Ladli Laxmi Yojana केंद्र सरकारचा मोठा निर्णय.!! आता तुमच्या मुलीला मिळतील 1 लाख 43 हजार रुपये, इथे करा अर्ज.

Ladli Laxmi Yojana Central Government Schemes नमस्कार मित्रांनो आज आपण आपल्या पोस्टमध्ये केंद्र सरकारचे एका योजनेबद्दल बोलणार आहोत ते म्हणजे लाडली लक्ष्मी योजना केंद्र शासनामार्फत सुरू करण्यात आली असून या योजनेअंतर्गत तुमच्या मुलीला एक लाख 43 हजार रुपये अगदी मोफत मिळणार आहेत. तर मित्रांनो कशा पद्धतीने यामध्ये अर्ज करायचा आहे ? आणि काय याचे अर्ज प्रोसेस आहे ? ही पूर्ण माहिती आज आपण पाहणार आहोत. मित्रांनो आपल्या देशामध्ये केंद्र सरकार पासून ते राज्य सरकार पर्यंत गोरगरीब लोकांसाठी बऱ्याचशा फायदेशीर योजना राबवल्या जात आहेत. आणि ज्याचा फायदा गोरगरीब जनता ही वेळोवेळी घेत असताना आपल्याला दिसतच आहे. आणि तसेच शासन समाजातील प्रत्येक घटक जो आहे आणि प्रत्येक गोरगरीब नागरिक आहे यांच्यासाठी एक नायक आवश्यक अशी योजना राबवत आहे आणि याच पद्धतीने आता केंद्र सरकारने मुलींसाठी अशी एक योजना सुरू केली आहे जेणेकरून मुलींचे आणि पालकांचे सुद्धा आयुष्य एकदम सहज आणि सोपे होणार आहे. आणि केंद्र शासनाने ही एक लाडली लक्ष्मी नावाची योजना सुरू केलेली आहे आणि या योजनेअंतर्गत तुमच्या मुलीला एक लाख 43 हजार रुपये मिळणार आहेत. तर मित्रांनो खाली लिंक दिलेली आहे त्या लिंक वर क्लिक करून तुम्ही या योजनेमध्ये ऑनलाईन अर्ज करू शकणार आहात.

 

 

आता तुमच्या मुलीला मिळतील 1 लाख 43 हजार रुपये, अर्ज करण्यासाठी इथे क्लिक करा.

 

 

 

Central Government Schemes For Girl child मित्रांनो अशा बऱ्याचशा योजना आहेत जे की मुलींच्या भविष्यासाठी तसेच शिक्षणासाठी आणि लग्नासाठी पैसे आपल्याला जमा करता येतात आणि शासनामार्फत काही मदत सुद्धा मिळते अशा बऱ्याचशा योजना आहेत त्यापैकीच एक म्हणजे सुकन्या समृद्धी योजना आहे. आणि आजवर जी चालू झाली आहे अशीच ही योजना म्हणजे लाडली लक्ष्मी योजना असून या योजनेच्या मदतीने मुलीच्या जन्म झाल्यापासून तिचा शिक्षणापर्यंत जो खर्च आहे तो पूर्ण या योजनेअंतर्गत तुम्हाला मिळणार आहे. आणि केंद्र सरकार मार्फत या योजनेमधून तुमच्या मुलीला एक लाख 43 हजार रुपये मिळणार आहत. तसेच मित्रांनो ही योजना सध्या फक्त मध्य प्रदेश मध्ये सुरू असून लवकरच महाराष्ट्र सरकार योजना आपल्या महाराष्ट्रामध्ये सुरू करणार आहे याची सर्व मित्रांनी नोंद घ्यावी. मित्रांनो या योजनेअंतर्गत जी रक्कम मिळणार आहे ती पूर्ण दिली जाणार नाही तर ती रक्कम आपल्याला पाच हप्त्यांमध्ये दिली जाणार आहे. आणि या योजनेचा लाभ कुणाला आणि कशा पद्धतीने घेता येईल की आज आपण जाणून घेणार आहोत. केंद्र शासन जी आहे ते राज्य सरकारकडे एकापेक्षा एक चांगल्या प्रकारे योजना बनवून पाठवत आहे. आणि बरेचसे लोकांना या योजनेबद्दल माहिती नसते त्यामुळे आम्ही आपल्या न्यूज पोर्टल अंतर्गत अशाच वंचित लोक आणि गोरगरीब नागरिक जे आहेत यांच्यापर्यंत अशा योजना पोहोचवण्याचे काम करत आहोत. मित्रांनो तुम्हाला जर मुलगी आहे तर तुम्ही सुद्धा या योजनेची माहिती घेणे खूप आवश्यक आहे तसेच तुम्ही सुद्धा या योजनेमध्ये अर्ज करण्यास पात्र आहात. तर मित्रांनो कशा पद्धतीने तुम्हाला या योजनेचा लाभ मिळणार आहे ते खाली माहिती दिलेली आहे. Ladli Laxmi Yojana Online Apply

 

 

हे पण वाचा, सुकन्या समृद्धी योजनेमध्ये मोठ्या प्रमाणात बदल, मुलगी 18 वर्षाची झाली तरी नाही मिळणार पूर्ण पैसे.

