Mahavitaran Bharti 2023 महावितरण जालना मध्ये फक्त 10 वी पास वर नवीन भरती सुरू, लगेच करा ऑनलाईन अर्ज.

Mahavitaran Jalna Recruitment 2023 नमस्कार मित्रांनो आज आपण आपल्या या पोस्टमध्ये महावितरण जालना अंतर्गत जी दहावी पास वर भरती प्रक्रिया निघालेली आहे या भरती प्रक्रिया विषयी आपले जे विद्यार्थी मित्र आहेत यांना एका अपडेट देणार आहोत आणि ही एक खुशखबर सुद्धा आज आपण देणार आहोत. मित्रांनो महावितरण अंतर्गत सध्या खूप मोठ्या प्रमाणात भरती प्रक्रिया सुरू असून आता तुम्ही फक्त दहावी पास आहात तर तुम्हाला महावितरण मध्ये नोकरी करण्याची सुवर्णसंधी प्राप्त करण्यात येत आहे. मित्रांनो महावितरण राज्य वीज वितरण कंपनीची आहे यांच्या अंतर्गत ही विविध पदांकरिता भरती प्रक्रिया सुरू झालेली असून यासाठी तुम्हाला अर्ज करायचा असल्यास ऑनलाईन पद्धतीने अर्ज करायचा आहे आणि मित्रांनो एक गोष्ट लक्षात असू द्या अर्ज करण्याची शेवटची तारीख जी आहे ती 30 मार्च 2023 ही आहे. तर मित्रांनो महावितरण राज्य वीज वितरण कंपनी जालना या भरतीची अधिकृत अधिसूचना म्हणजेच अधिकृत जाहिरात जी आहे ती तुम्हाला पहायचे असल्यास खाली दिलेल्या लिंक वर क्लिक करा.

 

 

महावितरण जालना भरती अधिकृत जाहिरात पाहण्यासाठी इथे क्लिक करा.

 

 

 

 

मित्रांनो महाराष्ट्र राज्य वितरण कंपनी लिमिटेड जालना मध्ये जी निघालेली भरती प्रक्रिया आहे यासाठी पदानुसार पात्र जे उमेदवार आहेत त्यांनी जी दिलेली मुदत आहे या मुदतीत अर्ज करणे आवश्यक आहे. तसेच मित्रांनो या भरती विषयी रिक्त पदे तसेच एकूण पदे निवड प्रक्रिया आणि वयोमर्यादा तसेच पगार किती मिळेल आणि नोकरीच्या ठिकाणी याविषयी सविस्तर माहिती जी आहे ती तुम्हाला वरती दिलेल्या लिंक वर क्लिक केल्यानंतर अधिकृत जाहिरात मध्ये पाहायला मिळणार आहे. मित्रांनो महाराष्ट्र राज्य विद्युत वितरण कंपनी लिमिटेड जालना येथे रिक्त पद भरती जी आहे त्यामध्ये रिक्त पदे शिकाऊ असून वीस तंत्र आणि तारतंत्री काही रिक्त पदांसाठी ही भरती प्रक्रिया घेण्यात आलेली आहे. तर मित्रांनो महावितरण भरती जालना मध्ये तुम्हाला अर्ज करायचा असल्यास अगोदर वरती दिलेल्या लिंक वर क्लिक करून अधिकृत जाहिरात वाचून घ्यावी आणि मगच खाली दिलेल्या लिंक वर क्लिक करून ऑनलाईन अर्ज करावा.

 

 

महावितरण भरती जालना मध्ये अर्ज करण्यासाठी इथे क्लिक करा.