new education pattern 2023 10 वी 12वी बोर्डाच्या परीक्षा कायमच्या रद्द झाल्या..? नवीन शिक्षण धोरण कधी पासून लागू होणार..? पहा पूर्ण माहिती

new education pattern 2023 नमस्कार मित्रांनो स्वागत आहे आपलं आपल्या RD न्यूज च्या पोर्टल मध्ये मित्रांनो या ठिकाणी आपण शैक्षणिक बातम्या आणि इतर नोकरीच्या बातम्या तसेच अजून बरच काही घडामोडी तुमच्यासोबत शेअर करत असतो मित्रांनो आज फार मोठी बातमी आलेली आहे. ती म्हणजे राष्ट्रीय शिक्षण धोरणानुसार आता दहावी आणि बारावीच्या ज्या काही बोर्डाच्या परीक्षा होत्या त्या रद्द होणार का..?  या संदर्भातील मोठी बातमी आज हाती लागलेली आहे आणि या संदर्भातील ही बातमी अशी आहे. की विद्यार्थ्यांना झटका देणारे आणि पालकांना झटका देणारी बातमी आहे. कारण की दहावी आणि बोर्डाच्या परीक्षेचा रद्द झाल्या तरी दहावी आणि बारावीचे महत्त्व संपुष्टातील आणि त्यानंतर ग्रॅज्युएशनला महत्त्व येणार का..?  असे अनेक प्रश्न पालकांच्या मनामध्ये सध्या उपस्थित झालेले आहेत, तर शालेय शिक्षणामध्ये नवीन शिक्षण धोरणामध्ये जे काही बदल केले जाणार आहेत या बदलाची माहिती शिक्षण मंत्री दीपक केसरकर यांनी दिलेली आहे, परंतु आपल्याला महत्त्वाचा मुद्दा हा आहे की दहावी आणि बारावी बोर्डाच्या परीक्षा रद्द होणार का ..? 5+3+3+4 education system when will it start तर या मुद्द्याचे उत्तर पाहण्यासाठी आणि या संदर्भातील सविस्तर माहिती वाचण्यासाठी खाली दिलेल्या लिंक वर क्लिक करा आणि जाणून घ्या खरंच दहावी आणि बारावीच्या बोर्डाच्या परीक्षेला होणार का झाल्यास त्याला र्याय काय आहे..??

 

 

new education pattern 2023

दहावी बारावी बोर्डाच्या परीक्षा रद्द होणार का..?  सत्यता पाहण्यासाठी इथे क्लिक करा.

 

 

 

 

new education pattern 2023 तब्बल 34 वर्षानंतर नवीन शिक्षण धोरण लागू झालेला आहे आणि आता जून महिन्यापासून शालेय शिक्षण व्यवस्थेमध्ये अर्थात अभ्यासक्रमामध्ये नेमके काय बदल होऊ शकतात त्याची माहिती आज आपण या ठिकाणी घेणार आहोत तर 34 वर्षानंतर जे काही बदल झालेले आहेत त्याबद्दल आपण माहिती घेऊया.

तर सर्वात प्रथम हा बदल होणार आहे की शालेय शिक्षणाचा पूर्ण पॅटर्न बदलला जाणार आहे त्यामध्ये चार टप्पे ठरवण्यात आलेले आहेत आणि पाचवीपासून मातृभाषेमध्ये शिक्षणालाही प्राधान्य देण्याची सूचना धोरणामध्ये करण्यात आलेली आहे तसेच इयत्ता सहावीपासून विद्यार्थ्यांना वोकेशनल ट्रेनिंग चा पर्याय आता असणारा यांनी हा फार चांगला पर्याय आहे यामध्ये विद्यार्थी कार्पेंटर सारख्या गोष्टी शिकू शकतात तसेच मेकॅनिकल सारख्या गोष्टी पण शाळेमध्ये शिकू शकतात.

new education pattern 2023 अशी माहिती दीपक केसरकर यांनी दिली होती तर विशेष गोष्ट अशी आहे की इंजीनियरिंग आणि वैद्यकीय शिक्षण मराठीमध्ये दिला जाणार त्यामुळे मराठी शाळेतल्या विद्यार्थ्यांना मोठा दिलासा मिळालेला आहे परंतु पूर्ण धोरण एकाच वेळी अमलात आणला जाणार नाही कारण ते शक्य नाही याला टप्प्याटप्प्याने अमलामध्ये आणला जाईल असं शिक्षण मंत्री यांनी स्पष्ट केलेला आहे आणि या संदर्भातील कुठल्याही प्रकारचा शासन निर्णय अजूनही जाहीर करण्यात आलेला नाही तर अंमलबजावणी करत असताना शासन निर्णय जाहीर केला जाईल.

शालेय शिक्षणाचे कोणते चार टप्पे असतील..? New Education Policy 2023 in Maharashtra

तर आता पारंपरिक शिक्षण व्यवस्थेनुसार देशभरामध्ये पहिली ते दहावी आणि अकरावी बारावी या तीन वर्षांचा पदी पर्यंत शिक्षण ज्याला आपण टेन प्लस टू प्लस थ्री असं म्हणतो यापुढे शिक्षण धोरणामध्ये चार टप्पे असणार आहेत यामध्ये टप्पे खालील प्रमाणे आहेत पहिला टप्पा पूर्व प्राथमिक शिक्षणाचे तीन वर्ष आणि इयत्ता पहिली ते दुसरी दुसरा टप्पा इयत्ता तिसरी ते पाचवी तिसरा टप्पा सहावी ते आठवी चौथा टप्पा नवी ते बारावी अशा प्रकारे या ठिकाणी पाच अधिक 5+3+3+4 अशा स्वरूपाचं पॅटर्न आता असणार आहे new education policy 2023 implementation.

शिक्षण व्यवस्थेमध्ये पहिल्यांदाच पूर्व प्राथमिक शाळेसाठी अभ्यासक्रम ठरवला जाणार आहे आणि यामध्ये प्राथमिक शाळांना हा अभ्यासक्रम लागू केला जाईल तसेच यामध्ये एनसीईआरटी अभ्यासक्रम ठरवणार आहे त्यामुळे अभ्यासक्रम फार चांगला असेल आणि तिसरीपर्यंत विद्यार्थ्यांना वाचता येईल यावर अधिक भर दिला जाणार आहे तसेच संख्या अक्षर ओळख यापुढे मूलभूत शिक्षण मानला जाईल.

आता सर्वात महत्त्वाचा मुद्दा हा आहे की दहावी बारावी बोर्डाच्या परीक्षा रद्द खरच होणार का या संदर्भातील नवीन धोरण आता लागू झालेला आहे आणि यामध्ये काय म्हटलं गेलेला आहे या संदर्भातील सर्व माहिती आम्ही खाली दिलेल्या लिंक वरती दिली आहे तरी यामध्ये सेमिस्टर पॅटर्न सुद्धा लागू झालेला आहे फार मोठी गोष्ट आहे तर खरच या परीक्षेत होणार काही शक्यता पाहण्यासाठी खाली दिलेली कोणतीही क्लिक करा “new education pattern 2023”.

new education pattern 2023

दहावी बारावी बोर्डाच्या परीक्षा रद्द होणार का..?  सत्यता पाहण्यासाठी इथे क्लिक करा.