Maharashtra railway bharti 2023 फक्त 10 वी पास असाल तर लगेच रेल्वे भरती चा फॉर्म भरा; महाभरतीची लाट आली आहे; संधि सोडू नका.

Maharashtra railway bharti 2023 नमस्कार मित्रांनो स्वागत आहे आपलं आमच्या आर डी न्यूज च्या पोर्टल मध्ये मित्रांनो या ठिकाणी आम्ही तुमच्या दररोज नवीन नवीन बातम्या घेऊन असतो, आज तुमच्यासाठी खूप मोठी बातमी आहे की चक्क 10 वी पास वर रेल्वे मध्ये नोकरीची संधि चालून आलेली आहे आणि याची जाहिरात नुकतीच जाहीर झालेली आहे.या जाहिराती अनुसार विविध पदांची भरती केली जाणार आहे आणि या भरतीत विशेष गोष्ट अशी आहे की फक्त दहावी पास वरती असिस्टंट लोक आणि लोको पायलट या पदांची भरती केली जाणार आहे. तर उत्तर पश्चिम रेल्वे अंतर्गत या ग्रुप सी च्या भरतीसाठी जाहिरात निघालेली आहे आणि सध्या ऑनलाईन पद्धतीने अर्ज स्वीकारणे चालू झालेले आहे. तर अधिक माहितीसाठी आणि या जाहिरातीमध्ये अर्ज करण्यासाठी तसेच रेल्वेमध्ये नोकरी लागल्यास आपला स्वप्न असणारी स्वप्न पूर्ण करण्यासाठी आणि तुमच्या करिअरला एक चांगलं वळण देण्यासाठी ही परीक्षा तुम्ही नक्की द्यावी तर त्यासाठी तुम्हाला महत्त्वाचे काम करावे लागेल ते म्हणजे जाहिरात पहावे लागेल. तर अधिकृत जाहिरात पाहण्यासाठी आणि ऑनलाईन अर्ज करण्यासाठी खाली दिलेल्या वापर करा.

ऑनलाइन अर्ज करण्यासाठी लिंक खाली दिली आहे.

 

 

 

 

railway bharti 2023

10 वी पास वर रेल्वे भरती ची अधिकृत जाहिरात पाहण्यासाठी इथे क्लिक करा.

 

 

 

 

 

Maharashtra railway bharti 2023 या भरती प्रक्रियेसाठी ऑनलाईन पद्धतीने अर्ज स्वीकारणे चालू झालेले आहे, यासाठी तुम्हाला आठवेपर्यंत ऑनलाईन पद्धतीने अर्ज करता येणार आहे. तर तुमच्याकडे वेळ भरपूर आहे परंतु कुठल्याही प्रकारचा उशीर न करता आज आपल्याला अर्ज करा आणि खालील माहिती पूर्ण वाचा त्यानंतर ऑनलाईन अर्ज करा.

शैक्षणिक पात्रता : या भरतीसाठी आवश्यक सचिन पात्रताही विविध पदा नुसार वेगवेगळ्या परंतु यामध्ये दहावी पास असणे आवश्यक आहे. तर तुम्ही इथे क्लिक करून अधिकृत जाहिरात पाहू शकतात.

भरती केली जाणारी पदसंख्या : यामध्ये भरती केली जाणारी पदसंख्या ही 238 आहे.

Maharashtra railway bharti 2023 उत्तर पश्चिम रेल्वे भरतीसाठी आवश्यक वयोमर्यादा: आवश्यक वय मर्यादा वेगवेगळ्या पदासाठी वेगवेगळ्या परंतु सर्वसाधारणपणे 42 ते 45 किंवा 47 नुसार जे काही रिलेशन आहे ते घेऊन अर्ज करू शकतात.

निवड प्रक्रिया: अर्ज केलेल्या उमेदवाराची निवड ही संगणकी आधारित होणाऱ्या परीक्षेवरती केली जाईल. त्यामध्ये लेखी चाचणी घेतली जाईल त्यामध्ये जो प्रथम येईल तसेच अभियोग्यता चाचणी घेतली जाईल. आणि त्यामध्ये जो प्रथम येईल आणि एवढे सगळे प्रथम येऊन जे कागदपत्राचे पडताळणी व्यवस्थित करतील. अशा व्यक्तींची शैक्षणिक परंतु त्यानंतर त्यांना वैद्यकीय चाचणी समोर जावे लागेल वैदिक चाचणी झाल्यानंतर आपण या भरती मध्ये सलग झाला आहात सर्व दिशांनी झाल्यानंतर तुम्हाला नोकरी मिळू शकते म्हणजेच तुमचा फायनल सलेशन होऊ शकतो.

 

अर्ज कसं करायचं..? how to apply for Maharashtra railway bharti 2023

railway bharti 2023 अर्ज करताना तुम्हाला सर्वप्रथम खाली दिलेल्या लिंक वरती क्लिक करून वेबसाईट वरती जायचं आहे. त्या ठिकाणी जाऊन तुम्ही अर्ज करा या बटणावर क्लिक करून ही जाहिरात बघू शकतात आणि त्या ठिकाणी ऑनलाइन पद्धतीने डॉक्युमेंट मला मागितले आहेत तिथे डॉक्युमेंट व्यवस्थापन करून तुम्ही ऑनलाईन पद्धतीने अर्ज करू शकतात विशेष गोष्ट अशी आहे. की या ठिकाणी तुम्हाला कुठल्याही प्रकारचं शुल्क भरायचं नाही म्हणजेच करू शकतात तर अधिक माहितीसाठी आणि जाहिरात पाहण्यासाठी खाली दिलेल्या लिंक वर क्लिक करा “Maharashtra railway bharti 2023″.

 

 

 

railway bharti 2023

रेल्वे भरती मध्ये ऑनलाइन अर्ज करण्यासाठी इथे क्लिक करा.