gold rates today आज सोन्याच्या भावमध्ये तब्बल 2252 रुपयांची मोठी घसरण; पहा सोन्या चांदीचे ताजे दर.

gold rates today नमस्कार मित्रांनो स्वागत आहे आपलं आपल्या आरडी न्यूज च्या पोर्टलमध्ये मित्रांनो या ठिकाणी आम्ही मार्केटचे बाजारभाव तसेच नोकरीच्या बातम्या आणि बरेच काही शेतकऱ्यांच्या माहिती तसेच ताज्या बातम्या राजकारणाच्या बातम्या सोन्याचे भाव चांदीचे भाव या ठिकाणी आम्ही टाकत असतो. दररोजची दररोज तसेच तुमच्या महत्वाचे प्रत्येक बातमी या ठिकाणी तुम्हाला वाचायला मिळत आहे. तर आज सोन्याच्या बाजारभावामध्ये फार मोठी घसरण झालेली आहे आणि या संदर्भातील ताजी बातमी आम्ही तुमच्यासाठी आणली आहे. सध्या लग्नसरायच्या हंगामाला सुरुवात झालेली आहे, खर तर सुरुवात होऊन बरेच दिवस झालेले आहेत आणि या मुहूर्तावरती चांगली गोष्ट आहे की सोन्याचे भाव घसरत आहेत. तर ही सोने खरेदी करणाऱ्यांसाठी सुवर्णसंधी आहे. तर सोन्याचे भाव नेमके किती रुपयांनी घसरलेले आहेत तसेच तुमच्या सिटीमध्ये आजचे सोन्याचे ताजे भाव काय आहेत हे पाहण्यासाठी खाली दिलेल्या लिंक वर क्लिक करा.gold rates today

आज दिवसभरातील तुमच्या शहरातले ताजे सोन्याचे भाव पाहण्यासाठी इथे क्लिक करा

 

 

 

gold rates today पण आपल्या सर्वांना माहित आहे की सध्या लग्न करायला सांगा सुरू झालेला आहे आणि या काळामध्ये मोठ्या प्रमाणामध्ये सोन आणि चांदीची खरेदी केली जाते तर अशाच ग्राहकांसाठी एक सुवर्णसंधी चालून आलेली आहे. कारण की सणाच्या भावामध्ये दररोज दररोज गजरा होत चालली आहे आणि ही सुवर्णसंधी असते ग्राहकांसाठी सोन्याची खरेदी करण्यासाठी तर या काळामध्ये तुम्ही सहन विकून आहे तर खरेदी करावा आणि जेव्हा सोहळ्याचे भाव वाढतील त्या ठिकाणी तुम्ही स्वामी विकू शकतात.

आज सगळ्यांचं लक्ष सोन्याने चांदीच्या भावाकडे लागणार आहे कारण की या हप्त्याच्या सोन्याने चांदीच्या भावाच्या किमती सध्या जाहीर झालेले आहेत. आणि पुन्हा या किमती कमी कमी होत जाणार का याकडे बऱ्याच लोकांचे लक्ष आहे सध्या सोनं हे 58 हजार रुपये प्रति दहा ग्रॅम आणि चांदी 66 हजार रुपये प्रति किलो या पातळीवरती विकल्या जात आहे. तर मागच्या आठवड्यामध्ये चांदीचे भाव आहे त्याच्यामध्ये राहिलेले आहेत तर मागील आठवड्यामध्ये सुद्धा सोन्याचा भाव हा 2252 रुपये प्रति ग्रॅम आणि चांदीचा भाव 4982 रुपये प्रति किलो न घसरन झालेले आहे तर खरं तर सोनं खरेदी करायची चांगली संधी आहे आणि आपण या संधीचा फायदा करावा यासाठी आम्ही तुमचे पर्यंत अपडेट पोहोचले आहे gold rates today.

silver rates करत आजपासून एक चांगल्या आठवड्याला सुरुवात झालेली आहे की सोन्याचे भाव कमी झालेले आहेत. आणि आजकाल हा व्यवसाय आठवड्या म्हणून ओळखला जातो या व्यवसाय आठवड्या सुरू झाली असताना बाजारामध्ये अर्थात सराफा बाजारमध्ये सोन्याने चांदीच्या बाजारामध्ये कमालीची वाढ झाली होती परंतु आता या ठिकाणी घसरण झालेली आहे. आणि सर्वांचं लक्ष याकडे लागलेला आहे. तर मागच्या आठवड्यामध्ये शुक्रवारी सोन्याचे दर हे प्रति ग्रॅम 131 रुपयांनी स्वस्त होणार 220 रुपये बंद झाले होते. तर गुरुवारी शेवटच्या बातमी हाती आली तेव्हा सोन्याचा भाव दहा ग्रॅम साठी 439 रुपयांनी महाग होऊन 58341 रुपये प्रति ग्रॅम पातळीवर बंद झाला होता. सध्या सोन्याने गुरुवारी सुद्धा भाव वाढलेले होते तर घसरणीनंतर 24 कॅरेट सोने हे एकशे एकवीस रुपयांनी स्वस्त म्हणून 58220 रुपया वरती सोन्याचा भाव बंद झाला तर पुन्हा चांदी आणि स्वस्त स्वयं होईल का नाही (silver rates) हे सांगता येत नाही परंतु आज तुम्हाला चांगली संधी आलेले तसेच खरेदी नक्की करा “gold rates today”.

तर तुमच्या शहरातील सोना आणि चांदीचे ताजे बाजार भाव पाहण्यासाठी खाली दिलेल्या लिंक वरती क्लिक करा आणि जाणून घ्या तुमच्या शहरांमध्ये आज काय आहेत सोन्याचे भाव आणि चांदीचे भाव.

gold rates today

आज दिवसभरातील तुमच्या शहरातले ताजे सोन्याचे भाव पाहण्यासाठी इथे क्लिक करा