MSRTC bharti 2023 8 वी, 10 वी पास असाल तर एस टी महामंडळात नोकरीची उत्तम संधि; ऑनलाइन अर्ज इथे करा.

MSRTC bharti 2023  नमस्कार मित्रांनो स्वागत आहे आपलं आपल्या मराठी बातम्यांच्या आरडी न्यूज च्या पोर्टलमध्ये मित्रांनो या ठिकाणी आपण नोकरीच्या बातम्या आणि इतर महत्वाच्या बातम्या तुमच्या सोबत दररोज घेऊन येत असतो तर आज फार महत्त्वाची बातमी आणली आहे महाराष्ट्र राज्य एसटी महामंडळ अंतर्गत भरपूर पदांची भरती निघालेली आहे. यामध्ये फक्त 8 वी , दहावी पास वरती तुम्ही भरती मध्ये अर्ज करू शकतात. आणि तुम्हाला नोकरी मिळण्याचे चान्सेस भरपूर आहेत कारण की या ठिकाणी भरपूर जागा आहेत. आणि तुम्हाला ऑनलाईन पद्धतीने हा अर्ज करायचा आहे. त्यामुळे तुमच्याकडे जर दहावी पास एवढे शिक्षण जरी असेल तरीसुद्धा तुम्ही या ठिकाणी अर्ज करून नोकरी मिळू शकतात (Maharashtra State Road Transport Corporation bharti 2023) तर अधिक माहितीसाठी आणि पदक कोणती आहेत पगार किती मिळेल..? तसेच अधिकृत जाहिरात पाहण्यासाठी खाली दिलेल्या लिंक वरती क्लिक करा,  आणि आताच तुमचा ऑनलाईन अर्ज करून टाका.

 

 

 

MSRTC bharti 2023

10 वी पास वर एसटी महामंडळ भरती ची अधिकृत जाहिरात पाहण्यासाठी इथे क्लिक करा.

 

 

 

 

 

MSRTC bharti 2023  तर मित्रांनो वर दिलेल्या जाहिरातीप्रमाणे आणि नियमातीनुसार एस टी महामंडळ मध्ये भरपूर काही पदांची रिक्त जागा आहे जसे की मेकॅनिक मेकॅनिकल डिझेल मेकॅनिक ऑटो इलेक्ट्रिकल इलेक्ट्रॉनिक्स या पदांच्या जागा भरण्यासाठी ऑनलाईन पद्धतीने अर्ज मागविण्यात येणार आहेत. आणि या ठिकाणी जाहिरात सुद्धा निघालेले आहे. तर खाली दिलेल्या लिंक वर क्लिक करून तुम्ही ऑनलाईन पद्धतीने अर्ज करू शकता तसेच अधिक माहितीसाठी बातमी पूर्ण वाचा.

MSRTC bharti 2023  पदानुसार रक्त जागा पुढील प्रमाणे आहेत जसे की मेकॅनिकल मोटर व्हीकल या पदासाठी जवळपास सहा जागा उपलब्ध आहेत. तसेच डिझेल मेकॅनिकल या पदासाठी 25 जागा उपलब्ध आहेत आणि मेकॅनिकल ऑटो इलेक्ट्रिक करा आणि इलेक्ट्रॉनिक शब्दांसाठी जवळपास 13 पेक्षा जास्त जागा कमी आहेत अजूनही भरपूर काही जागा आहेत. परंतु त्यासाठी तुम्हाला पूर्ण जाहिरात पहावे लागेल या ठिकाणी सर्व काही टाईप करून तुम्हाला सांगणं शक्य नाही त्यामुळे आम्ही पूर्ण माहिती दिलेली नाही. तर ती माहिती तुम्हाला जाहिरातीमध्ये मिळेल तर अधिक माहितीसाठी जाहिरात पहा.

Maharashtra State Road Transport Corporation bharti 2023

जळगाव एस टी महामंडळ भागामध्ये या सर्व जागा निघालेल्या आहेत आणि ही भरती संपूर्णपणे ऑनलाईन पद्धतीने होणार आहे तर इच्छुक आणि पात्र उमेदवारांनी ऑनलाईन पद्धतीने अर्ज करण्यासाठी खाली दिलेल्या लिंक वरती क्लिक करा व तसेच पाहण्यासाठी वरती दिलेल्या लिंक वर क्लिक करावे. शैक्षणिक पात्रता ही पुढील प्रमाणे आहेत तुमच्याकडे दहावी पास चा प्रमाणपत्र तसेच इतर कोणत्याही विषयांमध्ये आयटीआय डिप्लोमा झाला असेल तर तुम्ही यासाठी अर्ज करू शकतात. आणि वेल्डर या पदासाठी आठवी पास वरती सुद्धा तुम्ही अर्ज करू शकतात तर मित्रांनो अशा नोकरीची संधी सोडू नका आजच आपला ऑनलाईन पद्धतीने अर्ज दाखल करून टाका “MSRTC bharti 2023”.

 

 

 

MSRTC bharti 2023

10 पास वर एसटी महामंडळ भरती मध्ये ऑनलाइन अर्ज करण्यासाठी इथे क्लिक करा.