shet tale subsidy “मागेल त्याला शेततळे” योजनेचा ऑनलाइन अर्ज असा करा..! 7 दिवसात अनुदान बँक खात्यात येईल.

shet tale subsidy in Maharashtra नमस्कार मित्रांनो आपल्या आरडी न्यूज च्या पोर्टलमध्ये सर्वांचं स्वागत आहे नेहमीप्रमाणे आजही तुमच्यासाठी एक चांगली बातमी घेऊन आलेलो आहोत. जसे की आम्ही या ठिकाणी शेतीच्या बातम्या आणि शेतीसंबंधी योजना तुमच्या सोबत घेऊन येत असतो. तर आज या ठिकाणी सर्वांना गरजेचा असणारा वैयक्तिक शेततळे ही एक महत्त्वकांक्षी योजना आहे. आणि या योजनेसाठी ऑनलाईन पद्धतीने अर्ज स्वीकारणे चालू झालेले आ.हे तर वैयक्तिक शेततळ्याचा अर्ज नेमका कसा भरायचा..?  तसेच यासाठी अनुदान किती मिळेल..?  आणि त्यासाठी कागदपत्र काय लागतील तसेच या अर्जाला मंजूर होण्यासाठी किती वेळ लागेल..?  या संदर्भातील सर्व माहिती आणि शेततळे मंजूर करण्यासाठी तसेच बनवण्यासाठी किती खर्च येतो..?  या संदर्भातील सर्व माहिती तुम्हाला या ठिकाणी मिळणार आहे.  तर शेततळ्याला ऑनलाइन अर्ज करण्यासाठी खाली दिलेल्या लिंक वर क्लिक करून तुम्ही ऑनलाईन पद्धतीने अर्ज करू शकतात.  परंतु त्यासाठी बातमी पूर्ण वाचा यामध्ये आम्ही सांगितले तुम्हाला की कशाप्रकारे अर्ज करायचा आहे..??

 

shet tale subsidy in Maharashtra

“मागेल त्याला वैयक्तिक शेततळे” या योजनेमध्ये ऑनलाईन अर्ज करण्यासाठी इथे क्लिक करा.

 

 

shet tale subsidy in Maharashtra तर वैयक्तिक शेततळे एक अशी गोष्ट आहे, की आपल्याला आजकाल सर्वांना गरज पडते पाण्याची ती म्हणजे सध्या उन्हाळा चालू आहे. आणि उन्हाळ्यामध्ये शेततळे बांधणं हे फार सोपा आहे आणि ते आताच बांधायला पाहिजे कारण हाच एक योग्य टाईम आहे ज्यामध्ये तुम्ही शेततळे बांधू शकतात. परंतु यासाठी तुम्हाला शेततळे अनुदान तत्त्वावरती मिळालं पाहिजे म्हणजेच तुम्हाला पैशाची आर्थिक मदत सरकार करणार आहे तर या माध्यमातून तुम्ही शेततळ बांधू शकतात. आणि जवळपास 80 टक्के पर्यंत अनुदान सरकारमार्फत मिळतं तर या ठिकाणी आज आपण बघणार आहोत. की लाभार्थींना पात्रता काय आहे तसेच कागदपत्र काय लागतील. तर बातमी पूर्ण वाचा आणि शेवटी दिलेल्या लिंक वर क्लिक करून तुम्ही ऑनलाईन अर्ज लगेच करून टाका.

magel tyala shettale guidelines शाश्वत सिंचनासाठी कृषी विभागामार्फत मागील त्याला शेततळे ही योजना बऱ्याच वर्षापासून राबवली जाते. आणि या योजनेमध्ये भरपूर काही बदल झालेले आहेत परंतु आता या योजनेला मुख्यमंत्री शाश्वत कृषी सिंचन योजना असं नाव दिले आहे. जे शेतकरी फळबाग फुल शेती भाजीपाला यांसारखी पिके घेतात. असे शेतकरी या ठिकाणी अप्लाय करून तुम्ही आपला उत्पन्न वाढू शकतात तर या योजनेमध्ये अर्ज करण्यासाठी खालील पात्रता नक्की वाचा.

लाभार्थीची पात्रता ही अशी आहे की अर्जदाराकडे कमीत कमी दीड एकर जमीन नावावर असणे गरजेचे आहे. आणि शेततळे खोदण्यासाठी तांत्रिकदृष्ट्या ती जमीन योग्य असावी म्हणजेच त्यामध्ये जास्त खडक वगैरे नसावा कारण की जास्त खडक असेल तर तुम्हाला जास्त खाता येणार नाही. तसेच जमीन जर तुमच्या नावावर असेल तर तुम्ही ऑनलाईन पद्धतीने अर्ज करू शकतात बस एवढीच तुम्हाला पात्रता आहे.

शेततळे योजने साठी कागदपत्रे 

shet tale subsidy in Maharashtra तर मागेल त्याला शेततळे योजनेमध्ये ऑनलाईन अर्ज करण्यासाठी तुम्हाला कागदपत्रांची गरज पडणार आहे. ते कागदपत्र म्हणजे तुमच्या जमिनीचा डिजिटल सातबारा आणि डिजिटल आटाचा उतारा तसेच आधार कार्ड बँकेचे पासबुक आणि एक हमीपत्र तसेच जातीचा दाखला जर तुम्ही एससी एसटी कॅटेगरीमध्ये असाल तर अन्यथा जातीच्या दाखल्याची गरज नाही हे सर्व कागदपत्रे घेऊन तुम्हाला जवळच्या सीएससी केंद्रावर जाऊन तुम्ही ऑनलाईन अर्ज करू शकतात किंवा खाली दिलेल्या लिंक वर क्लिक करून तुम्ही ऑनलाईन पद्धतीने अर्ज करू शकतात magel tyala shettale guidelines.

shet tale cost in Marathi 

शेततळे बांधण्यासाठी अनुदान किती मिळेल..? 

farm pond scheme in maharashtra

तर या योजनेअंतर्गत लाभार्थ्यांना 14 हजार रुपयांपासून 75 हजार रुपये पर्यंत मराठीत अनुदान दिले जाते अनुदान शेततळ्याच्या प्रकारानुसार दिले जातात म्हणजे पंधरा बाय पंधरा हजार शेततळे असेल तर त्यासाठी कमी

अनुदान असेल परंतु जर 34 बाय 34 शेततळे असेल तर त्यासाठी जास्त अनुदान असू शकते. सदरील अंतर हे मीटर मध्ये आहे.

तर अर्ज करण्यासाठी तुम्ही खाली दिलेल्या लिंक वर क्लिक करून महाडीबीटीचे फोटो वरती जायचं आहे त्या ठिकाणी तुम्हाला अकाउंट क्रिएट करायचा आहे अकाउंट क्रिएट केल्यानंतर ओटीपी वगैरे टाकायचा आहे आधार कार्ड आणि प्रोफाइल ची माहिती भरायची आहे त्यामध्ये तुम्हाला अर्ज करायचा पर्याय दिसेल त्यावर क्लिक करून तुम्हाला अर्ज पूर्णपणे भरून घ्यायचा आहे आणि अगदी सोपा अर्ज आहे कोणीही तुम्ही मोबाईल भरू शकता त्यामुळे काही काळजी करू नका सहजपणे तुम्ही मोबाईल अर्ज करू शकता “shet tale subsidy in Maharashtra”.

तर अर्ज करण्यासाठी खाली दिलेल्या लिंक वर क्लिक करा.