Post Office Recruitment पोस्ट ऑफिस मध्ये कोणतीही परीक्षा न देता थेट मुलाखतीद्वारे भरती सुरू, पात्रता फक्त 10 वी पास.

Indian Post Bharti नमस्कार मित्रांनो आज आपण आपल्या मराठी न्यूज पोर्टल वर आपल्या विद्यार्थी मित्रांसाठी पोस्ट ऑफिस भरती मधील नवीन रिक्त पदांसाठी जागा निघालेल्या असून यासाठी तुम्हाला फक्त एक मुलाखत द्यायचे आहे कुठली परीक्षा या पदांसाठी द्यायची नाही. मित्रांनो पोस्ट ऑफिस भरतीची जाहिरात मधील आशिकी सांगली पोस्ट ऑफिस विभागातील ही भरती निघालेली असून यामध्ये फक्त तुम्हाला मुलाखत द्यायचे आहे. आणि मित्रांनो रिक्त पद जे जाहीर झालेले आहेत ते म्हणजे पोस्टल लाइफ इन्शुरन्स आणि ग्रामीण पोस्ट लाइफ इन्शुरन्स एजंट या पदांच्या जागांसाठी ही भरती जाहीर करण्यात आलेली आहे. या पदांसाठी इच्छुक आणि पात्र उमेदवारांनी थेट मुलाखतीला दिलेल्या पत्त्यावर हजर राहायचे आहे.

 

 

पोस्ट ऑफिस भरती अधिकृत जाहिरात पाहण्यासाठी इथे क्लिक करा.

 

 

 

मित्रांनो सविस्तर जाहिरात अशी की सांगली पोस्ट ऑफिस विभाग अंतर्गत ही भरती ची जाहिरात प्रसिद्ध करण्यात आलेली असून एकूण पदे पाहण्यासाठी तुम्हाला अधिकृत जाहिरात अवश्य पहावी लागणार आहे. विद्यार्थी मित्रांनो मुलाखतीची तारीख तुम्हाला अधिकृत जाहिरात मध्ये पाहायला मिळेलच आणि मुलाखतीला जाण्या अगोदर तुम्ही तुमची डॉक्युमेंट्स जे तुम्हाला न्यायचे आहे ते ओरिजनल आणि एक झेरॉक्स सोबत घेऊन खालील पत्त्यावर तुम्हाला मुलाखतीसाठी हजर राहायचे आहे. तर मित्रांनो अधिक माहिती तुम्हाला पाहिजे असल्यास सर्वात शेवटी एक लिंक दिलेली आहे ती अधिकृत संकेतस्थळाची लिंक असून यामध्ये तुम्हाला या भरतीचा सर्व तपशील अधिकृत जाहिरात सर्व तपशील तुम्हाला या खाली दिलेल्या लिंक वर मिळणार आहे. आणि तसेच अधिकृत जाहिरात पाहण्यासाठी वरती दिलेल्या लिंक वर क्लिक करून अधिकृत जाहिरात तुम्ही पाहून घ्या जेणेकरून तुम्हाला मुलाखतीला हजर राहायचे असल्यास शैक्षणिक पात्रता आणि इतर सर्व माहिती तुम्हाला तिथे मिळणारच आहे.

 

 

पोस्ट ऑफिस भरती अधिकृत संकेतस्थळावर जाण्यासाठी येथे क्लिक करा.

 

 

रिक्त पदे कोणती आहेत ? – पोस्टल एजंट

या पदांसाठी शैक्षणिक पात्रता काय आहे ?

या पदांसाठी शैक्षणिक पात्रता ही जास्त नसून फक्त 10 वी उत्तीर्ण असले पाहिजे आणि विमा उत्पादने विकण्याचा अनुभव तसेच MSCIT चे ज्ञान असणे आवश्यक.

 

या रिक्त पदांसाठी वयोमर्यादा काय आहे ? – 18 ते जास्तीत जास्त 50 वर्षे

पदसंख्या किती आहे हे पाहण्यासाठी अधिकृत जाहिरात पाहून घ्यावी.

मुलाखतीचा पत्ता खालील प्रमाणे – प्रवर अधीक्षक डाकघर, सांगली विभाग, सांगली – ४१६४१६