Voter list मतदान यादीत मोठा बदल; तुमच्या गावाची नवीन मतदान यादी आली; पहा तुमचे नाव आहे का..?

Check my name in Voter list नमस्कार मित्रांनो स्वागत आहे आपलं आपल्या RD NEWS या बातमी पोर्टलमध्ये मित्रांनो या ठिकाणी आपण नवनवीन माहिती तुमच्यासाठी घेऊन येत असतो बातम्या नोकरीच्या बातम्या शेतीच्या बातम्या तर या ठिकाणी आज आपण फार महत्त्वाची बातमी तुमच्यासाठी आणली आहे. की बऱ्याच लोकांना स्वतःचं मतदान यादी मध्ये नाव आहे का नाही किंवा ते नाव कशाप्रकारे लिहिलेला आहे..?  काही चूक झालेली आहे का..?  तसेच बऱ्याचशा लोकांना आपल्या गावातील मतदान यादी हवी असते. तर तुम्ही यादी सहजपणे डाऊनलोड करू शकतात त्यासाठी जास्त काही मेहनत घ्यावे लागणार नाही ही यादी तुम्ही तुमच्या मोबाईल वरती डाऊनलोड करू शकतात. तर या यादीमध्ये काहीही बदल हे नेहमी होतच राहतात कोणाचे नाव करेक्शन झालेला आहे. कोणाचं नवीन नाव ऍड झालेला आहे. तर अशा सर्व बदलांचे नवीन मतदान यादी पाहण्यासाठी खाली दिलेल्या आणि एका क्लिकवर तुमच्या गावातील मतदान यादी डाऊनलोड करा new voters list 2023 pdf download.

यादी डाउनलोड काशी करायची यादी माहिती खाली दिली आहे..! पूर्ण वाचा ..!

 

 

 

new voters list 2023 pdf download

तुमच्या गावाची नवीन मतदान यादी डाऊनलोड करण्यासाठी इथे क्लिक करा.

 

 

 

Check my name in Voter list तर मित्रांनो मतदान यादी मध्ये नाव गाव पत्ता मोबाईल नंबर इत्यादी सर्व गोष्टी बरोबर असणं फार गरजेचे आहे कारण की नाव वगैरे चुकीचा असेल तर तुम्हाला मतदान करताना फार अडचण येऊ शकतात त्यामुळे मतदान यादीमध्ये तुमचं नाव असेल आणि तुमच्याकडे मतदान कार्ड नसेल तर तुम्हाला ते नवीन पद्धतीने तुम्ही मतदान कार्ड बनवून घेऊ शकतात त्यासाठी तुम्ही एनव्हीएसव्ही च्या पोर्टल वरती जाऊन ऑर्डर देऊ शकतात किंवा तुम्ही एनव्हीएसटीचं मोबाईल ॲप आहे ते डाऊनलोड करून सुद्धा त्या ठिकाणी ऑर्डर तुम्ही देऊ शकता परंतु सध्या प्रश्न असा आहे की ज्यांच्याकडे मतदान कार्ड नाही परंतु त्यांना मतदान यादीची प्रिंट घेऊन काही कामासाठी पाहिजे आहे तर मतदान यादीची प्रिंट मधलं नाव तुम्ही जर काही ठिकाणी दाखवलं तर तुमची बरेच काम होतात.

त्यामुळे मतदान यादी मध्ये नाव कशाप्रकारे आहे हे पहा ना आपल्याला फार गरजेचे आहे तर मतदान यादी पाहण्यासाठी तसेच ग्रामपंचायत नुसार तुम्ही मतदान यादी पाहू शकतात आणि ही मोबाईल मध्ये डाऊनलोड सुद्धा पीडीएफच्या स्वरूपामध्ये करू शकतात तर ही मतदान यादी कशी डाऊनलोड करायची आपण पाहूया.

How to check my name in the Voter list

मतदान यादी डाऊनलोड करण्यासाठी सर्वप्रथम तुम्हाला वर दिलेल्या लिंक वर किंवा खाली दिलेल्या लिंक वर क्लिक करून अधिकृत वेबसाईट वरती जायचं आहे त्यासाठी गेल्यानंतर तुम्हाला तुमचा जिल्हा निवडायला विचारलं जाईल.

तुमचा जिल्हा तुम्ही निवडायचा आहे त्यानंतर थोडावेळ थांबायचा आहे खाली सिलेक्ट असेंबली कॉन्स्टिट्यूशन म्हणजेच तुम्हाला तुमचा तालुका किंवा तुमचा मतदारसंघ निवडायला सांगितले जाईल आता त्या ठिकाणी तुम्ही तालुका मतदारसंघ निवडायचा आहे.

त्यानंतर खाली मराठी भाषेमध्ये तुम्हाला मतदान यादी आहे त्यामुळे मराठी भाषेवर क्लिक करायचं त्यानंतर थोड्यावेळ थांबायचं आणि सिलेक्ट पार्ट यामध्ये तुम्हाला तुमचा मतदार ग्रामपंचायत जी आहे ती सिलेक्ट करायचे आहे म्हणजे तुमच्या गावाचं नाव सिलेक्ट करायचा आहे तर त्या ठिकाणी क्लिक करून तुम्ही गावाचं नाव सिलेक्ट करू शकतात आणि खाली एक कॅप्चा कोड दिलेला आहे तो कॅप्चा कोड भरायचा आणि ओपन पीडीएफ या बटणावर क्लिक करायचं.

जसा तुम्ही ओपन पीडीएफ बटनावरती क्लिक केलं की तुमच्या समोर एक पीडीएफ फाईल ओपन होईल ती तुम्ही सेव्ह करून तुमच्या मोबाईल मध्ये ठेवू शकता आणि यामध्ये तुम्हाला अख्या गावाची मतदान यादी पाहायला मिळेल “Check my name in Voter list”.

new voters list 2023 pdf download

तुमच्या गावाची नवीन मतदान यादी डाऊनलोड करण्यासाठी इथे क्लिक करा.