Talathi Exam प्रतीक्षा संपली.!! तलाठी पदांच्या तब्बल 4122 जागांसाठी रजिस्ट्रेशन झाले सुरू, ही कागदपत्रे लागतील.

Talathi Recruitment Syllabus 2023 नमस्कार मित्रांनो तलाठी रिक्त पदांच्या जागांसाठी सरकारकडून घोषणा करण्यात आली आहे आणि तब्बल 4122 रिक्त पदे असणार आहेत आणि यासाठी लवकरच रजिस्ट्रेशन हे सुरू होणार असून यासाठी तुम्हाला कोणती कागदपत्रे रेडी ठेवावी लागणार आहेत हे आपण या पोस्टमार्फत आपल्या सर्व विद्यार्थी मित्रांना सांगणार आहोत. मित्रांनो बरेचसे आपले विद्यार्थी मित्र असे आहेत की ते बरेच दिवसापासून या भरतीची वाट पाहत आहेत आणि स्पर्धा परीक्षेची तयारी एकदम जोमाने करत आहेत कारण की त्यांना काहीतरी सरकारी नोकरीची इच्छा असल्यामुळे ती या भरतीची तयारी म्हणजेच स्पर्धा परीक्षा मार्ग तयारी बरेच दिवसापासून करत आहे आत्ताच आपण पोलीस भरतीच्या वेळेस बातमी पाहिली असेल की पोलीस भरतीसाठी चक्क एमपीएससी आणि यूपीएससी ची तयारी करणारे विद्यार्थी सुद्धा या भरतीमध्ये सामील झाले होते याचाच अर्थ असा की बेरोजगारीचा खूप मोठ्या प्रमाणात प्रमाणे वाढलेला असून महाराष्ट्र मध्ये सुद्धा याचा मोठ्या प्रमाणात बोलबाला झालेला आहे. तर मित्रांनो तुम्ही सुद्धा तलाठी भरतीची वाट पाहत असाल तर तुमच्यासाठी याच खुशखबर असून लवकरात लवकर तलाठी भरतीचे रजिस्ट्रेशन सुरू होणार आहेत आणि यासाठीची कोणती कागदपत्रे जवळ ठेवावी लागणार आहेत याची एक लिस्ट आज आणि तुम्हाला दाखवणार आहोत तर पूर्वी खाली दिलेल्या लिंक वर क्लिक करून तुमच्या जिल्ह्यामध्ये किती रिक्त तलाठी पदाच्या जागा आहेत हे पहा त्यासाठी खाली दिलेल्या लिंक वर क्लिक करा.

 

तलाठी भरती जिल्हा निहाय रिक्त पदसंख्या पाहण्यासाठी इथे क्लिक करा.

 

 

 

Maharashtra Talathi bharti Exam Time Table मित्रांनो महाराष्ट्र राज्य सरकारकडून आत्ताच तलाठी भरतीची घोषणा करण्यात आलेली आहे तब्बल 4122 जागांसाठी मेगा भरती होणार असून या भरतीच्या तयारी असलेल्या उमेदवारांसाठी ही एक खुशखबर आहे. आता या भरती संबंधित एकदम महत्त्वाचे अपडेटची आमच्यापर्यंत आलेली आहे ती अपडेट आज आम्ही तुम्हाला आहोत ती अशी की या भरतीसाठी रजिस्ट्रेशन सुरू होणार असून यासाठी तुमच्याजवळ कोणते शैक्षणिक कागदपत्र तसेच आवश्यक डॉक्युमेंट्स या तलाठी भरतीसाठी कोणते लागणार आहे ते आज आम्ही तुम्हाला या पोस्ट अंतर्गत सांगणार आहोत. राज्य सरकारने कार्य असं श्रीकांत मोहिते आहेत यांनी 29 नोव्हेंबरला एक स्वतंत्र पत्र काढून तलाठी संवर्गातील 31 डिसेंबर २०१२ रोजी रिक्त होणारी जी पदे आहेत त्या पदांची संख्या जवळपास एक हजार बारा असून नव्याने निर्माण करण्यात आलेली रिक्त पदसंख्या आहे त्या पदांची संख्या 3110 असून असे एकूण चार हजार एकशे बावीस पदे सरकारकडून रिक्त ठरवण्यात आलेली आहे. तसेच राज्यांमध्ये विभागणी आहे रिक्त पद जे आहेत त्यांची माहिती घेऊन एमपीएससी अंतर्गत भरण्याचा जागांसाठी जानेवारी महिन्यामध्ये एक शासन निर्णय म्हणजे जाहिरात काढून ती पदे भरण्यासाठी आयोगाद्वारे वेळेत माहिती पाठवण्यासाठी स्पष्ट आदेश सुद्धा दिलेली आहे. तर मित्रांनो खाली व्यवस्थित माहिती तुम्हाला दिलेली आहे आणि कोणत्या विभागात किती पदे आहेत हे तुम्हाला खाली लिंक दिली आहे त्या लिंक वर क्लिक करून पहा.

 

 

तलाठी भरतीसाठी ही कागदपत्रे रेडी ठेवा, संपूर्ण यादी पाहण्यासाठी इथे क्लिक करा.

 

 

 

तलाठी पदांसाठी ही असेल आवश्यक शैक्षणिक पात्रता. Talathi bharti Eligibility criteria

तलाठी पदांसाठी तुम्हालाही अर्ज करायचा असेल तर तुम्ही संबंधित पदांनुसार बारावी किंवा ग्रॅज्युएशन पर्यंत शिक्षण झालेल्या असणे आवश्यक आहे तसेच अर्जदारांनी मान्यता प्राप्त शिक्षण संस्थेतून किंवा विद्यापीठातून शिक्षण पूर्ण केला असणे आवश्यक आहे आणि तसेच उमेदवारांना मराठी हिंदी आणि इंग्लिश विषयाचे चांगले पद्धतीने ज्ञान असणे आवश्यक आहे.

 

या पदांसाठी वयोमर्यादा किती असेल ? Talathi bharti Age Limite 2023

मित्रांनो तुम्हाला जर तलाठी भरती मध्ये अर्ज करायचा असेल तर तुमचं वय 18 ते 38 दरम्यान असायला पाहिजे आणि हे ओपन कास्ट मध्ये उमेदवारांसाठी झाले तर जातीमधील कास्ट उमेदवारांसाठी यामध्ये शिथिलता करण्यात आलेली आहे.

 

 

परीक्षेचे स्वरूप काही नव्या पद्धतीने असणार आहे पाहण्यासाठी इथे क्लिक करा.