Shubhmangal Vivah Yojana “या” योजनेअंतर्गत मुलीच्या लग्नासाठी मिळतील दहा हजार रुपये, अश्या प्रकारे करा अर्ज.

Shubhmangal Vivah Yojana 2023 नमस्कार मित्रांनो आज आपण आपल्या पोस्टमध्ये आपल्या शेतकरी मित्रांसाठी तसेच सर्व आपल्या मित्रांसाठी म्हणजे सरकारची योजना सुरू असून महिला बालविकास विभाग अंतर्गत योजना सुरू असून या योजनेअंतर्गत मुलींच्या लग्नासाठी दहा हजार रुपये पर्यंत तुम्हाला अनुदान मिळणार आहे. तर मित्रांनो आपण आपल्या न्यूज पोर्टलवर नोकरी विषयक जाहिराती तसेच शेती विषयक माहिती आणि असेच नवनवीन विषयाच्या तसेच अपडेट आणि विविध विषयांवर चर्चा आपण दररोज आपल्या नियमितपणे न्यूज पोर्टलवर करत आलेलो आहोत आणि इथून पुढेही करतच राहणार आहोत मित्रांनो. तसेच मित्रांनो आपल्या शेतकरी मित्रांना आणि तुम्हाला सुद्धा सर्वांना अशा विविध प्रकारच्या शासकीय योजनांचा लाभ व्हावा यासाठी आमच्या यांनी न्यूज पोर्टलवर नियमितपणे भेट द्या आणि दररोज अपडेट घेत चला.

 

मुलीच्या लग्नासाठी मिळतील दहा हजार रुपये, अर्ज करण्यासाठी इथे क्लिक करा.

 

 

 

Maharashtra government scheme तर मित्रांनो शुभमंगल विवाह योजना असे या योजनेचे नाव असून महाराष्ट्र सरकारच्या जिल्हा महिला व बालविकास विभाग कार्यालय अंतर्गत जिल्ह्यातील शेतकऱ्यांच्या तसेच शेतमजूरच्या मुलींच्या सामूहिक विवाह साठी म्हणजेच शुभमंगल सामूहिक विवाह योजना राबविण्यात येत आहे. आणि या योजनेंतर्गत गरीब शेतकरी तसेच शेतमजूर यांच्या मुलीचा विवाह साठी आर्थिक बोजा जास्त पडू नये यासाठी त्यांना कर्ज घ्यावा लागू नये म्हणून या प्रकारचे अनुदान शासनाकडून काही प्रमाणात शेतकरी बांधवांना देण्यात येत आहे. आणि अशाच प्रकारच्या योजना महाराष्ट्रात सुरू असून आपल्या बरेचशे शेतकरी बांधवांना माहिती नसल्यामुळे आणि त्या योजना आपल्या शेतकरी मित्रांपर्यंत पोहोचवण्याचा दररोज चोक पणे प्रयत्न करत आहोत. मित्रांनो या योजनेअंतर्गत अर्ज करण्यासाठी तुम्हाला वरती आणि खाली एक लिंक दिलेली आहे त्या लिंक वर क्लिक करून तुम्ही या योजनेमध्ये अर्ज करून तुम्ही सुद्धा याचा लाभ घेऊ शकता. Shubhmangal Vivah Yojana Maharashtra

 

या योजनेसाठी पात्रता काय असेल ?

१) शुभमंगल सामूहिक विवाह नोंदणी योजनेच्या अनुदानास पात्र ठरण्यासाठी आपल्याला कमीत कमी एक लाख रुपये वार्षिक उत्पन्न असलेले प्रमाणपत्र हवे आहे.

२) मुलगी ही महाराष्ट्रातील जिल्ह्याची स्थानिक रहिवासी असावी.

३) विवाह सोहळ्याच्या दिवशी वराचे वय 21 वर्षे आणि मुलीचे वय 18 वर्षे यापेक्षा कमी असू नये.

४) पात्र ठरण्यासाठी वधूचे कुटुंबाचे वार्षिक उत्पन्न एक लाख रुपये मर्यादा राहणार आहे.

 

 

हे पण वाचा,तुमच्या नावावर सिम कार्ड किती सुरू आहेत.? ते चेक करा अगदी 5 मिनिटात तुमच्या मोबाईलवर.

 

 

 

अनुदान कशाप्रकारे मिळणार आहे ?

१) या योजनेच्या मार्फत शेतकरी तसेच शेतमजूर गरीब कुटुंबातील मुलीच्या विवाह साठी आवश्यक असलेल्या मंगळसूत्र आणि इतर वस्तूंची खरेदी करण्यासाठी प्रतिजोडपे दहा हजार रुपये इतकी अनुदान आईच्या नावाने जरा यात नसेल तर वडिलांच्या नावाने आणि आई-वडील दोघेही हयात नसल्यास मुलीच्या नावे त्यांच्या बँक अकाउंट मध्ये पैसे टाकण्यात येतील.

२) तसेच विवाहाचे आयोजन करणाऱ्या संस्थेस दोन हजार रुपये वेगळ्या स्वरूपाचे प्रोत्साहन मत अनुदान त्यांना देण्यात येईल म्हणजे विवाह समारंभाचा खर्च म्हणून त्यांना दोन हजार रुपये देण्यात येतील.

 

 

मुलीच्या लग्नासाठी मिळतील दहा हजार रुपये, अर्ज करण्यासाठी इथे क्लिक करा.