MCGM Jobs Last Date 12 वी पास आहात तर मुंबई महानगरपालिकेमध्ये रिक्त पदांसाठी भरती प्रक्रिया सुरू, आजच करा अर्ज.

Fire Brigade Recruitment 2023 नमस्कार मित्रांनो आज आपण आपले पोस्टमध्ये मुंबई महानगरपालिकेमध्ये जी फायर ब्रिगेड म्हणजेच अग्निशामक दलासाठी जी भरती प्रक्रिया निघालेली आहे याची तारीख शेवटची आहे ती जवळच असून तुम्हाला या भरतीसाठी कुठली परीक्षा द्यायची गरज नाही फक्त तुम्हाला मुलाखतीसाठी हजर राहायचे आहे तसेच या भरतीमध्ये कशा पद्धतीने अर्ज करायचा हे सर्व माहिती आज आम्ही तुम्हाला आपल्या पोस्ट अंतर्गत सांगणार आहोत तसेच आपल्या सर्व मित्र शेतकरी मित्र तसेच आपले विद्यार्थी मित्र जे आहेत त्यांना नियमित आणि वेळेवर अपडेट करणे हे आमचं कामच आहे. मित्रांनो बरेचसे सध्या मित्र जैसे आहेत की पुणे महानगरपालिका तसेच मुंबई महानगरपालिका मध्ये नोकरी करण्यासाठी इच्छुक आहेत त्यांच्यासाठी एक खुशखबर असणार आहे मित्रांनो खाली दिलेल्या लिंक वर क्लिक करून अधिकृत जाहिरात पाहून घ्या. Fire Extinguisher Recruitment Mumbai

 

मुंबई महानगरपालिका भरती अधिसूचना पाहण्यासाठी इथे क्लिक करा.

 

 

 

BMC MUMBAI JOBS विद्यार्थी मित्रांनो आज आपण जी नोकरीची जाहिरात तुम्हाला दाखवत आहोत ती म्हणजे मुंबई अग्निशामक दलाचे रखडलेली बरेच दिवसापासून भरती होती याची सुरुवात झालेली असून यामध्ये तब्बल सात ते आठ वर्षानंतर भरती प्रक्रिया पूर्णत्वास नेण्याचे काम हे सुरू आहे. मित्रांनो तुम्हाला या भरतीमध्ये अर्ज करायचा असल्यास खाली एक लिंक दिली आहे त्या लिंक वर क्लिक करून कशा पद्धतीने अर्ज करता येईल आणि कुठे अर्ज करायचा आहे सर्व माहिती खाली दिलेल्या लिंक वर मिळणार आहे तर मित्रांनो खाली दिलेल्या लिंक वर क्लिक करून पुढील पेजवरील माहिती घ्या. Mcgm Mumbai Bharti 2023

 

 

मुंबई महानगरपालिकेमध्ये अर्ज करण्यासाठी इथे क्लिक करा.