HSC Exam Hall Ticket बारावीच्या परीक्षेचे हॉल तिकीट करा डाऊनलोड फक्त 5 मिनिटात ऑनलाइन पद्धतीने.

Maharashtra state board 12th exam Hall ticket नमस्कार मित्रांनो आज आपण आपल्या पोस्ट अंतर्गत आपल्या बारावीचे जे मित्र आहेत त्यांच्यासाठी एक चांगली माहिती घेऊन आल्यावर ती म्हणजे बारावीचे प्रवेश पत्र अर्थातच हॉल तिकीट सध्या उपलब्ध झालेले असून हे कशा पद्धतीने आपल्याला ऑनलाईन डाउनलोड करता येणार आहे ही प्रक्रिया आज आपण या आपल्या न्यूज पोर्टलच्या अंतर्गत जाणून घेणार आहोत. मित्रांनो कसे तर आपण आपल्या न्यूज पोर्टलवर शेती विषयक माहिती तसेच नोकरी विषयक जाहिराती अगदी वेळोवेळी म्हणजे त्याची तारीख संपाची अगोदर टाकत असतो आणि त्याचप्रमाणे मित्रांनो आज बारावीचे हॉल तिकीट शिक्षण विभागाकडून जाहीर झालेला असून हे अधिकृत संकेतस्थळावर तुम्हाला पाहायला मिळणार आहे आणि ते अधिकृत संकेतस्थळाची लिंक आम्ही खाली दिलेलीच आहे त्या लिंक वर क्लिक करून तुम्ही ते ऑनलाइन पद्धतीने हॉल तिकीट तुमचे डाऊनलोड करू शकणार आहात. तसेच मित्रांनो हॉल तिकीट डाऊनलोड करण्याचे पूर्ण प्रक्रिया काय आहे ती सुद्धा आपण या पोस्टमध्ये तुम्हाला खाली देत आहोत त्या टिप्सच्या पद्धतीने तुम्ही एकदम योग्य पद्धतीने संकेतस्थळावरून हे तुमचं बारावीचे प्रवेश पत्र म्हणजेच हॉल तिकीट जे आहे ते डाऊनलोड करू शकणार आहात.

 

 

बारावीच्या परीक्षेचे हॉल तिकीट डाउनलोड करण्यासाठी इथे क्लिक करा.

 

 

 

HSC Board Exam Hall Ticket 2023 मित्रांनो माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शिक्षण मंडळ जे आहे यांच्या अंतर्गत फेब्रुवारी आणि मार्चमध्ये घेण्यात येणाऱ्या बारावी परीक्षेला बसणारे जे विद्यार्थी आहेत त्यांच्यासाठी एक महत्त्वाची सूचना आहे आणि एक मोठी अपडेट त्यांच्यासाठी आज आम्ही घेऊन आलो आहोत ते म्हणजे आता त्यांना आज हॉल तिकीट ऑनलाइन पद्धतीने डाऊनलोड करता येणार आहेत. मित्रांनो बारावीच्या प्रात्यक्षिक परीक्षा जे आहे ते एक फेब्रुवारी ते 20 फेब्रुवारी दरम्यान होणार अशी माहिती माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शिक्षण मंडळ करून देण्यात आली असून या प्रात्यक्षिक परीक्षा म्हणजेच सराव परीक्षा असणार आहेत. तर चला तर मित्रांनो खाली तुम्हाला कशा पद्धतीने हॉल तिकीट डाउनलोड करता येणार आहे त्याची सर्व टिप्स खाली दिलेल्या आहेत तर तुम्ही त्या वाचून घ्या. मित्रांनो अधिकृत संकेतस्थळावर तुम्ही गेल्यानंतर हॉल तिकीट डाउनलोड करून घेतल्यानंतर त्याची एक प्रिंट आउट काढून घ्या आणि त्यावर महाविद्यालयाच्या प्राचार्यांची शिक्का आणि स्वाक्षरी मारून घ्यायची आहे. आणि या पूर्ण प्रक्रिया दरम्यान काही तांत्रिक अडचण जर तुम्हाला आली तर विभागीय मंडळाची संपर्क साधावा असं आवाहन करण्यात आलेले आहे तसेच महाविद्यालयाकडून यासाठी कोणतेही शुल्क वापरण्यात आलेले नाही. MSBSHSE 12th Hall Ticket Download Online

 

 

हे पण वाचा, दहावी आणि बारावीच्या परीक्षेचे अंतिम वेळापत्रक जाहीर, पहा नवीन वेळापत्रक.

 

 

 

हॉल तिकीट कशा पद्धतीने डाऊनलोड करायचं.?12th Exam Hall Ticket Available

1) मित्रांनो बारावीचे जे हॉल तिकीट आहे ते डाऊनलोड करण्यासाठी तुम्हाला प्रथमतः खाली जी लिंक दिलेली आहे त्या लिंक वर क्लिक केल्यानंतर अधिकृत संकेतस्थळावर यायचं आहे.

2) आता अधिकृत संकेतस्थळ मध्ये आल्यानंतर तुम्हाला डाऊनलोड महाराष्ट्र एच एस सी हॉल तिकीट या ऑप्शन वर क्लिक करायचे आहे.

3) आता तुमचा एच एस सी हॉल तिकीट 2023 चा रोल नंबर किंवा नोंदणी क्रमांक नाही तर जन्मतारीख या तिन्ही पैकी कोणतीही एक माहिती त्यामध्ये प्रविष्ट करा.

4) त्यानंतर बारावीचे बोर्ड हॉल तिकीट तुमच्या समोर दिसणार आहे ते तुमच्या मोबाईल मध्ये तुम्ही डाऊनलोड करून घ्या. अशा पद्धतीने खाली दिलेल्या लिंक वर क्लिक करून बारावीच्या परीक्षेचे हॉल तिकीट डाउनलोड करून घ्या.

 

 

बारावीच्या परीक्षेचे हॉल तिकीट डाउनलोड करण्यासाठी इथे क्लिक करा.