ssc recruitment 2023 स्टाफ सिलेक्शन मध्ये 12 वी पास वर तब्बल 7500 जागांची महाभरती सुरू; पगार 49 हजार मिळेल.

ssc recruitment 2023 नमस्कार मित्रांनो स्वागत आहे आपलं आपल्या आपल्या आरडी न्यूज च्या मराठी बातम्यांच्या पोर्टलमध्ये मित्रांनो या ठिकाणी आपण शेती उपयोगी माहिती तसेच नोकरी उपयोगी माहिती अर्थात नोकरीच्या जाहिराती तुमच्यापर्यंत पोहोचण्याचा काम करत असतो. आणि आज नेहमीप्रमाणे तुमच्यासाठी फार महत्त्वाची बातमी घेऊन आलेलो आहोत. की स्टाफ सिलेक्शन कमिशन अर्थात एस एस सी मार्फत तब्बल 7500 जागांची भरती निघालेली आहे आणि या भरतीसाठी अर्ज करण्याची पद्धती ही ऑनलाईन आहे. तसेच दहावी बारावी पास विद्यार्थी या ठिकाणी अर्ज करू शकतात. ही फार मोठी गोष्ट आहे, या भरतीची आणि सदरील भरती ही विविध मंत्रालय विभाग संस्थांच्या आस्थापनेवरील गट ब आणि गट क संवर्गातील पदांच्या जागा भरण्यासाठी ही भरती निघालेली आहे. तर या भरतीमध्ये अर्ज करून नोकरी मिळवण्याची सुवर्णसंधी आहे चक्क दहावी बारावी पास वरती एवढी मोठी भरती निघालेली आहे तर मित्रांनो खाली दिलेल्या लिंक वर क्लिक करून तुम्ही अधिकृत जाहिरात तसेच ऑनलाईन अर्ज सुद्धा करू शकतात. तर बातमी पूर्ण वाचा आणि आजच तुमचा ऑनलाईन अर्ज करण्यासाठी खाली दिलेल्या लिंक वर क्लिक करा.

ऑनलाईन अर्ज करण्याची लिंक बातमी च्या शेवटी दिली आहे.

 

 

ssc recruitment 2023

स्टाफ सिलेक्शन कमिशन भरतीची अधिकृत जाहिरात करण्यासाठी इथे क्लिक करा.

 

 

 

ssc recruitment 2023 मित्रांनो या भरतीमध्ये तब्बल साडेसात हजार जागा आहेत. आणि विशेष गोष्ट अशी आहे की केंद्र सरकारच्या अधिनस्त विविध मंत्रालय विभाग आणि संस्थांच्या स्थापना वरती गट ब आणि गट क या संवर्गातील पद भरण्यासाठी जुलै 2023 मध्ये याची परीक्षा होणार आहे. आणि संयुक्त पदवीधर स्तरावरती ही परीक्षा होणार आहे तर 2023 मध्ये ही निघालेली सर्वात मोठी भरती आहे. पूर्णपणे पद्धती ही ऑनलाईन आहे तसेच पद भरती संदर्भातील माहिती थोडक्यात खाली दिलेली आहे तर माहिती संपूर्ण वाचा आणि मगच ऑनलाईन पद्धतीने अर्ज करा (ssc recruitment 2023 apply online)

.

पदभरती संदर्भातील थोडक्यात माहिती.

