driver recruitment 2023 या महानगर पालिके मध्ये ड्रायवर ची सरकारी नोकरी मिळवा; फक्त मुलाखत देऊन भरती होईल..!

driver recruitment 2023 नमस्कार मित्रांनो स्वागत आहे. आपलं आपल्या आपल्या rd news बातमीपत्रांमध्ये मित्रांनो या ठिकाणी नेहमीप्रमाणे आजही आपण नोकरीची बातमी यासाठी घेऊन आलेलो आहोत. खास करून ड्रायव्हर लोकांसाठी भरती आहे. वाहन चला पदाच्या भरपूर काही जागा निघालेल्या आहेत आणि या पदासाठी तुम्हाला अर्ज कसा करायचा आहे तर अर्ज करून तुम्हाला डायरेक्ट मुलाखतीसाठी हजर व्हायचं आहे. कुठलीही परीक्षा घेतली जाणार नाही तर अधिकृत जाहिरात आणि त्याबद्दलची माहिती आम्ही या ठिकाणी तुम्हाला देणार आहोत. तर सर्व आवश्यक माहिती मुलाखतीची तारीख तसेच सर्व काही माहिती तुम्हाला या ठिकाणी मिळणार आहे तर खाली दिलेल्या लिंक वर क्लिक करून तुम्ही अधिकृत जाहिरात सुद्धा बघू शकतात. की ड्रायव्हर पदासाठी काय पात्रता आहे तसेच अजून काही पात्रता लागणार आहे का या संदर्भातील सर्व माहिती पाहण्यासाठी खाली दिलेल्या लिंक वर क्लिक करून अधिकृत जाहिरात पहा Car driver recruitment 2023.

driver recruitment 2023

वाहन चालक पदाच्या भरतीची जाहिरात पाहण्यासाठी इथे क्लिक करा.

driver recruitment 2023 वाहन पदासाठी वाहन चालक पदासाठी पणजी महानगरपालिकेमध्ये भरपूर काही जागा निघालेल्या आहेत. आणि त्याचे अधिकृत जाहिरात त्यांनी महानगरपालिकेच्या वेबसाईट वरती जाहीर केलेली आहे तसेच आम्ही सुद्धा या ठिकाणी तुम्हाला वरती लिंक दिलेली आहे. तुम्ही अधिकृत जाहिरात पाहू शकता तसेच पदभरती संदर्भातील थोडक्यात माहिती खाली दिलेली आहे. तर माहिती काळजीपूर्वक आणि त्यानंतरच अर्ज करा किंवा मुलाखतीसाठी डायरेक्ट उपस्थित रहा मला कधीच उपस्थित राहताना आवश्यक कागदपत्र नक्की सोबत नाही. त्यासाठी पूर्णपणे जाहिरातीमध्ये माहिती दिलेली आहे तर खाली दिलेली माहिती ही पदभरती संदर्भातील थोडक्यात माहिती आहे ती वाचून घ्या.

पदभरती संदर्भातील थोडक्यात माहिती

पदाचे नाव : वाहन चालक

पगार किती मिळेल: 21000 किंवा त्यापेक्षा जास्तही

नोकरी करण्याचे ठिकाण :पणजी गोवा

शैक्षणिक पात्रता: ही जाहिरातीमध्ये व्यवस्थितपणे दिलेली आहे, तर तुम्ही कृपया जाहिरात पहा.

भरतीसाठी लागणारे कागदपत्रे:  जन्म प्रमाणपत्र, आधार कार्ड, वैद्य अवजड वाहन मिळण्याचा परवाना, अर्थ ड्रायव्हिंग लायसन्स, पॅन कार्ड

निवड प्रक्रिया:  मुलाखती द्वारे निवड घेतली जाईल.

मुलाखतीचा पत्ता पणजी महानगरपालिकेच्या पणजी गोवा येथील कार्यालयात दिनांक 16 मे रोजी सकाळी दहा ते बारा या वेळेमध्ये मुलाखती होतील.

वरील पदासाठी निवड प्रक्रिया ही मुलाखतीदार होणार आहे. तरी संबंधित उमेदवारांनी संबंधित तारखेला आणि वेळेवर उपस्थित राहणे आवश्यक आहे. वेळेच्या नंतर आलेल्या उमेदवाराचा विचार केला जाणार नाही इच्छुक उमेदवारांनी आपले सर्व कागदपत्रे वर दिलेल्या यादीप्रमाणे आणि अवजड वाहन चालवण्याचा परवाना ओरिजनल घेऊन त्या ठिकाणी हजर व्हायचा आहे. तसेच तुम्हाला काही अजून माहिती हवी असेल. तर कृपया अधिकृत जाहिरात पहा आम्ही तर तुम्हाला नक्कीच सांगतो की जाहिरात पाहिल्याशिवाय मुलाखतीला जाऊ नका. तर खाली दिलेल्या लिंक वर क्लिक करून अधिकृत जाहिरात पहा “driver recruitment 2023″.

driver recruitment 2023वाहन चालक पदाच्या भरतीची जाहिरात पाहण्यासाठी इथे क्लिक करा.