Zilla Parishad Latur लातूर जिल्हा परिषद मध्ये महिलांना नोकरीची मोठी संधि; नोकर भरतीसाठी अर्ज स्वीकारणे चालू

Zilla Parishad Latur नमस्कार मित्रांनो स्वागत आहे आपलं आपल्या आरडी न्यूज च्या मराठी बातम्यांच्या पोर्टल मध्ये मित्रांनो या ठिकाणी आपण आपल्यासाठी नवीन नवीन सरकार योजना तसेच नोकरीच्या बातम्या तुमच्यासाठी घेऊन येत असतो. आज फार महत्त्वाची बातमी तुमच्यासाठी आलेली आहे की जिल्हा परिषद अंतर्गत नोकरीसाठी बरेच तरुण वाट बघत आहेत. की भरती कधी चालू होणार आहे..?  परंतु सध्या लातूर जिल्हा परिषद न जाहिरात काढलेली आहे की आरोग्य विभागामध्ये जिल्हा परिषद अंतर्गत भरपूर जागा निघालेल्या आहेत आणि या ठिकाणी महिलांना जास्तीत जास्त नोकरीची संधी आहे तर या ठिकाणी अर्ज करण्यासाठी तुम्हाला काय करावे लागेल तसेच जिल्हा परिषद अंतर्गत जाहीर केलेली, अधिकृत जाहिरात पाहण्यासाठी आणि जिल्हा परिषद भरतीच्या अधिकृत माहितीसाठी. तसेच इतर सर्व पदांच्या पदभरती संदर्भातील माहितीसाठी आणि अधिकृत जाहिरातीसाठी. आम्ही खाली दिलेल्या लिंक वर क्लिक करून तुम्ही अधिकृत जाहिरात पाहू शकतात. latur Jilha Parishad Bharti 2023 तर अधिकृत जाहिरात पाहण्यासाठी आणि लगेच अर्ज करण्यासाठी खाली दिलेल्या लिंक वर क्लिक करा.

 

 

 

Zilla Parishad Latur

जिल्हा परिषद भरती ची अधिकृत जाहिरात पाहण्यासाठी इथे क्लिक करा.

 

 

 

 

Zilla Parishad Latur आरोग्य विभाग अंतर्गत उपकेंद्राच्या ठिकाणी स्थानिक रहिवासी असलेल्या महिला उमेदवारांमधून अर्धव्य स्त्री परिचारक रिक्त पदावर विविध शिक्षण अहर्ता व नियमातींची प्रतता आणि शिक्षण अर्थात धारण करीत असलेल्या पात्र महिला उमेदवारांमधून अर्ज मागण्यात येत आहे तर सदर अर्ज सविस्तर जाहिरात व माहिती जिल्हा परिषदेच्या वेबसाईट वरती उपलब्ध आहे आणि तसेच अर्ज करण्यासाठी तुम्ही वर दिलेल्या लिंक वर क्लिक करून किंवा खाली दिलेल्या पाहू शकतात सर्व उमेदवारांना माहिती काळजीपूर्वक वाचून घेणे आवश्यक आहे उपलब्ध रिक्त जागा पदानुसार तालुका आरोग्य अधिकाऱ्यांच्याकडे आपल्याला अर्ज स्वीकार सदर भरती स्थगिती करणे रद्द करणे पदाचे संकेत बदल करणे याचे संपूर्ण अधिकार माननीय मुख्य कार्यकारी अधिकारी जिल्हा परिषद लातूर यांच्याकडे राहुल ठेवलेले आहेत latur Jilha Parishad Bharti 2023 .

Zilla Parishad Latur आजकाल नोकरीसाठी तरुण धावपळ करत आहे त्यात महिलांना नोकरीची संधी मिळत आहे तर फार चांगली गोष्ट आहे. आरोग्य विभाग जिल्हा परिषद लातूर प्राथमिक आरोग्य केंद्राच्या ठिकाणी अर्धव्यवस्थेमध्ये शासन परिपत्रक क्रमांक अनुसार शासन नियमानुसार सार्वजनिक आरोग्य व घर बांधणी विभाग तसेच या सार्वजनिक ठिकाणी काम करण्यासाठी महिला परिचारिका पदाची आवश्यकता आहे. तसेच सर्वांना या ठिकाणी काम करण्याची संधी मिळावी यासाठी ही जाहिरात काढण्यात आलेली आहे. आणि सध्या महिलांनाही जाहिरातीद्वारे अर्ज मागविण्यात येत आहे. तर अर्धवेळ स्त्री परिचारकदासाठी ही जाहिरात निघालेली आहे यामध्ये चाकूर शिरूर उदगीर जळकोट निलंगा अहमदपूर आणि लातूर या ठिकाणच्या प्राथमिक आरोग्य केंद्रामध्ये चुकीची बोर्डा गंगापूर. मध्ये जागांची भरती करण्यासाठी ऑफलाइन पद्धतीने अर्ज मागविण्यात येत आहेत तर सार्वजनिक आरोग्य महिला विकास विभाग अंतर्गत आणि आरोग्य विभाग जिल्हा परिषद लातूर अंतर्गत या जागा निघालेल्या आहेत. तरी सर्व महिलांनी पात्र व महिलांनी या ठिकाणी अर्ज करावे “Zilla Parishad Latur.

 

 

Zilla Parishad Latur

जिल्हा परिषद भरती ची अधिकृत जाहिरात पाहण्यासाठी इथे क्लिक करा.