galyukt shivar तुमच्या शेतात धरणातला गाळ टाकण्यासाठी सरकार देत आहे 37500 रुपये अनुदान; लगेच करा अर्ज

galmukt dharan galyukt shivar नमस्कार मित्रांनो स्वागत आहे आपलं आपल्या आरडी न्यूज च्या मराठी बातमीच्या पोर्टलमध्ये मित्रांना या ठिकाणी नेहमीप्रमाणे आजही आपण फार महत्वाची बातमी घेऊन आलो जसं की शेती योजना आणि सरकारी योजनांची महत्त्वाची माहिती आपण शेतकरी आणि सामान्य जनतेपर्यंत पोहोचत असतो आज फार महत्त्वाची बातमी तुमच्यासाठी आणली आहे गाळमुक्त धरण गाळमुक्त शिवार ही योजना महाराष्ट्र मध्ये 2021 मध्ये लागू झाली होती परंतु या योजनेची बरीच माहिती लोकांना नाही त्यामुळे अजूनही या योजनेचा लाभ शेतकऱ्यांनी घेतलेला नाही, आणि त्यामुळे बरेच शेतकरी या योजनेपासून वंचित आहेत तर या योजनेची गोष्ट अशी आहे की सरकार धरणातील गाळ मोफतपणे वाटत आहे आणि हा गाळ शेतामध्ये टाकल्यानंतर त्याचा एवढा मोठा फायदा असतो की जमीन सकस होऊन त्यामध्ये पीक चांगल्या प्रकारे येते आणि यासाठी सरकार जवळपास 15000 रुपये प्रति एकर शेतकऱ्यांना अनुदान देत आहे. ही अनुदान प्रत्येक शेतकऱ्याला 37500 रूपये इतके मिळू शकते. म्हणजे हा खर्च शेतकऱ्यांना गाळ वाहून देण्याचा खर्च देत आहे त्यामुळे गाळतर मोफतच आहे परंतु शेतकऱ्यांना सरकार वाहून नेण्याचा खर्च सुद्धा देत आहे जेणेकरून शेतकऱ्यांना तो गाळ खरोखर मोफत पणे शेतामध्ये टाकण्यासाठी उपयोगी यावे आणि शेताची सकसता वाढून त्यांचा म्हणजे शेतकऱ्यांचा उत्पन्नाचा प्रमाण वाढावं टीका चांगली यावेत हा उद्देश सरकारचा आहे तसेच गाळमुक्त धरण केल्यामुळे पाणी साठवण जास्त प्रमाणावर होते तर या अशा दोन्ही बाजूने चांगल्या करत्या होणाऱ्या कामासाठी सरकार 15000 रुपयांना देताना अनुदान म्हणून देत आहे. तर या योजनेमध्ये ऑनलाईन अर्ज करण्यासाठी खाली दिलेल्या लिंक वर क्लिक करा तसेच शासन निर्णय सुद्धा दिला आहे, तो सुद्धा तुम्ही वाचू शकतात.

 

 

 

galmukt dharan galyukt shivar

गाळमुक्त धरण या योजनेमध्ये अर्ज करण्यासाठी इथे क्लिक करा.

 

 

galmukt dharan galyukt shivar गाळमुक्त मुक्त शिवार ही योजना महाराष्ट्र सन 2021 पासून चालू झालेली आहे. तर बऱ्याच शेतकऱ्यांना माहीत नसल्यामुळे या ठिकाणी आज तुम्हाला या योजनेमध्ये अर्ज कसा करायचा. या संदर्भातील माहिती तुम्हाला या ठिकाणी मिळणार आहे. तर यावर्षी आली नव्या कारणाने पाऊस सरासरीपेक्षा कमी पडल्यामुळे महाराष्ट्रामध्ये जलसाठ्यात अजूनही अंदाजे 44 किलोमीटर आहे. तसेच गावातील मुक्त धरण गाळमुक्त शिवारची अंमलबजावणी करताना भारतीय जन संघटना यासारख्या संस्थांनी यात तत्त्वज्ञ मिळवले आहे.

