sanugrah anudan yojana शेतकऱ्यांचा विमा योजना बंद; डायरेक्ट सानुग्रह अनुदान म्हणून 2 लाख रुपये मिळणार; पूर्ण माहीती पहा

Gopinath Munde Sanugrah Anudan Yojana नमस्कार मित्रांनो स्वागत आहे आपलं आपल्या मराठी बातम्यांच्या पोर्टल आर डी न्यूज मध्ये तर मी या ठिकाणी आपण नवनवीन सरकारी योजनांची माहिती तुम्हाला देत असतो तर आज फार महत्त्वाची बातमी तुमच्यासमोर आली आहे. नुकताच एक शासन निर्णय जाहीर झालेला आहे की गोपीनाथ मुंडे शेतकरी अपघात विमा योजना आताही बंद झालेले आहे. आणि या ठिकाणी सहानुग्रह अनुदान शेतकऱ्यांना मिळणार आहे परंतु हे कोणाला मिळणार आहे कधी मिळणार आहे याचा नियम अटी काय आहेत..? आणि यासाठी तुम्हाला अर्ज कसा करावा लागणार आहे या संदर्भातील सर्व माहिती तुम्हाला ज्या ठिकाणी मिळणार आहे. तर गोपीनाथराव मुंडे सानुग्रह अनुदान योजनेच्या बद्दल सर्व माहिती घेण्यासाठी तसेच या योजनेचा अधिकृत शासन निर्णय पाहण्यासाठी खाली दिलेल्या लिंक वरती क्लिक करून तुम्ही शासन निर्णय पाहू शकतात. तसेच बातमी पूर्ण वाचा म्हणजे तुम्हाला योजनेच्या नियमाचे आणि महत्त्व समजेल. आणि अधिक माहितीसाठी तुम्ही शासन निर्णय खाली दिलेल्या लिंक वर क्लिक करून वाचू शकता .

 

 

Gopinath Munde Sanugrah Anudan Yojana

गोपीनाथराव मुंडे सानुग्रह अनुदान दोन लाख रुपये या योजनेचा अधिकृत शासन निर्णय पाहण्यासाठी इथे क्लिक करा.

 

 

Gopinath Munde Sanugrah Anudan Yojana तर मित्रांनो वर दिलेल्या माहितीप्रमाणे शासन निर्णयाच्या अनुसार 2023 मध्ये बजेटच्या घोषणामध्ये शासनाने एक घोषणा केली होती. की गोपीनाथराव मुंडे शेतकरी समुद्र अनुदान योजना चालू केली जाईल यामध्ये शेतकऱ्याचा अपघात झाल्यानंतर किंवा हातपाय निकामी झाल्यानंतर त्यांना दोन लाख रुपये अनुदान म्हणून देण्यात येईल. या अगोदर योजना अशी होती की या योजनेमध्ये शेतकऱ्याचा नुकसान झाल्यानंतर म्हणजेच शारीरिक अवयविकामी झाल्यानंतर किंवा मृत्यू झाल्यानंतर त्यांना दोन लाख रुपये विमाच्या स्वरूपामध्ये दिले जाते. परंतु त्याला जाणार नाहीत तर या योजनेच्या अंतर्गत चालू अनुदान म्हणून दिले जाईल कारण की या योजनेमध्ये क्लेम करण्यामध्ये बऱ्याच काही तक्रारी सरकारकडे आल्या होत्या त्यामुळे योजना बंद करण्यात आली आहे. आणि दोन लाख रुपये अनुदान देण्यात येते आहे.

Gopinath Munde Sanugrah Anudan Yojana 19 एप्रिल 2023 रोजी शासनाचा एक महत्त्वाचे निर्णय दिलेला आहे. जो आम्ही तुम्हाला वरती आणि खालती त्याची लिंक दिलेली आहे त्यावरती जाऊन तुम्ही डाऊनलोड करून शासन निर्णय असू शकतात त्यामध्ये चालू कराची घोषणा झालेली आहे तर सरकारकडून हा निधी डायरेक्टर शेतकऱ्याला दिला जाणार आहे. शेती व्यवसाय करताना जे काय अपघात होतात जसे की वीस पडणं पूर सरपंच विंचुदोष इत्यादी नैसर्गिक आपत्ती मिळवणारे अपघात शेतकऱ्यांचा जीव घेतात आणि त्याच्यामुळे त्याच्या घरातला करता माणूस जातो. अशा वेळेस अशा दुःखाच्या प्रसंगी शेतकरी एकटा पडू नये आणि त्याच्या घरच्या लोकांच्या साथीला सरकारने उभे राहावे यासाठी योजना चालू करण्यात आलेली आहे. डायरेक्ट दोन लाख रुपये अनुदान शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये आता जमा केली जाणार आहे.

या योजनेचे लाभार्थी कोण आहेत तर या योजनेला लाभार्थी म्हणून राज्यातील माहिती धारक आणि माहिती धारक. शेतकरी हे खातेदार म्हणून नोंद असलेल्या शेतकऱ्यांच्या कुटुंबाला कोणत्याही एका सदस्या तसे आई किंवा वडील शेतकरी ची पत्नी किंवा पती आणि अवैध मुलगा किंवा मुलगी या सर्व कुटुंबातील सदस्यांपैकी कोणतीही एक व्यक्ती या योजनेसाठी पात्र असेल असे दहा ते 75 वर्ष वयोगटातील एकूण दोन लोक या योजनेसाठी म्हणजेच शेतकरी अपघात गोपीनाथराव मुंडे योजना चालू करा. अनुदान मिळवण्यासाठी शासनाकडून मान्यता देण्यात आलेली आहे. आणि योजनेसाठी हे लोक पात्र राहतील अधिक माहितीसाठी आणि शासन निर्णय वाचण्यासाठी खाली दिलेल्या लिंक वर क्लिक करा “Gopinath Munde Sanugrah Anudan Yojana”.

Gopinath Munde Sanugrah Anudan Yojana

गोपीनाथराव मुंडे सानुग्रह अनुदान दोन लाख रुपये या योजनेचा अधिकृत शासन निर्णय पाहण्यासाठी इथे क्लिक करा.