LPG Gas Prices फेब्रुवारीच्या पहिल्याच दिवशी गॅस सिलेंडरच्या दरामध्ये “इतक्या” रुपयांनी झाली कपात.

Gas Cylinder New Price Today नमस्कार मित्रांनो आज आपण आपल्या पोस्टमध्ये आपल्या सर्वच मित्रांना गॅस सिलेंडर दराबाबत बोलणार आहोत जे की जानेवारीच्या पहिल्याच दिवशी दरामध्ये काही कमी अपडेट झालेली आहे किती रुपयांनी दर कमी झालेला आहे आणि आज काय दर आहे की सर्व माहिती आज आपण पोस्टमध्ये आपल्या सर्व मित्रांना देणार आहोत. मित्रांनो गॅस सिलेंडर सर्वांच्या आयुष्य निगडित असा प्रश्न आहे कारण की गॅस सिलेंडर हे गोरगरिबांची आणि सर्वच नागरिकांचा यावर घरचा बजेटची आहे ते कमी जास्त होण्याचा गॅस सिलेंडर आणि पेट्रोल डिझेल हे सर्व महत्त्वपूर्ण अशा गोष्टी आहेत. तर मित्रांनो बजेट कमी जास्त करणारच ग्रामीणच्या बजेटमध्ये खालीवर करणारी एकमेव गोष्ट म्हणजे गॅस सिलेंडरचे दर ते आहे आणि हे सर्व आपल्या मित्रांना माहिती आहे. आणि त्यामुळेच मित्रांनो आपण आपल्या या पोस्टांतर्गत आपल्या सर्व गृहिणींना तसेच आपल्या सर्व मित्रांना गॅस सिलेंडरच्या नवीन किमती बद्दल अपडेट ठेवत आहोत कारण की त्यांना सुद्धा माहिती व्हायला पाहिजे की आजचे दर काय झालेले आहेत. तर मित्रांनो आजचे गॅस सिलेंडरचे दर हे तुम्हाला पहायचे असतील तर खाली एक लिंक दिलेली आहे त्या लिंक वर क्लिक करून तुम्ही गॅस सिलेंडरचे दर जाणून घ्या.

 

 

आजचे घरगुती गॅस सिलेंडरचे दर पाहण्यासाठी इथे क्लिक करा.

 

 

 

मित्रांनो व्यावसायिक गॅस सिलेंडरचे दर जरी काही प्रमाणात कमी झाले असले तरी घरगुती गॅस सिलेंडरचे दर मध्ये पुढे फार तफावत झालेली आहे आणि 19 किलोचा व्यवसाय गॅस सिलेंडरची किंमत सलग काही प्रमाणात कमी होत गेलेली असून मागील महिन्यातही व्यवसाय सिलेंडरचे आहे त्याच्या किमतीत काही रुपयांनी कपात झालेली होती. व्यवसाय गॅस सिलेंडर हे जास्त करून हॉटेल्स आणि रेस्टॉरंट मध्ये वापरले जात असतात आणि या सिलेंडरच्या किमतीवर करा करण्यात आल्यामुळे यापुढे तुम्हाला बाहेरील खाद्यपदार्थांसाठी जास्तीचे बिल भरावे लागणार नाही. मित्रांनो पेट्रोल डिझेलचे बोलायचे जर झाले तर कच्च्या तेलाच्या किमतीमध्ये काही प्रमाणात घसरण झालेली असून आंतरराष्ट्रीय बाजारामध्ये 95 डॉलर प्रति बलार म्हणजे शंभर डॉलरच्या खाली घसरलेली आहे. आणि सध्या तरी पेट्रोल आणि डिझेलच्या घरामध्ये कुठलाही बदल झालेला सध्या तरी नाही. तर मित्रांनो आजचे घरगुती गॅस सिलेंडरचे दर हे काय आहेत हे तुम्हाला जर पाहायचे असेल तर खाली एक लिंक दिलेली आहे त्या लिंक वर क्लिक करून पुढील पेजवर तुम्हाला गॅस सिलेंडरचे दर आजचे काय आहेत ते दिसणार आहेत.

 

 

आजचे घरगुती गॅस सिलेंडरचे दर पाहण्यासाठी इथे क्लिक करा.