MSRTC half ticket age limit एस टी ची हाफ तिकीट योजना बंद होणार का..? योजनेचा नियमात मोठे बदल; लगेच पहा पूर्ण माहिती

MSRTC half ticket age limit नमस्कार मित्रांनो स्वागत आहे, आपलं आपल्या आवडीन विचार बातमी मित्रांना या ठिकाणी डिजिटल बातमीपत्र आहे. आपलं आणि आपण या ठिकाणी सर्व महत्त्वाच्या बातम्या तुमच्यापर्यंत पोहोचत असतो फार महत्त्वाची बातमी आज या ठिकाणी आहे की सरकारी योजनांची एक योजना आहे. ती म्हणजे एसटीची हाफ तिकीट योजना तसेच मोफत प्रवास योजना या दोन्ही योजनांमध्ये बऱ्याच लोकांना फार मोठे कन्फ्युजन आहे की नेमकं काय आहे. कोण याचा लाभ घेऊ शकतात..? तसेच याच्यामध्ये काही नियमांमध्ये बदल पण झालेले आहेत half ticket for ladies in shivshahi bus.

नवीन नियमावली अजूनही तुमच्यापर्यंत पोहोचले नसेल तर आमचं काम आहे तुमच्यापर्यंत नवीन नियमावली तुमच्यापर्यंत पोहोचला. तर मित्रांनो आज आपण बऱ्याच ठिकाणी एसटीने प्रवास करतो. आणि प्रवासामध्ये काही अडचण येतात. अर्ध तिकीट काढताना कधी आपल्याकडे आधार कार्ड असतं असे बऱ्याच काही अडचणी महिलांना येत आहेत. तरी समाजाच्या समाधान करण्यासाठी आणि या संबंधित अधिकृत माहिती देण्यासाठी आज आम्ही ही माहिती तुमच्यासाठी आणलेली आहे. आणि ही माहिती वाचल्याशिवाय तुम्हाला एसटीमध्ये प्रवास करणे थोडं माहिती नसल्यासारखंच होणार आहे. म्हणजेच अडाणीपणासारखे तुम्हाला वाटू शकतं कारण की तुमच्याकडे जर संपूर्ण नियम माहित नसतील तर तुम्हाला प्रवास करणे कठीण होऊन जाईल तर नवीन नियमावली काय आलेले आहे. आणि कोणाचा प्रवास बंद झाला आहे कोणाला प्रवास करता येईल आणि नाही करता येईल अशा सर्व नियमानकरिता खाली दिलेल्या लिंक वर क्लिक करून नियमावली वाचा.

 

 

 

msrtc half ticket age limit for senior citizens

एस टी महामंडळ हाफ तिकीट योजनेची नवीन नियमावली पाहण्यासाठी इथे क्लिक करा.

 

 

 

MSRTC half ticket age limitराज्य सरकार दिवसेंदिवस नवीन नवीन स्कीम काढत आहे, सध्या ही महिलांसाठी काढले गेलेले सर्वात मोठी स्कीम आहे. काही दिवसांपूर्वी महाराष्ट्रामध्ये अर्थसंकल्प जाहीर झाला होता त्या जाहीर झालेल्या अर्थसंकल्पामध्ये देवेंद्र फडणवीस आणि राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी घोषणा केली की सर्व महिलांना अर्ध टिकीट लागू होईल. परंतु बऱ्याच जणांना वाटतं की लहान मुलांना प्रवास करता येईल का नाही किया करता येईल तसेच लहान मुलींना करता येईल का नाही करता येईल तर यामध्ये प्रश्नाचे उत्तर असं आहे की सर्व महिलांना लहानांपासून मोठ्यांपर्यंत प्रवास मोफत झालेला आहे. आणि दुसरी योजना च्या बाबतीमध्ये माहिती तुम्हाला खाली दिलेली आहे.

MSRTC half ticket age limitदुसरी योजना म्हणजे मोफत प्रवास मोफत प्रवासी योजना फक्त 75 वर्षाच्या वरील व्यक्तींसाठी आहे. आणि त्यांना प्रवास करताना कुठल्या प्रकारचे तिकीट काढायची गरज नाही फक्त स्वतःचा आधार कार्ड दाखवून किंवा स्मार्ट कार्ड दाखवून तुम्ही तुमचं 100% डिस्काउंट क्लेम करू शकता. म्हणजेच मोफत प्रवास येऊ शकतात तर जे कोणी 75 वर्षे वरील आपल्या घरातील आजी आजोबा असतील. असे त्यांना माहिती तुम्ही सांगू शकतात जीएसटी मध्ये प्रवास करताना आधार कार्ड सोबत किंवा मतदान कार्ड सोबत ठेवणे गरजेचे आहे आणि जर नसेल. तर तुम्हाला पूर्णपणे टिकीट काढावा लागेल कारण की 75 वय आहे हे कसं समजणार तर फक्त आधार कार्ड किंवा इतर कार्डवरूनच समजू शकतो. तसेच हे तिकीट व्यवस्थित सांभाळून ठेवायचा आहे प्रवास पर्यंत.

आता बऱ्याच जणांना प्रश्न पडतो की आम्हाला लांबच्या ठिकाणी जायच आहे. तर मग आम्हाला सीट मिळेल की नाही मिळेल कारण की सध्या गर्दी होत आहे महिलांची प्रवास करताना. तर तुम्ही या योजनेचा वापर करून तुम्ही तुमचं आरक्षण सुद्धा करू शकतात म्हणजे रिझर्वेशन सुद्धा करू शकतात कारण की रिझर्वेशन जर केला. तर तुमचा सीट मिळण्याची गॅरंटी पक्की असते त्यामुळे आता गोष्ट अशी आहे की तुम्ही रिझर्वेशन करताना रिझर्वेशन काउंटरवर जायचं आहे त्यांना सांगायचं आहे. की आम्हाला अर्ध तिकीट योजना किंवा महिलांसाठीची योजना आलेली आहे. त्या योजनेमधून रिझर्वेशन करायचा आहे. तर तुम्ही लाल परीने किंवा इतर कोणत्याही वस्तू रिझर्वेशन करून तुम्ही कन्फर्म सेट मिळू शकतात. तसेच जर तुम्हाला आमच्या बोलण्याचा प्रवास करायचा असेल. तर तुम्ही नक्की करायला पाहिजे जेणेकरून तुम्हाला सीट मिळाल्या मध्ये कुठल्याही प्रकारचे अडचण येणार नाही.

परंतु हे करत असताना तुम्हाला काही नियम आणि अटीचा पालन करावे लागणार आहे तर तुम्ही खाली दिलेल्या गोष्टी क्लिक करून त्यांनी म्हणे वाटे वाचा बिनधास्तपणे रिश्तेने प्रवास करा परंतु ह्या नियमाने अटी वाचा म्हणजे जर तुम्हाला काही अडचण आली तर या नियमाने अटी तुमच्या सोबत असतील आणि हा शासकीय जीआर आहे तर तो आम्ही खाली दिलेला आहे तो वाचण्यासाठी खाली दिलेल्या लिंक वर क्लिक करा”MSRTC half ticket age limit”.

msrtc half ticket age limit for senior citizens

एस टी महामंडळ हाफ तिकीट योजनेची नवीन नियमावली पाहण्यासाठी इथे क्लिक करा.