर्व कृषी पंपचे दर सुद्धा पाहू शकता.

 

 

हे पण वाचा, शासनाकडून 3HP, 5HP आणि 7.5HP कुसुम सौर पंप चे नवीन दर जाहीर.

 

 

 

Kusum Solar Pump Yojana 2023 मित्रांनो आज आपला या पोस्टचा माहिती अशी की काही शेतकरी अशी सुद्धा आहेत त्यांना सौर कृषी पंप चा इथून पुढे लाभ घेता येणार नाही आणि हे कोणते शेतकरी आहेत हे आज आपण या पोस्टच्या अंतर्गत तुम्हाला दाखवणार आहोत. मित्रांनो शेतकऱ्यांसाठी या अत्यंत महत्त्वाची बातमी असून प्रधानमंत्री कुसुम सौर पंप योजना अंतर्गत काही शेतकऱ्यांना सौर पंप काय आहे तसेच कुणाला सर्व पंप मिळणार आहे ही सविस्तर माहिती आज आम्ही तुम्हाला देणार आहोत. मित्रांनो मागील काही वर्षापासून शेतकऱ्यांसाठी कुसुम सौर कृषी पंप योजना अंतर्गत नवीन अर्ज भरणे सुरू झालेले होते आणि सध्या देखील शासनाचा एक शासन निर्णय आलेला असून त्यानुसार देखील तब्बल 2 लाख शेतकऱ्यांना महाराष्ट्रात सर्व पंप वाटप करण्याचा आदेश देण्यात आलेला आहे.

 

आणि तसेच या योजनेमध्ये बरेचशे शेतकरी ने तीन एचपी पाच एचपी आणि साडेसात एचपी चे कृषी पंप करिता ऑनलाईन अर्ज केलेले होते. या योजनेमधून अर्ज केलेल्या शेतकरी बांधवांना पंप देखील बसवण्यात आलेले आहेत आणि काही शेतकऱ्यांचे कृषी पंप अजून बसविणे बाकी आहे तर काही शेतकऱ्यांचे कृषी पंप हे बसवण्याचे काम सध्या सुरू आहे. तर मित्रांनो काही शेतकरी अर्ज भरलेले असून त्यांचे पंप बसवण्याचे काम शासनाकडून लवकरच करण्यात येणार आहे. तर मित्रांनो आज आपल्याला कुठल्या शेतकऱ्यांना या शेतकऱ्यांना अर्ज करता येणार नाही कुसुम सौर पंप या शेतकऱ्यांना मिळणार नाही हे शेतकरी अपात्र शेतकरी जे आहेत ते आपल्याला पाहायचे आहे. तर शेतकरी बांधवांना कोणत्या शेतकऱ्यांना कुसुम सौर पंप अंतर्गत अर्ज करता येणार नाही हे शेतकऱ्यांची अपात्र यादी पाहण्यासाठी खाली दिलेल्या लिंक वर क्लिक करा.

 

 

प्रधानमंत्री कुसुम सौर पंप योजना अपात्र शेतकऱ्यांची यादी पाहण्यासाठी इथे क्लिक करा.