Msrtc big update आता “हे” कार्ड काढा आणि करा महाराष्ट्रात कुठे ही अगदी मोफत प्रवास.

Msrtc big update today नमस्कार मित्रांनो आज आपण आपल्या पोस्टमध्ये आपल्या ज्येष्ठ नागरिकांना तसेच सर्व मित्रांना महाराष्ट्र मोफत प्रवास योजनेबद्दल एक नवीन अपडेट आणि नवीन माहिती देणार आहोत. आणि ही माहिती अतिशय महत्त्वाची असणार आहे कारण की आपली जी नागरिक एसटी बसमधून मोफत प्रवास करत आहेत त्यांना यांनी नियम व अटी काय अपडेट झाले आहेत हे माहिती होणे अतिशय आवश्यक आहे. कारण की मित्रांनो आपल्या परेशान नागरिकांना शासनाचे काही योजना तसेच त्या योजनेमधील नियम व अटीमध्ये झालेले बदल या सर्व गोष्टींबद्दल लवकर माहिती होत नाही आणि यामुळे त्यांचं या योजने मधून त्यांचं नाव उघडण्यात येतो किंवा त्यांचा नुकसान होतं. आणि त्याचमुळे मित्रांनो आज आपण आपल्या पोस्टमध्ये आपल्या मित्रांसाठी एक नवीन अपडेट घेऊन आलो आणि अतिशय उत्तम माहिती असणार आहे आपल्या सर्वच मित्रांसाठी, तर मित्रांनो लक्षपूर्वक ऐका ही माहिती काय आहे ?

 

 

मोफत प्रवास कोणाला आणि कसा करता येईल ? पाहण्यासाठी इथे क्लिक करा.

 

 

 

Msrtc news today मित्रांना महाराष्ट्र शासनाकडून वेळोवेळी आपल्या राज्यातील नागरिकांच्या कल्याणासाठी विविध प्रकारच्या आणि बऱ्याच प्रकारच्या योजनांची अंमलबजावणी ही सुरूच असते आणि या योजनेच्या माध्यमातून शासन लोकांच्या प्रगतीसाठी तसेच त्यांच्या आर्थिक उन्नतीसाठी प्रयत्न करत असते.Msrtc Free Traveling Scheme आणि यावेळी मुख्यमंत्री श्री एकनाथ शिंदे यांनी स्वातंत्र्य अमृत महोत्सवानिमित्त ही घोषणा केली होती की महाराष्ट्रातील सर्व नागरिकांना आता मोफत प्रवास करता येईल आणि आता हेच आपल्याला पाहायचं आहे की कोणत्या नागरिकांना मोफत प्रवास करता येईल तसेच कुठलं कार्ड आहे ज्याद्वारे आणि ज्या कार्डद्वारे हे नागरिक मोफत प्रवास करणार आहेत ? महाराष्ट्र राज्यात नव्याने स्थापन झालेल्या सरकारकडून तसेच त्यांच्या मंत्रिमंडळ बैठकीत झालेल्या मोठ्या निर्णयाबद्दल नागरिकांसाठी काही महत्त्वपूर्ण निर्णय घेण्यात आली आणि याचवेळी ज्येष्ठ नागरिकांसाठी एक महत्त्वपूर्ण आणि मोठी घोषणा या मंत्रिमंडळ बैठकीमध्ये झालेली आहे. आणि याचाच महत्त्वपूर्ण निर्णय म्हणजे राज्यातील नागरिकांसाठी एक महत्त्वपूर्ण असा निर्णय घेतलेला आहे तो म्हणजे एसटी मोफत प्रवास बद्दल हा निर्णय आहे.

 

 

हे पण वाचा, आता फक्त ऑनलाईन पद्धतीने 5 मिनिटात करा सातबारावर वारस नोंदणी.

 

 

Maharashtra Mofat Pravas Yojana महाराष्ट्र शासनाने ज्येष्ठ नागरिकांना मोठ्या प्रमाणात दिलासा दिलेला असून यामुळे ज्येष्ठ नागरिकांमध्ये आनंदाचे वातावरण पसरलेले आहे. महाराष्ट्र राज्यात या अगोदर जेष्ठ नागरिकांना 50% पर्यंत सूट दिली जात होती पण आता शासनाच्या नियमानुसार आता या नागरिकांना शंभर टक्के मोफत प्रवास करण्यात येणार आहे पण यामध्ये एक काही अपडेट झालेले आहेत आणि हे बदल आम्ही तुम्हाला सांगणार आहोत कुठले कार्ड तुम्हाला जवळ ठेवायचे आहे आपल्याला जाणून घ्यायचे आहे. तसेच या संबंधित निर्णयाची योग्य रीतीने अंमलबजावणी झालेली असून एस टी महामंडळाचे उपाध्यक्ष आणि व्यवस्थापकीय संचालन श्री शेखर चेन्न यांच्या आदेशानुसार ही अंमलबजावणी करण्यात आलेली आहे. तसेच या शासन निर्णयाची अंमलबजावणी शुक्रवारपासून झालेली असून महाराष्ट्रातील बरसे नागरिक याचा आनंद घेत आहेत आणि याचा शासन निर्णय सुद्धा निघालेला असून या योजनेचे नाव अमृत ज्येष्ठ नागरिक असे ठरवण्यात आलेले आहे आणि याचा एक परिपत्रक सुद्धा निघालेला आहे. तर मित्रांनो हे कुठले कार्ड आहे आणि काय अपडेट झालेली आहे तसेच कुणाला आता मोफत प्रवास करताना येणार आहे हे आपल्याला पाहायचे असल्यास खाली दिलेल्या लिंक वर क्लिक करा पुढील पेज मध्ये तुम्हाला सर्व माहिती मिळणार आहे.

 

 

 

मोफत प्रवास कोणाला आणि कसा करता येईल ? पाहण्यासाठी इथे क्लिक करा.