  • भरती केल्या जाणारे पदांची नावे : भरती केली जाणारी पदे ही भरपूर आहेत सीनियर आणि जूनियर अर्थात वरिष्ठ आणि कनिष्ठ अशी दोन्ही प्रकारची पदे या ठिकाणी भरली जाणार आहेत तर अधिक माहितीसाठी इथे क्लिक करून जाहिरात पहा.
  • भरती केली जाणारी पदभरती संख्या : 7500 पदांसाठी ऑनलाईन भरती होईल.
  • भरतीसाठी आवश्यक शैक्षणिक पात्रता: अर्ज भरण्यासाठी विविध पदांची विविध शैक्षणिक पात्रता आवश्यक आहे त्यामुळे तुम्हाला संपूर्ण जाहिरात वाचावी लागेल त्यासाठी इथे क्लिक करा.
  • भरतीसाठी अर्ज करण्याची पद्धती: भरतीसाठी अर्ज हा फक्त ऑनलाईन पद्धतीने करावा. ऑनलाईन अर्ज करण्यासाठी इथे क्लिक करून तुम्ही ऑनलाईन अर्ज करू शकतात इतर कुठल्याही प्रकारच्या माध्यमातून अर्ज स्वीकारला जाणार नाही कृपया याची नोंद घ्यावी.
  • पगार किती मिळेल..? : पगार हा पदांनुसार वेगवेगळ्या आहे कमीत कमी पगार हा 47 हजार 600 रुपये ते एक लाख 42 हजार 400 रुपये इतका पगार मिळेल.
  • ऑनलाइन अर्ज सुरू झाल्याची तारीख: ऑनलाइन अर्ज हे 3 एप्रिल 2023 पासून चालू झालेले आहेत.
  • ऑनलाइन अर्ज करण्याची शेवटची तारीख : शेवटची तारीख पाहण्यासाठी इथे क्लिक करा.
  • अर्ज करण्यासाठी लागणारी फीस : एससी एसटी आणि महिलांसाठी कुठल्याही प्रकारची फीस लागणार नाही मोफत पणे अर्ज करू शकतात. परंतु इतर वर्गासाठी अर्थात ओपन वर्गासाठी तुम्हाला शंभर रुपये फीस भरावी लागेल.
  • नोकरी करण्याचे ठिकाण : जागा या केंद्र सरकार मार्फत निघालेले आहेत त्यामुळे संपूर्ण भारतात कुठेही पोस्टिंग होऊ शकते.

ssc recruitment 2023 वर दिलेल्या माहितीनुसार आणि जाहिरातीत दिलेल्या नियम अटीनुसार जे उमेदवार या नियमाची पात्र करत असतील. अशा सर्व उमेदवारांनी ऑनलाईन पद्धतीने अर्ज करायचा आहे. ऑनलाइन अर्ज करण्यासंबंधात माहिती आम्ही तुम्हाला खाली दिलेली आहे ती नक्की वाचा.

ऑनलाइन अर्ज करण्यासाठी सर्वप्रथम तुम्हाला वर दिलेल्या वेबसाईट वरती किंवा खाली दिलेल्या लिंक वरती क्लिक करून तुम्ही अधिकृत वेबसाईटवर जायचं आहे. या अगोदर जर तुम्ही वेबसाईट वरती अकाउंट बनवलेला असेल तर तुम्ही डायरेक्ट आयडी पासवर्ड वापरून लॉगिन करून तुम्ही अर्ज भरू शकतात.

परंतु जर तुम्ही पहिली वेळ अर्ज करणार असाल तर या ठिकाणी तुम्हाला अगोदर क्रिएट न्यू अकाउंट या बटणावर क्लिक करून अकाउंट क्रिएट करावे लागेल. म्हणजेच त्यामध्ये तुमचे शैक्षणिक माहिती आणि फोटो साईन अशा गोष्टी अपलोड करावे लागतील आणि त्यानंतर तुम्हाला एक युजर आयडी आणि पासवर्ड मिळेल.

हा आयडी आणि पासवर्ड वापरून तुम्ही ऑनलाईन अर्ज करू शकतात या संदर्भातील अधिक माहितीसाठी तुम्ही youtube वरती व्हिडिओ बघू शकतात किंवा जवळच्या सीएससी केंद्रावर जाऊन सुद्धा अर्ज भरू शकतात. परंतु ते आधी तुम्ही खाली दिलेल्या लिंक वर क्लिक करून व्यवस्थित जाहिरात वाचावी म्हणजे तुम्हाला किती पद आहेत कोणत्या पदासाठी अर्ज करायचा आहे. काय नियम अटी आहे..? त्या संदर्भातील सर्व सविस्तर माहिती मिळेल “ssc recruitment 2023”.

तर भरतीची अधिकृत जाहिरात पाहण्यासाठी खाली दिलेल्या लिंक वरती क्लिक करा.

 

ssc recruitment 2023

स्टाफ सिलेक्शन कमिशन भरती मध्ये ऑनलाइन अर्ज करण्यासाठी इथे क्लिक करा.