Solar pump scheme तब्बल 5 लाख शेतकऱ्यांना मिळणार अनुदानावर सौर पंप, दुसरा टप्पा सुरू, लगेच करा ऑनलाईन अर्ज.

Pm Kusum Solar Pump Scheme नमस्कार शेतकरी बांधवांनो आपल्या पोस्टमध्ये आपल्या शेतकरी बांधवांना कुसुम सर पंप योजनेचा दुसरा टप्पा सुरू झालेला आहे आणि यामध्ये बद्दल पाच लाख शेतकऱ्यांना अनुदानावर सरपंप देण्याची घोषणा उपमुख्यमंत्री आणि तत्कालीन सरकारतर्फे करण्यात आलेली आहे. मित्रांनो आपल्या शेतीसाठी उपयुक्त असणारा सोलार पंप हा शासनातर्फे मोठ्या आणि चांगल्या अनुदान स्वरूपामध्ये आपल्याला मिळत आहे. आणि आपल्या सर्व शेतकरी बांधवांनी या योजनेचा लाभ घ्यावा असं सरकारकडून आवाहन करण्यात आलेली आहे. मित्रांनो पाच लाख शेतकऱ्यांना अनुदानावर स्वर पंप मिळण्याची घोषणाही सरकार करून करण्यात आलेली असून तुम्ही ऑनलाईन पद्धतीने सध्या अर्ज करू शकता कारण की दुसरा टप्पा सध्या सुरू झालेला आहे.

 

हे पण वाचा, शासनाकडून 3hp, 5hp, आणि 7.5hp सौर कृषी पंपच्या नवीन किमती जाहीर.

 

 

 

मित्रांनो केंद्र शासनाचे प्रधानमंत्री किसान ऊर्जा सुरक्षा आणि उत्थान अभियान योजनेअंतर्गत सौर ऊर्जेला प्रोत्साहन दिले जात आहे. यासाठी सरकारकडून अनुदान चा लाभ हा शेतकऱ्यांचा सर्वच नागरिकांनी घेण्याची आवाहन सरकारकडून करण्यात आली आहे. आणि या भागात महाराष्ट्रातील शेतकऱ्यांसाठी आनंदाची बातमी आलेली आहे कारण की केंद्र सरकारच्या अभियानाला आता महाराष्ट्रतही सुरू करण्यात आलेला आहे. शेतकऱ्यांना तब्बल 24 तास सिंचन सुविधा उपलब्ध करून देण्याचा उद्देश या योजनेमार्फत महाराष्ट्र सरकारने ठेवलेला आहे. आणि शेतकऱ्यांना या उद्दिष्टाने तब्बल पाच लाख शेतकऱ्यांना अनुदानावर कुसुम सोलार पंप देण्याचा महत्त्वपूर्ण निर्णय उपमुख्यमंत्री तथा तत्कालीन सरकारने घेतलेला आहे. Solar pump yojana registration

 

शेतकऱ्यांसाठी ही एक खूपच मोठी आणि आनंदाची बातमी असून त्यांच्या शेतात सौर पंप अगोदर नसतील तसेच शेतकऱ्यांनी या योजनेमध्ये अर्ज करणे खूप गरजेचे आहे. कारण की शासनाकडून मोठ्या प्रमाणात अनुदानावर मिळणारा हा सर पंप तुम्ही तुमच्या शेत जमिनीमध्ये बसवून घ्यावा. जेणेकरून तुम्हाला सिंचनासाठी मोफत वीज मिळेल आणि आर्थिक उत्पन्नात देखील शेतकऱ्यांच्या भर पडणार आहे. मित्रांनो या योजनेअंतर्गत शेतकरी मित्रांना 90 टक्के पर्यंत सबसिडी दिले जात आह. मित्रांनो महाराष्ट्र तुम्हाला ऑनलाईन पद्धतीने खाली दिलेल्या लिंक वर क्लिक करून अर्ज करायचा आहे. त्यामुळे मित्रांनो खाली दिलेल्या लिंक वर क्लिक करून तुम्ही ऑनलाईन पद्धतीने अर्ज करू शकता.

 

 

कुसुम सोलर पंप योजना अंतर्गत अर्ज करण्यासाठी इथे क्लिक करा.