mahaforest recruitment प्रतीक्षा संपली..! शिपाई, वनरक्षक पदाच्या तब्बल 9 हजार जागा भरण्यास आजपासून सुरुवात..! अधिकृत जाहिरात इथे पहा.

mahaforest recruitment नमस्कार मित्रांनो नेहमीप्रमाणे आज फार मोठी बातमीसाठी घेऊन आलेलो आहोत, की नोकरी शोधणाऱ्या तरुणांसाठी खुशखबर आहे ती वनविभागामध्ये तब्बल 9000 पेक्षा जास्त जागांची भरती या ठिकाणी निघालेली आहे. आणि या संदर्भातील जाहिरात निघालेले आहे. तसेच एक आदेश मुख्य वनसंरक्षक विभाग यांना सुद्धा सरकारमार्फत देण्यात आलेला आहे. आणि या संदर्भातील संपूर्ण माहिती आपण या ठिकाणी बघणार आहोत की 9000 पेक्षा जास्त जागांची भरती कधी होणार आहे कशी होणार आहे तसेच या संदर्भामध्ये नियमावली काय असणार आहे..? कोणत्या पदांची जाहिरात या ठिकाणी दिलेली आहे. तर ट्रक चालक, गृहप्रमुख लॉन्स, चालक ग्रंथालय, परिचर, पशु परिचर, गट ड मधील शिपाई, खलाशी पहारेकरी, सहाय्यक स्वयंपाकी ,चेन मॅन, नौका तांडेल या सर्व पदांची भरती या ठिकाणी होणार आहे तर अधिक माहितीसाठी आणि अधिकृत भरतीची जाहिरात पाहण्यासाठी खाली दिलेल्या लिंक वरती क्लिक करा Maharashtra forest guard recruitment 2023.

 

 

 mahaforest recruitment

वनरक्षक विभाग भरतीची अधिकृत जाहिरात पाहण्यासाठी इथे क्लिक करा

 

 

 

 

mahaforest recruitment वन विभाग भरती बद्दल अधिक माहिती अशी आहे की नुकतीच एक जाहिरात प्रसिद्ध झालेली आहे. आणि या जाहिरातीमध्ये मुख्य संरक्षण अधिकारी यांना आदेश दिलेले आहेत. की तुम्ही भरतीसाठी वनविभागातील नामनिर्देशित कोट्याच्या गटक व गट संवर्गातील भरती बाबत हा आदेश यांना देण्यात आलेला आहे. आणि हा आदेश तुम्हाला वर दिलेल्या लिंक वरती क्लिक करून तुम्ही आदेश पाहू शकता. तर अधिक माहितीसाठी आणि जाहिरात पाहण्यासाठी तसेच आदेश पाहण्यासाठी वर दिलेल्या लिंक वर क्लिक करा.

forest guard recruitments 2023 गटक मधील ट्रक चालक गृहप्रमुख लॉच चालक ग्रंथालय परिचर पशुपरिचार गट ड मधील शिपाई आणि खलाशी तसेच पारेकरी सहाय्यक सहभागी चेन मॅन लोका तांडेल या पदाबाबत शासन पत्र दिनांक 31 जानेवारी 2023 मधील सूचनानुसार भरती प्रक्रिया करावी व प्रचलित सामाजिक व समांतर आरक्षण विचारात घेऊन मागणी पत्र तात्काळ जिल्हास्तरीय समितीकडे सादर करा. व तसेच कार्यालयास अवगत करावे ही कार्यवाही 6 फेब्रुवारी 2023 पर्यंत पूर्ण करावी. अशा प्रकारचा आदेश शासन निर्णय मध्ये देण्यात आलेला आहे. तसेच खालील माहिती सुद्धा शासन निर्णय मध्ये उपलब्ध आहे तर खालील बातमी पूर्ण वाचा.

 

वनरक्षक भरती 2023 | Maharashtra forest guard recruitment 2023

mahaforest recruitment घटक मधील ट्रक चालक गृहप्रमुख लोन चालक ग्रंथालय प्रचार इत्यादी पदांची मागणी पत्रक तात्काळ संबंधित जिल्हाधिकारी यांना पाठवावे तसेच कार्यालयात स्वागत करावे. अशा प्रकारचा आदेश शासन निर्णयामध्ये देण्यात आलेला आहे. शासन निर्णय दिनांक 1 जानेवारी 2023 मधील तरतुदीनुसार वनसंरक्षकांची अनुसूचित क्षेत्रातील पदे व बिगर अनुसूचित क्षेत्रातील पदे निश्चित करण्यात यावी. व त्यानुसार बिंदू नामावली करून पदांची मागणी पत्र विहित विवरण पत्रात एकविभागीय या कार्यालयास सादर करावे तसेच सर्व वनविभाग मिळून वनवृत्ताचा एकत्रित गोषवारा सादर करावा. असा आधी सुद्धा शासन निर्णय मध्ये जाहीर करण्यात आलेला आहे.

वनविभागाची ही काही एवढी मोठी जी भरती आहे, ही फार मोठी आणि चांगली तरुणांना आलेली संधी आहे. तर या संधीचा जास्तीत जास्त तरुणांनी फायदा घ्यावा तसेच वनरक्षक भरती मध्ये तरुणांनी चांगल्या प्रकारे तयारी करून परीक्षा द्यावीत व त्यांची निवड जास्तीत जास्त तरुणांची निवड चांगल्या प्रकारे व्हावी आणि चांगल्या पदावरती व्हावे तसेच तरुणांना कुठल्याही प्रकारची माहिती नाही असं होऊ नये. या उद्देशाने आणि तरुणांपर्यंत चांगली माहिती पोहोचावी तसेच प्रधान मुख्य वनसंरक्षक वन बलप्रमुख महाराष्ट्र राज्य नागपूर यांच्या कार्यालयातून जो काही आदेश आलेला आहे. तो आदेश या ठिकाणी आम्ही तुमच्यासाठी तुमच्यापर्यंत पोहोचावा या उद्देशाने ही बातमी दिली आहे. तर खाली दिलेल्या लिंक वरती क्लिक करून तुम्ही अधिक माहितीसाठी तो आदेश अर्थातच जाहिरात तुम्ही पाहू शकतात. तर आदेश पाहण्यासाठी खाली दिलेल्या लिंक वर क्लिक करा “mahaforest recruitment”.

 

 

 

 mahaforest recruitment

वनरक्षक विभाग भरतीची अधिकृत जाहिरात पाहण्यासाठी इथे क्लिक करा