दहावी उत्तीर्ण उमेदवारांना Income Tax डिपार्टमेंट मध्ये नोकरी करण्याची सुवर्णसंधी.!! लगेच करा तुमचा अर्ज.

Income Tax Recruitment 2023 नमस्कार मित्रांनो आज आपण आपल्या पोस्टमध्ये आपल्या विद्यार्थी मित्रांसाठी एक मोठी अपडेट घेऊन आला होती म्हणजे तुम्ही फक्त दहावी उत्तीर्ण असाल तर तुम्हाला एक मोठी सुवर्णसंधी आली आहे आणि तुम्हाला आयकर विभागांमध्ये म्हणजेच इन्कम टॅक्स डिपार्टमेंट मध्ये नोकरी करण्याची सुवर्णसंधी फक्त दहावी पास वर आलेली आहे. तर मित्रांनो आपण अशाच भरतीच्या जाहिराती दररोज नवीन नवीन विषयावर अपडेट अशा बऱ्याचशा प्रकारच्या अपडेट देत असतो. आणि मित्रांनो त्यापैकीच विविध विषयावर अपडेट आपण नियमितपणे देत असतो तसेच आजची आपण भरतीची जाहिरात तुमच्यासाठी घेऊन आलो ती म्हणजे आयकर विभागाने वेगवेगळे पदे भरण्यासाठी हे नवीन भरती प्रक्रिया आयोजित केलेली आहे. आणि या भरतीसाठी शिवाजी सूचना जी आहे तिची लिंक आम्ही या पोस्टमध्ये खाली देतच आहोत त्या लिंक वर क्लिक केल्यानंतर तुम्हाला अधिकृत जाहिरात पाहायला मिळणार आहे. त्यामुळे अधिकृत जाहिरात पाहण्यासाठी खाली दिलेल्या लिंक वर क्लिक करा.

 

 

आयकर विभाग भरती अधिकृत जाहिरात पाहण्यासाठी इथे क्लिक करा.

 

 

 

मित्रांनो ही भरती मध्ये तुम्ही अर्ज केल्यानंतर या भरती जी होणार आहे ती कर्नाटक आणि गोवा या विभागाच्या आयकर विभागांमध्ये होणार आहे. तसेच मित्रांनो अर्जाची शेवटच्या तारखे बद्दल तुम्हाला सांगायचे झाले तर अर्ज भरणे सुरू हे 6 फेब्रुवारी 2023 पासून झालेले आहेत आणि या भरतीची शेवटची तारीख 24 मार्च 2023 आहे. तसेच मित्रांनो या भरती मधील एकूण वित्त पदे ही 71 असून यामध्ये रिक्त पदांची नावे तुम्हाला सांगायची असल्यास आयकर निरीक्षक, कर सहाय्यक, मल्टी टास्किंग स्टाफ, या पदांसाठी ही भरती प्रक्रिया घेण्यात येत आहे. तसेच मित्रांनो यामध्ये पात्रते तुझ्याबद्दल जर तुम्हाला सांगायचं झालं तर दहावी उत्तीर्ण उमेदवारांपासून ते पदवीधर उमेदवार सुद्धा या भरतीमध्ये अर्ज करू शकणार आहेत आणि यामध्ये वयोमर्यादा आहे 18 ते 27 च्या आत असावी. तसेच मित्रांनो या भरतीमध्ये अर्ज करायचा असल्यास तुम्हाला फी फक्त शंभर रुपये असणार आहे आणि ही फी तुम्हाला पोस्टल ऑर्डर किंवा डीडी द्वारे भरावी लागणार आहे. तर मित्रांनो या भरतीमध्ये पगार बद्दल तुम्हाला सांगायचे झाले तर इन्कम टॅक्स इन्स्पेक्टर च्या पदावरील पगार हा दर महिन्याला 44 हजार 900 ते 1 लाख 42 हजार रुपये पर्यंत मिळणार आहे. तर मित्रांनो अर्ज कसा करायचा याची पद्धत माहिती करण्यासाठी खाली दिलेल्या लिंक वर क्लिक करा.

 

 

आयकर विभाग भरती मध्ये अर्ज करण्यासाठी इथे क्लिक करा.