 

 

कशा पद्धतीने या योजनेचा लाभ मिळेल ?

१) मित्रांनो या योजनेच्या मदतीने केंद्र सरकार आपल्या मुलीच्या नावावर पाच हजार रुपये आणि वर्षाकाठी सहा हजार रुपये जमा करत असते.

२) आणि अशाच पद्धतीने मुलीच्या खात्यात 30 हजार रुपये जमा होणार आहेत.

३) आणि यानंतर आपल्या मुलीला या योजनेअंतर्गत पैसे मिळू लागणार आहेत.

४) तसेच मित्रांनो या योजनेच्या मदतीने आपली मुलगी सहावीत गेल्यानंतर मुलीच्या अकाउंटवर पाहिला होता हस्तांतरित केला जातो.

५) आणि यावेळी आपल्या मुलीच्या अकाउंट वर दोन हजार रुपये जमा होणार आहेत.

५) आता मित्रांनो आपल्या मुलीने नवीन प्रवेश घेतल्यानंतर म्हणजेच नववीच्या वर्गात गेल्यानंतर आपल्या मुलीच्या अकाउंटवर चार हजार रुपये हस्तांतरित केले जातील.

६) आपली मुलगी अकरावी मध्ये गेल्यानंतर सहा हजार रुपये तिच्या अकाउंटवर हस्तांतरित केले जातात आणि बारावी मध्ये गेल्यानंतर शेवटचा हप्ता मुलीच्या अकाउंटवर हस्तांतरित केला जाणार आहे.

७) मित्रांनो जर तुमची मुलगी एक जानेवारी 2006 नंतर जन्मलेली आहे तर तुम्ही सुद्धा या योजनेसाठी पात्र आहात.

८) या योजनेची एक मुख्य अट म्हणजे मुलीचे पालक टॅक्स पेयर आसू नये, म्हणजेच आयटी रिटर्न फाईल करणारे असू नयेत.

 

 

अर्ज अशा पद्धतीने करावा लागेल.?

१) मित्रांनो तुम्हाला या योजनेमध्ये अर्ज करायचा असेल तर सर्वात अगोदर तुम्हाला खाली आणि वरती जे अर्ज करण्याची लिंक दिलेली आहे त्या लिंक वर क्लिक करून अधिकृत संकेतस्थळावर जायचं आहे.

२) अधिकृत संकेतस्थळावर आल्यानंतर लाडली लक्ष्मी योजना जे ऑप्शन आहे या ऑप्शन वर क्लिक करा.

३) आता तीन ऑप्शन आपल्या समोर दिसणार आहेत यामधून सामान्य हा ऑप्शन निवडायचा आहे.

४) सर्व माहिती भरल्यानंतर कागदपत्रांची एक सॉफ्ट कॉपी अपलोड करा.

५) आता आपल्याला अर्ज भरल्यानंतर विचारलेली माहिती जी आहे ती माहिती पूर्ण आणि व्यवस्थित भरा.

६) यानंतर सबमिट या बटनावर क्लिक करा यानंतर तुमचा अर्ज पूर्णपणे भरला जाणार आहे.

७) आता हा अर्ज तुमचा जो तुम्ही सबमिट केला आहे तो प्रकल्प कार्यालय मध्ये ऑनलाईन गेल्यानंतर अर्ज ते मंजूर करणार आहेत.

८) अर्ज मंजूर झाल्यानंतर आपल्या मुलीच्या नावे 1 लाख 43 हजार रुपये चे अधिकृत प्रमाणपत्र निघणार आहे.

तर मित्रांनो वरील दिलेल्या पद्धतीने तुम्ही अर्ज करू शकता. अर्ज करण्यासाठी खाली लिंक दिलेली आहे त्या लिंक वर क्लिक करून तुम्ही ऑनलाईन अर्ज करा.

 

 

आता तुमच्या मुलीला मिळतील 1 लाख 43 हजार रुपये, अर्ज करण्यासाठी इथे क्लिक करा.