Zilla Parishad Vacancy 2023 महाराष्ट्र राज्य जिल्हा परिषदेमध्ये तब्बल 13500 रिक्त पदांसाठी मेगा भरती सुरू, पहा पूर्ण वेळापत्रक.

ZP Maharashtra Bharti Government GR नमस्कार मित्रांनो जिल्हा परिषद भरती जी आहे महाराष्ट्र मधील याची जाहिरात निघालेली असून आपले जे सर्व मित्र आहेत जे की जिल्हा परिषद भरतीची मोठ्या आतुरतेने वाट पाहत आहेत अशा विद्यार्थी मित्रांसाठी ही एक खुशखबर असणार आहे. कारण की मित्रांनो जिल्हा परिषद मध्ये जवळपास 13500 जागांसाठी ही भरती निघालेली असून लवकरच भरती प्रक्रिया ही सुरू होणार आहे आणि याबद्दल आपण एक शासनाचा जो शासन निर्णय आहे तो देखील तुम्हाला दाखवणार आहोत. मित्रांनो बरेचसे तरुणांनी विविध प्रकारच्या भरतीची बरेचशे तरुण हे वाट पाहत आहेत आणि त्यांच्यासाठी एक सुवर्णसंधी असून जिल्हा परिषद मार्फत मोठी भरती प्रक्रिया ही जाहीर करण्यात आलेली आहे आणि जी काही रिक्त पदे आहेत ती रिक्त पदे खाली दिलेलीच आहे ते रिक्त पदांनुसार भरती होणार आहे.

 

 

हे पण वाचा, महाराष्ट्र राज्य परिवहन महामंडळ अंतर्गत फक्त दहावी पास वर जम्बो भरती प्रक्रिया सुरू.

 

 

 

मित्रांनो यामध्ये खालील प्रमाणे रिक्त पदे आहेत.

कनिष्ठ अभियंता

ग्रामसेवक

औषध निर्माण अधिकारी

विस्तार अधिकारी

वरिष्ठ अधिकारी

अंगणवाडी सेविका

मदतनिस

कनिष्ठ लिपिक

लेखाधिकारी

 

Maharashtra ZP Job Vacancies 2023 विद्यार्थी मित्रांनो जिल्हा परिषद मध्ये मोठ्या प्रमाणात रिक्त पदे असून यासाठी हा मोठा निर्णय सरकारकडून घेण्यात आलेला आहे. तसेच मोठ्या प्रमाणात विविध पदे भरण्यासाठी आपल्या विद्यार्थी मित्रांसाठी ही एक मोठी सुवर्णसंधी असणार आहे. मित्रांनो तसे तर आपण आपल्या न्यूज पोर्टलवर विविध प्रकारचे नोकरीच्या जाहिराती तसेच विविध प्रकारची माहिती ही नियमित आणि सविस्तरपणे आपण टाकत असतो. तसेच शेती विषयक माहिती आणि इतरही सर्व माहिती आपण आपल्या या न्यूज पोर्टल द्वारे आपल्या विद्यार्थी मित्रांना दाखवत असतो तसेच त्यांच्यापर्यंत सर्व माहिती योग्य वेळेवर पोहोचवत असतो. तर मित्रांना महाराष्ट्र जिल्हा परिषद भरती मध्ये ज्या रिक्त पदांसाठी भरती निघालेली आहे त्याबद्दलचे पूर्ण वेळापत्रक तुम्हाला पाहायचे असल्यास खाली दिलेल्या लिंक वर क्लिक करा त्यानंतर तुम्हाला जिल्हा परिषद भरती चे पूर्ण वेळापत्रक तसेच अधिकृत शासन निर्णय देखील पाहायला मिळणार आहे.

 

 

महाराष्ट्र जिल्हा परिषद भरती अधिकृत शासन निर्णय पाहण्यासाठी इथे क्लिक करा.