ISRO recruitment 2023 फक्त 10 वी पास वर इस्रो या सरकारी संस्थेत सरकारी नोकरीची मोठी संधि; लगेच करा अर्ज

ISRO recruitment 2023 नमस्कार मित्रांनो स्वागत आहे आपलं आपल्या आर डी न्यूज च्या मराठी बातमी पोर्टल मध्ये. मित्रांनो या ठिकाणी आपण नोकरी संदर्भातील बातमी तुमच्यासाठी दररोज शेअर करत असतो कालही आपण एक एस टी महामंडळाची बातमी शेअर केली होती फार चांगला प्रतिसाद आलेला आहे. आणि बऱ्याच लोकांसाठी अर्ज पण केलेला आहे.  परंतु आज आपण तुम्हाला जी बातमी सांगणारा ती फार मोठी बातमी आहे अंतराळ संशोधन संस्था म्हणजेच आपली भारतीय अंतराळ संशोधन संस्था इस्रो मध्ये जागा निघालेल्या आहेत. आणि या जागा तक्क दहावी उत्तीर्ण उमेदवारांसाठी आहेत फार चांगली गोष्ट आहे की इतक्या मोठ्या संस्थेमध्ये सरकारी संस्थेमध्ये या जागा निघालेल्या आहेत. आणि यासाठी फक्त दहावी पास शैक्षणिक पात्रता आहे. तर भारतीय अंतराळ संशोधन संस्था इस्रो मध्ये नोकरी करण्यासाठी इतरांना चांगले संधी आहे. तर खाली दिलेल्या लिंक वरती क्लिक करून तुम्ही अधिकृत जाहिरात आणि ऑनलाईन पद्धतीने अर्ज करू शकतात. तर खाली दिलेल्या लिंकisro recruitment 2023 apply online link वरती क्लिक करायला पटकन आपला ऑनलाईन अर्ज करून टाका.

ऑनलाइन अर्ज करण्याची लिंक बातमीच्या शेवटी दिली आहे..!

 

 

 

 

 isro recruitment 2023 for engineers freshers

भारतीय अंतराळ संशोधन संस्थेमध्ये भरतीची जाहिरात पाहण्यासाठी इथे क्लिक करा.

 

 

 

 

ISRO recruitment 2023 भारतीय अंतराळ संशोधन संस्थेमध्ये जी काही भरती निघालेली आहे त्या भरती पदांची नावे खाली दिली आहेत. तर भारतीय अंतराळ संशोधन संस्थेमध्ये तांत्रिक सहाय्यक तंत्रज्ञ ड्राफ्ट्समन अवजड वाहन चालक हलके वाहन चालक फायर मध्ये पदांच्या जागा भरण्यासाठी अर्ज मागविण्यात येत आहे. तर ऑनलाईन पद्धतीने अर्ज करण्याची दिनांक शेवटचा दिनांक अगोदर तुम्ही ऑनलाईन अर्ज करा.

भरती केल्या जाणारे पदांची नावे : तांत्रिक सहाय्य तंत्रज्ञ बी ड्राफ्ट्समन बी अवजड वाहन चालक हलके वाहन चालक ए फायरमन चालक.

पदभरती संख्या: पाहण्यासाठी इथे क्लिक करा

वेतनश्रेणी: सीपीसीनुसार म्हणजेच सीपीसी साथ नुसार लेव्हल दोन आणि तीन तसेच सात प्रमाणे वेतनश्रेणी मिळेल

शैक्षणिक पात्रता: कमीत कमी उमेदवार हा दहावी पास असावा संबंधित पदविका वाहन परवाना आणि अनुभव असल्यास प्राधान्य देण्यात येईल.

अर्ज करण्यासाठी वयोमर्यादा : किमान 18 ते कमाल 35 वर्ष इतकी वयोमर्यादा असलेला उमेदवार ऑनलाईन अर्ज करू शकतो

परीक्षा शुल्क:  मागासवर्गासाठी पाचशे रुपये आणि इतर वर्गासाठी साडेसातशे रुपये इतके शुल्क आकारले जाईल

नोकरी करण्याचे ठिकाण: महेंद्रगिरी तामिळनाडू ISRO recruitment 2023.

isro recruitment 2023 for engineers freshers

अर्ज करू इच्छित असणाऱ्या उमेदवारांनी ऑनलाईन अर्ज सादर करावेत उमेदवारांनी खाली दिलेल्या लिंक चा वापर करूनच ऑनलाईन अर्ज सादर करावा इतर कुठल्याही माध्यमातून पाठवला अर्ज स्वीकारला जाणार नाही तसेच उमेदवारांनी आवश्यक कागदपत्र सोबत अपलोड करून अर्ज पूर्ण करणे आवश्यक आहे अर्ज करण्यापूर्वी उमेदवारांनी जाहिरात पूर्णपणे वाचावी म्हणजे त्यांना जागा किती आहेत कुठे आहेत कशा आहेत या संदर्भातील सर्व माहिती मिळेल अर्ज भरून झाल्यानंतर शुल्क भरणे अनिवार्य आहे अर्ज हा अंतिम तारखेच्या अगोदर ऑनलाईन झाला पाहिजे.

तर मित्रांनो कुठल्याही प्रकारचा उशीर न करता खाली दिलेल्या लिंक वरती क्लिक करा आणि आजच आपला ऑनलाईन अर्ज दाखल करा “ISRO recruitment 2023”.

 

 isro recruitment 2023 for engineers freshers

भारतीय अंतराळ संशोधन संस्थेच्या भरती मध्ये ऑनलाइन अर्ज करण्यासाठी इथे क्लिक करा.