 

गाळमुक्त धरण गाळयुक्त शिवार

या योजनेची वैशिष्ट्ये खालील प्रमाणे आहेत.

या योजनेमध्ये स्थानिक शेतकऱ्यांना सहभाग घेत आहेत तसेच अत्यल्प भूधारक आणि अल्पभूधारक शेतकऱ्यांना सुद्धा शेतीचा गाळण्यासाठी खर्च म्हणजेच अनुदान देण्यात येते. उदाहरण शेतकरी हे स्वखर्चाने गाळ वाहून येण्यास तयार असणे ही प्राथमिकता धारण आहे.

 

सार्वजनिक व खाजगी भागीदारी गाढव फसण्याकरिता आवश्यक असलेली यंत्रसामुग्री इंधनावरील खर्च तसेच शेतकऱ्यांना दिल्या जाणाऱ्या अनुदान शासनाकडून उपलब्ध होणाऱ्या निधीमधून म्हणजेच 2023 24 या आर्थिक वर्षामध्ये जलयुक्त शिवार 2.0 या योजनेच्या लेखक शिक्षकातून तयार करण्यात येणार आहे.

 

गाळयुक्त शिवार योजना

शेतकऱ्यांना अनुदानाची मर्यादा.

पसरविण्यात आलेल्या बाळाच्या 35 रुपये 75 पैसे प्रतिघाल मीटर प्रमाणे एक तरी पंधरा हजार रुपयांच्या मर्यादेमध्ये म्हणजेच एका एकर मध्ये चारशे घनमीटर गाळाच्या मर्यादित अनुदान देण्यात येईल. हे अनुदान फक्त अडीच एकर पर्यंत म्हणजेच एक हेक्टर शेतामध्ये तुम्हाला मिळू शकते त्यापेक्षा जास्त शेतामध्ये मिळणार नाही. तर यासाठी 37 हजार पाचशे रुपये अधिकाधिक अनुदान मिळेल विधवा अपंग आणि आत्महत्याग्रस्त शेतकऱ्यांसाठी सुद्धा मर्यादा लागू राहील.

 

अर्ज करण्यासाठी कुठे संपर्क करावा किंवा अर्ज कसा करावा..?

अर्ज करण्यासाठी तुम्हाला गावामध्ये गाळमुक्त धरण गाळमुक्त शिवार या योजनेअंतर्गत काम करणाऱ्या ग्रामपंचायतीचे ठराव घेऊन अशासकीय संस्थांना जिल्हास्तरीय समितीद्वारे प्रस्ताव सादर करण्यात येईल त्याच जलसाठ्यामध्ये अंदाजे गाळाचे प्रमाण किती आहे हे उल्लेख करण्यात येईल आणि त्यानुसार गाळमुक्त धरण गाळमुक्त शिवार या योजनेअंतर्गत ग्रामपंचायत ठराव मंजूर करून ही योजना पुढे चालवली जाईल. म्हणजेच या योजनेचा अर्ज करण्यासाठी तुम्हाला ग्रामपंचायत मार्फत संपर्क करावा लागेल. परंतु त्यासाठी तुम्हाला खाली दिलेल्या लिंक वरती क्लिक करून अर्ज चा नमुना तुम्ही बघू शकतात. तसेच शासन निर्णय सुद्धा पाहू शकता जेणेकरून तुम्हाला पूर्ण माहिती मिळेल आणि तुमचे फसवणूक होणार नाही तसेच लवकरात लवकर तुम्हाला अनुदान सुद्धा मिळेल. त्यासाठी तुम्हाला शासन निर्णय वाचावाच लागेल तर खाली दिलेल्या लिंक वर क्लिक करून अधिकृत शासन निर्णय पहा “galmukt dharan galyukt shivar”.

 

galmukt dharan galyukt shivar

गाळमुक्त धरण या योजने चा अधिकृत शासन निर्णय पाहण्यासाठी इथे क्लिक करा.