Msrtc Free Traveling Scheme तुमच्याकडेही “हे” कार्ड असेल तर तुम्हालाही महाराष्ट्रात फुकट प्रवास करता येईल.

Msrtc big update today नमस्कार मित्रांनो आज आपल्या या पोस्टमध्ये आपण आपल्या विद्यार्थी मित्रांना आणि सर्वच आपल्या महाराष्ट्रातील जनतेला एक मोठी बातमी सांगणार आहोत आणि ती म्हणजे महाराष्ट्र मोफत प्रवास योजना. मित्रांनो मागील काही दिवसांपूर्वी शिंदे सरकारने महाराष्ट्र मोफत प्रवास योजनेची घोषणा केली होती आणि त्याची अंमलबजावणी देखील झालेली असून आता सर्व गोरगरीब जनता ही मोफत प्रवास करत (msrtc free ticket yojana 2023) आहे आणि महाराष्ट्रात कुठेही त्यांना फिरण्यास कुठेही मोफत प्रवास करता येत आहे आणि ही एक मोठी बातमी असून आपल्या गोरगरीब जनतेला या सरकारकडून मोठ्या प्रमाणात दिलासा मिळालेला आहे. पण याचे नियम व ती तुम्हाला माहित आहेत का जर तुम्हाला याची नियम आणि अटी तुम्हाला माहीत नसतील तर आम्ही या पोस्टच्या अंतर्गत तुम्हाला याचे नियम व अटी नवीन अपडेट सांगणार आहोत.

 

मोफत प्रवास कोणाला आणि कसा करता येईल ? पाहण्यासाठी इथे क्लिक करा.

 

 

Msrtc news today मित्रांनो आज आपण महाराष्ट्र मोफत प्रवास योजनेबद्दल सांगत आहोत पण आपण आपल्या न्यूज पोर्टलवर विविध प्रकारच्या शेतीविषयक माहिती तसेच नोकरी विषयक जाहिराती आपल्या विद्यार्थिमित्रांसाठी दररोज नियमितपणे टाकत असतो आणि याचा त्यांना चांगल्या प्रकारे फायदा होत आहे. मित्रांनो देशाच्या अमृत महोत्सवानिमित्त राज्यातील ज्येष्ठ नागरिकांसाठी एसटी मधून मोफत प्रवास योजनेचा आरंभ करण्यात आलेला असून १५ लाख पेक्षा जास्त नागरिकांना याचा फायदा झालेला आहे आणि शिवनेरी सह सर्व बसेस मध्ये ही मोफत प्रवास योजना सुरू आहे. विधिमंडळाच्या समिती कक्षा 75 वर्षांवरील जेष्ठ नागरिकांना मोफत प्रवास योजनेसाठी प्रमाणपत्राचे वाटप सुद्धा करण्यात आलेले असून त्यावेळी सर्व मंत्री आणि मुख्यमंत्री एकनाथजी शिंदे यांच्या हस्ते या योजनेची सुरुवात करण्यात आली. पण मित्रांनो यासाठी काही नियम अटी आहेत ते आज आम्ही तुम्हाला या पोस्ट अंतर्गत सांगणार आहोत.

 

 

हे पण वाचा, आता फक्त ऑनलाईन पद्धतीने 5 मिनिटात करा सातबारावर वारस नोंदणी.

 

 

Maharashtra Mofat Pravas Yojana मित्रांनो राज्य परिवहन महामंडळ अंतर्गत ज्येष्ठ नागरिकांची 34 लाखाची हजार स्मार्ट कार्ड वर नोंदणी झालेली आहे आणि त्यापैकी 75 वर्षावरील जेष्ठ नागरिकांची संख्या जवळपास 14 लाख 69 हजार आहे. आणि आपल्या राज्य सध्या 65 वर्षांवरील जेष्ठ नाही का नाही एसटी बसेस म्हणून प्रवासासाठी 50% सवलत दिली जात आहे तसेच भारतीय स्वातंत्र्याचे अमृत महोत्सव निमित्त मुख्यमंत्री श्री एकनाथ शिंदे यांनी 16 ऑगस्ट 2022 रोजी 75 वर्षावरील नागरिकांना ज्येष्ठ नागरिकांना एसटी बसमधील मोफत प्रवास योजनेची घोषणा केली होती पण मित्रांनो यामध्ये काही नियम व अटीमध्ये बदल झालेला असून याच्या नवीन नियम व अटी आणि काय कुठले कार्ड यासाठी लागणार आहे आणि हे कार्ड दाखवल्याशिवाय तुम्हाला मोफत प्रवास करता येणार नाही त्यामुळे मित्रांनो हे कार्ड कोणते आहे ते तुम्हाला पाहायचे असल्यास खाली दिलेल्या लिंक वर क्लिक करा मग पुढील पेजर तुम्हाला माहिती मिळणार आहे. तर मित्रांनो खाली दिलेल्या लिंक वर क्लिक करा.

 

 

मोफत प्रवास कोणाला आणि कसा करता येईल ? पाहण्यासाठी इथे क्लिक करा.