PMSBY scheme details फक्त 12 रुपये भरा आणि 2 लाख रुपये मिळवा; केंद्र सरकारची नवीन भन्नाट योजना सुरू

PMSBY scheme details नमस्कार मित्रांनो स्वागत आहे आपला आपल्या आरडी न्यूज च्या माध्यमातून या ठिकाणी आपण नवनवीन माहिती सर्व तुमच्या सोबत शेअर करत असतो. तर मित्रांनो आज केंद्र सरकारचे भन्नाट योजना तुमच्या सोबत शेअर केली जाणार आहे. ती म्हणजे वर्षाला 12 रुपये भरा आणि दोन लाख रुपये मिळवा नेमकी ही काय योजना आहे..?  कागदपत्र काय लागते काय आहेत..?  या योजनेच्या बद्दल अधिक माहिती तुम्हाला ज्या ठिकाणी मिळणार आहे की नेमकं हे बारा रुपये भरून दोन लाख रुपये कधी मिळणार आहेत..?  का मिळणार आहेत..?  कोणाला मिळणार आहेत..?  तसेच हे पैसे तुम्हाला किती वर्ष भरायचे आहेत..?  या संदर्भातील सर्व माहिती या ठिकाणी आज आपण बघणार आहोत. आणि ज्या नागरिकांना याचा लाभ घ्यायचा आहे. त्यांना नागरिकांनी अगदी सहजपणे अर्ज करण्यासाठी आम्ही खाली लिंक दिलेली आहे त्यावर ती जाऊन तुम्ही अधिक माहिती घेऊ शकता तसेच या योजनेचा लाभ घेण्यासाठी तुम्ही खाली दिलेल्या लिंक वरती क्लिक करून ऑनलाईन पद्धतीने अर्ज करून लाभ घेऊ शकतात PMSBY insurance policy.

 

 

PMSBY scheme details

या योजनेसाठी तुम्ही पात्र आहात का..? पाहण्यासाठी आणि ऑनलाईन अर्ज करण्यासाठी क्लिक करा.

 

 

PMSBY scheme details तर मित्रांना ही योजना म्हणजे प्रधानमंत्री सुरक्षा बीमा योजना अशी योजना आहे या योजनेअंतर्गत केंद्र सरकारने अनेक वर्षांपूर्वी ही योजना चालू केली होती यामध्ये 12 रुपयाच्या पेमेंट तुमच्या बँक खात्यामधून कट केला जाणार आहे आणि त्यानंतर 31 मे रोजी प्रीमियमची रक्कम सुरू केली जात होती आता या ठिकाणी 18 ते 70 वयोगटातील कोणत्याही व्यक्तीला या योजनेचा लाभ घेता येतो ही पॉलिसी खरेदी करताना तुमचा बँक खाता प्रधानमंत्री सुरक्षा विमा योजनेचा खातं लिंक करण्यात येतो आणि त्या ठिकाणाहून तुमचा प्रेम कट केला जातो PMSBY insurance policy.

 

Pradhan Mantri Suraksha Bima Yojana(PMSBY)

PMSBY scheme details म्हणजे ही योजना एक प्रकारची एक्सीडेंट इन्शुरन्स आहे अपंग तो आल्यास तुम्हाला दोन लाख रुपये रक्कम दिले जाते. तसेच मृत्यू किंवा अपघात झाल्यास सुद्धा दोन लाख रुपयांची रक्कम या ठिकाणी तुम्हाला दिली जाते म्हणजे तुमच्याही वारसाला रक्कम मिळते. जर अपघातामध्ये मृत्यू किंवा अपंगत्वाला तर या योजनेचा लाभ घेण्यासाठी तुम्ही कोणत्याही शाखेमध्ये जाऊन अर्ज करू शकता. त्यासाठी तुम्हाला खाजगी कंपनी इन्शुरन्स पॉलिसी विकतात परंतु त्यामध्ये जास्तीत जास्त सरकारी कंपन्यास पॉलिसी विकतात. तर तुम्हाला जर लाभ घ्यायचा असेल तर सर्वप्रथम तुम्हाला तुमच्या बँकेमध्ये जाऊन याबद्दल सांगावं लागेल की आम्हाला बारा रुपयाचा विमा काढायचा आहे अर्थात प्रधानमंत्री सुरक्षा विमा योजनेचा लाभ घ्यायचा आहे तर त्याच्या ठिकाणी तुम्हाला एक फॉर्म भरून घेतील. आणि तुमच्या खात्यामधून बारा रुपये कमी करून तुम्हाला त्याचा लाभ देतील.

 

प्रधानमंत्री सुरक्षा विमा योजना | PMSBY insurance policy

PMSBY insurance policy पैसे कटिंग सुरू झाल्यानंतर एक ते दीड महिन्यात किंवा आठ-चार दिवसानंतर तुम्ही एकदा बँकेमध्ये जाऊन त्याच्या सर्टिफिकेट नक्की माघ करण्यासाठी तुम्हाला क्लीन करता येणार नाही. त्यामुळे तुम्ही सहजपणे हा विमा घेतल्यानंतर जर काही झालं तर क्लीन करू शकतात तर त्यासाठी तुम्ही बँकेकडून सर्टिफिकेट घेऊ शकतात. तर अधिक माहितीसाठी आणि ऑनलाईन अर्ज करण्यासाठी खाली दिलेल्या लिंक वर क्लिक करा “PMSBY scheme details”.

PMSBY scheme details

या योजनेसाठी तुम्ही पात्र आहात का..? पाहण्यासाठी आणि ऑनलाईन अर्ज करण्यासाठी क्लिक करा.