financial year changes 1 एप्रिल पासून “या” सरकारी योजना सुरू होणार; कोणत्या वस्तु महाग होणार..? इथे पहा संपूर्ण माहिती

financial year changes नमस्कार मित्रांनो स्वागत आहे आपलं आपल्या आपल्या आरडी न्यूज मराठी बातमी पोर्टलमध्ये मित्रांनो या ठिकाणी नेहमीप्रमाणे ताज्या बातम्या तुमच्यासाठी घेऊन येत असतो. आज फार महत्त्वाची बातमी समोर आलेली आहे, की कालपासून म्हणजेच एक एप्रिल 2023 पासून फार महत्त्वाचे 11 असे बदल लागू झालेले आहेत. अर्थात एक एप्रिल पासून कोणत्या वस्तू महाग होणार..? कोणत्या वस्तू स्वस्त होणार..?  यासंदर्भातील सर्व माहिती तुम्हाला या ठिकाणी पाहायला मिळणार आहे. तर बऱ्याच काही वस्तू आहेत ज्या दैनंदिन जीवनातल्या ज्या महाग होणार आहेत. या सर्वांची यादी या ठिकाणी तुम्हाला खाली दिलेली आहे. तर कोणत्या वस्तू महाग होणार कोणत्या वस्तू स्वस्त होणार आणि 11 बदल नेमके काय त्या संदर्भातील सर्व माहिती पाहण्यासाठी आणि अधिकृत जाहिरात पाहण्यासाठी तसेच वस्तूंची यादी पाहण्यासाठी खाली दिलेल्या लिंक वर क्लिक करा. आणि जाणून घ्या नेमकी 11 कोणते बदल आहेत आणि कोणत्या वस्तू महाग होतील कोणत्या वस्तू स्वस्त होतील तर खाली दिलेल्या लिंक वरती क्लिक करा. आणि अधिकृत माहिती पहा new financial year changes in India.

 

 

financial year changes in india

1 एप्रिल पासून कोणते 11 बदल लागू झाले आहेत..? पाहण्यासाठी इथे क्लिक करा.

 

 

 

financial year changes तर एक एप्रिल पासून 2023 24 चा वित्तीय वर्ष चालू झालेला आहे आणि यामध्ये महत्त्वपूर्ण अकरा बदल झालेले आहेत तर यामध्ये सराव बाजारांमध्ये सहा अंकी हॉलमार्क सोन विकले जाणार आहे फक्त आणि तसेच पेन किलर आणि अँटिबायोटिक औषधी सुद्धा महाग होणार आहेत तर नेहमीप्रमाणे यावर्षी काय ना काहीतरी बदल झालेले आहेत आणि हे बदल आपल्याला अंगीकृत करून घ्यावे लागतात कारण की आपल्याजवळ पर्याय नसतो आणि सरकारने केलेले बदल हे काही ना काही तरी हिताच्या असतात किंवा बऱ्याच लोकांना याचा नुकसान सुद्धा होतो परंतु या वेळेचे बदल हे सर्व हिताचीच बदल घेतलेले आहेत कारण की त्या ठिकाणी जसं काही औषधी महाग होणार आहे यामध्ये नुकसान तर आहेच परंतु यामध्ये सरकारचा फायदा आहे की त्यांना टॅक्स जास्त कलेक्ट करता येईल कारण की नक्कीच झालेले आहेत डेट फंडावरील एलटीडीसी सवलत बंद झालेली आहे तसेच वाहन असता वाहने सुद्धा महाग होणार आहेत.

new financial year changes आणि नवीन काय करता आली काय आहे तर नवीन आयकर प्रणाली यावर्षी आलेली आहे मागच्या वर्षी सुद्धा काही बदल झाला होता परंतु यावर्षीचा बदल हा असा आहे की पाच लाखा ऐवजी सात लाख रुपये लिमिट करण्यात आलेली आहे म्हणजे पाचला पकडून असेल तर तुम्ही टॅक्स भरण्याची गरज नव्हती परंतु आता तुम्हाला सात लाख रुपये पर्यंत देण्यात आलेले. यामध्ये फायदा होऊ शकतो की जास्तीत जास्त लोक आपल्या इन्कम ला सरकार समोर ठेवतील कारण की इनका मूर्ती टॅक्स नाही म्हणजे तिथपर्यंत लोकं टाकू शकतात आणि इन्कम टॅक्स भरणारे लोकांची संख्या वाढेल. किंवा आयटीआर होणाऱ्या संख्या वाढेल तसेच नोकरदारांना साडेसात लाखापर्यंत उत्पन्नावरती कर लागणार नाही. तसेच पन्नास हजार स्थायी वजावटीची सोय सुद्धा या ठिकाणी करण्यात आलेली आहे त्यामुळे आयकर दातांची संख्या वाढण्याची शक्यता आहे.

2023-24 year changes in india दुसरा बदल असा आहे की सोनू या ठिकाणी महाग होणार आहे. सोनू इमिटेशन ज्वेलरी आयात कर 20 टक्क्यावरून 25% झालेला आहे तर चांदीच्या आयात करा वरती दीड टक्क्यांनी वाढ करण्यात आलेली आहे आणि डायरेक्ट 16 टक्केवारी आलेले आहे त्यामुळे सर्व सोन्याचे दागिने महाग होणार आहेत. सोन्याच्या जागेवर ती सहा अंकी हॉलमार्च बंधनकारक असणार आहे या हॉलमार्कची येणार नाही म्हणजेच दागिने खरेदी करता येणार नाही त्यामुळे तुम्हाला सोना महाग झालेल्या देऊ शकता प्रत्येक महिन्याच्या एक तारखेला पेट्रोलियम पदार्थाचा किमतीचा आढावा घेतला जातो तर एक एप्रिल रोजी या किमतीमध्ये सुद्धा बदल झालेला आहे.

दुसरी गोष्ट अशी आहे की पॅन क्रमांक तुमच्या बँक अकाउंटला तुम्ही जोडणे गरजेचे आहे तसेच पॅन क्रमांक आधार कार्ड नंबर ला सुद्धा जोडणे गरजेचे आहे. पॅन क्रमांक जोडलेला नसलेल्या खात्यातून पीएफ काढल्यास 30 टक्के टीडीएस कपात केला जाणार आहे तसेच एक एप्रिल पासून 20 टक्केच कापला जाईल असा नवीन बदल या ठिकाणी झालेला आहे तर विना पॅन कार्ड पीएफ काढण्यात कर कपात झालेली आहे. असा हा नवीन बदल या ठिकाणी झालेला आहे.

तर एक एप्रिल पासून नेमके कोणते बदल होणार आहेत आणि महिला सन्मान योजना सुद्धा ही एकमेव पासून चालू होणार आहे तरी या संदर्भातील सर्व माहिती आणि अधिकृत बातमी पाहण्यासाठी खाली दिलेल्या लिंक वरती क्लिक करा “financial year changes”.

 

financial year changes in india

1 एप्रिल पासून कोणते 11 बदल लागू झाले आहेत..? पाहण्यासाठी इथे क्लिक करा.