.
जमीन खरेदी विक्री चे 5 नवीन नियम पाहण्यासाठी इथे क्लिक करा.
agriculture land purchase rules in Maharashtra आजकाल जमीन खरेदी विक्री करणं प्रत्येकाला गरज पडत आणि सध्या जमिनीची खरेदी विक्री करण्यामध्ये बरेच काही नियम बदलले आहेत ती जमीन कशी आहे काय आहे या संदर्भातील सर्व काही माहिती तुम्हाला असणे गरजेचे आहे तर आज आपण जाणून घेऊया की नेमकं जमीन खरेदी करते करताना कोणत्या गोष्टींची तुम्ही लक्षात ठेवले पाहिजेत आणि कशाप्रकारे तुम्ही कागदपत्राचे करून जमीन खरेदी केली पाहिजे पोट खराब भागामध्ये फार मोठा गोंधळ होतो की नेमकं हे पोट खराब आहे तरी काय ..?
agriculture land purchase rules in Maharashtra यासारख्या महत्त्वाच्या मुद्द्यावरती आज आपण या ठिकाणी बोलणार आहोत शेतकरी मित्रांनो पोट खराब हा शब्द कायम आपण ऐकत आहोत आणि पोट खराब म्हणजे जमिनीचा असा भाग आहे जो सातबारावरती सदर नमुना च्या मालकाच्या नावावर असतो परंतु तेथे पीक घेणे शक्य नसते आणि त्यामुळे ते जमीन वाया जाते तर सोपे मेसेज सांगत झाला तर या जमिनीला काहीही पीक येत नाही आणि सातबाराच्या मालकाच्या नावावर असला तरी हा पोट खराब भाग म्हणजे व्यर्थ जमीन आहे आणि तोच नमुना नंबर आठ म्हणजे संबंधित तलाठ्याच्या कार्यक्षेत्रामध्ये किंवा त्यांच्या व्यक्तीच्या नावावरती जे काही असणाऱ्या जमिनीची यादी होईल त्यालाच नमुना मराठा असे म्हणतात तसेच चतुर्थी माननीय जमिनीच्या चारी बाजूंना जी काही लांबी रुंदी आकार आणि दिशा असतात त्यालाच आपण चतुर्थी मासे म्हणतो अशा बऱ्याच काही गोष्टी आहेत तिच्या शेतकरी बंधूंना माहीत नसतात आणि त्यामुळे जमिनीच्या खरेदी विक्रीमध्ये आणि जमिनीच्या व्यवहारांमध्ये अडचण येते तसेच दुय्यम निबंधक कार्यालय याच्या चक्रा कापाव्या लागतात म्हणजेच रजिस्टर चक्रा कापावे लागतात.
Rules for selling agricultural land in Maharashtra
ही सर्वप्रथम तुमची होऊ नये म्हणून आज आपण जवळपास चार ते पाच नियमाची यादी आज तुमच्यासाठी तयार केलेली आहे की या चार पाच नियमांची माहिती जर तुम्हाला असेल तर तुम्ही कोणती जमीन खरेदी विक्री करू शकता आणि कुठल्याही जमिनीची व्यवहार तुम्ही करू शकतात जेणेकरून तुमची फसवणूक होणार नाही याचा संदर्भातील सर्व माहिती पाहण्यासाठी आणि जमिनीचे नवीन खरेदी विक्रीचे नियम पाहण्यासाठी खाली दिलेल्या लिंकवर क्लिक करा “agriculture land purchase rules in Maharashtra “.